oasis study point
رفتن به کانال در Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
نمایش بیشتر7 924
مشترکین
-524 ساعت
-387 روز
-11530 روز
آرشیو پست ها
7 922
Repost from History Study
70) छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौसेनेचे मुख्यालय कोठे होते ?
7 922
Repost from History Study
69) ‘ब्रिटिश राजमुकुटातील सर्वात तेजस्वी हिरा’ असे कोणत्या
राष्ट्राला संबोधल्या जाई ?
7 922
Repost from History Study
64) लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे कोण म्हटले ?
7 922
Repost from History Study
62) ज्यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले, जे अभिनव भारत या गुप्त संघटनेशी संबधित होते व बॉम्ब प्रशिक्षणासाठी परदेशात गेले ती व्यक्ती म्हणजे ---------
7 922
Repost from History Study
61) कोणता किल्ला विमानातून पाहिल्यास फुलपाखराच्या अकरासारखा दिसतो ?
7 922
Repost from History Study
41) महर्षी कर्वेंनी 3 जून 1916 रोजी स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाची प्रेरणा कुणाकडून मिळाली होती ?
7 922
🔹राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था🔹
(नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्युट- NARI)
* नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट ही एक संशोधन संस्था आहे
* भारतातील एचआयव्ही/एड्सवरील बायोमेडिकल संशोधनात नेतृत्व प्रदान करण्याच्या उद्देशाने 1992 मध्ये त्याची स्थापना करण्यात आली.
* जी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR)द्वारे चालवली जाते.
* बायोमेडिकल संशोधनाची निर्मिती, समन्वय आणि प्रोत्साहन यासाठी भारतातील ही सर्वोच्च संस्था आहे.
* या संस्थेचे मुख्यालय भोसरी, पुणे येथे आहे.
* सध्या राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेच्या संचालकपदी डॉ. शीला गोडबोले आहेत.
7 922
भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था
* फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ;(FTII )
* ही महाराष्ट्रातल्या पुणे शहरात असलेली चित्रपट व दूरचित्रवाणी माध्यमांविषयीचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. @oasisstudypoint
* इ.स. १९६० साली ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली.
* ही संस्था भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे.
* ही संस्था पूर्वीच्या प्रभात फिल्म्स कंपनीच्या प्रांगणात वसलेली आहे.
* ही संस्था सायलेक्ट ह्या जागतिक दर्जाच्या संस्थेशी संलग्न आहे.
* सद्याचे अध्यक्ष शेखर कपूर आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 922
🔹सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लि. 🔹
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
* सायरस पूनावाला यांनी १९६६ साली सिरम इन्स्टिट्यूटची स्थापना (पुणे) केली. आताचे सीईओ आदर पूनावला आहेत.ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादन करणारी संस्था आहे.
* यामध्ये पोलिओ, घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, बीसीजी, हीमोफिलस एन्फ्लुएंझा (Hib), हिपॅटायटिस बी- विषाणूजन्य कावीळ, गोवर, गालगुंड (mumps), रुबेला आणि रोटाव्हायरस या रोगांसाठीच्या लसी आहेत. या यादीमध्ये कोव्हिड-१९ वर शोधलेल्या लशीची भर पडलेली आहे.
* या संस्थेतील लसींना जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली असून एकशे सत्तर देशामध्ये या संस्थेची उत्पादने वापरली जातात. कोट्यावधी लोकांना लसीमुळे संसर्गजन्य रोगापासून संरक्षण मिळाले आहे.@oasisstudypoint
* त्यांच्या प्रयत्नामुळे डीपीटी म्हणजे घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात (Diphtheria, Pertussis , Tetanus - DPT) लसी उपलब्ध होऊ लागल्या.
* त्यानंतर एमएमआर (MMR Measles, Mumps and Rubella) म्हणजे गोवर, कांजिण्या आणि जर्मन गोवर या लसीचे उत्पादन सुरू केले.
* कोव्हीड-१९ या विषाणुमुळे जगभरात पसरलेल्या जीवघेण्या महामारीत सिरम इन्स्टिट्यूटने अत्यंत वेगाने कोव्हीड-१९ वरची ‘कोव्हिशिल्ड’ या नावाची लस शोधून काढली
* एचपीव्ही (हयूमन पॅपिलोमा व्हायरस HPV), लसीचे उत्पादन सुरू होणार आहे. एचपीव्ही लसीमुळे गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्यास मोठ्या प्रमाणात प्रतिबंध होणार आहे.@oasisstudypoint
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 922
Repost from Economics Study
116) G.S.T. बिल मंजुर करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे ?
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
