ch
Feedback
oasis study point

oasis study point

前往频道在 Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

显示更多
7 924
订阅者
-524 小时
-387
-11530
帖子存档
Repost from History Study
74) भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली ?
Anonymous voting

Repost from History Study
71) फासावर जाणारा पहिला भारतीय क्रांतीकारक कोण ?
Anonymous voting

Repost from History Study
70) छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौसेनेचे मुख्यालय कोठे होते ?
Anonymous voting

Repost from History Study
69) ‘ब्रिटिश राजमुकुटातील सर्वात तेजस्वी हिरा’ असे कोणत्या राष्ट्राला संबोधल्या जाई ?
Anonymous voting

Repost from History Study
68) अचूक जोडी ओळखा.
Anonymous voting

Repost from History Study
64) लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे कोण म्हटले ?
Anonymous voting

Repost from History Study
62) ज्यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले, जे अभिनव भारत या गुप्त संघटनेशी संबधित होते व बॉम्ब प्रशिक्षणासाठी परदेशात गेले ती व्यक्ती म्हणजे ---------
Anonymous voting

Repost from History Study
61) कोणता किल्ला विमानातून पाहिल्यास फुलपाखराच्या अकरासारखा दिसतो ?
Anonymous voting

Repost from History Study
41) महर्षी कर्वेंनी 3 जून 1916 रोजी स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाची प्रेरणा कुणाकडून मिळाली होती ?
Anonymous voting

Repost from History Study
8) प्लासीची लढाई .... रोजी झाली.
Anonymous voting

Repost from History Study
7) मुंबई येथे 'आर्य समाजाची' स्थापना कोणी केली होती ?
Anonymous voting

🔹राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था🔹 (नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्युट- NARI) * नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट ही एक संशोधन संस्था आहे * भारतातील एचआयव्ही/एड्सवरील बायोमेडिकल संशोधनात नेतृत्व प्रदान करण्याच्या उद्देशाने 1992 मध्ये त्याची स्थापना करण्यात आली. * जी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR)द्वारे चालवली जाते. * बायोमेडिकल संशोधनाची निर्मिती, समन्वय आणि प्रोत्साहन यासाठी भारतातील ही सर्वोच्च संस्था आहे. * या संस्थेचे मुख्यालय भोसरी, पुणे येथे आहे. * सध्या राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेच्या संचालकपदी डॉ. शीला गोडबोले आहेत.

भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था * फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ;(FTII ) * ही महाराष्ट्रातल्या पुणे शहरात असलेली चित्रपट व दूरचित्रवाणी माध्यमांविषयीचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. @oasisstudypoint * इ.स. १९६० साली ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली. * ही संस्था भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे. * ही संस्था पूर्वीच्या प्रभात फिल्म्स कंपनीच्या प्रांगणात वसलेली आहे. * ही संस्था सायलेक्ट ह्या जागतिक दर्जाच्या संस्थेशी संलग्न आहे. * सद्याचे अध्यक्ष शेखर कपूर आहेत. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔹सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लि. 🔹 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ * सायरस पूनावाला यांनी १९६६ साली सिरम इन्स्टिट्यूटची स्थापना (पुणे) केली. आताचे सीईओ आदर पूनावला आहेत.ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादन करणारी संस्था आहे. * यामध्ये पोलिओ, घटसर्प,  धनुर्वात, डांग्या खोकला, बीसीजी, हीमोफिलस एन्फ्लुएंझा (Hib), हिपॅटायटिस बी- विषाणूजन्य कावीळ, गोवर, गालगुंड (mumps), रुबेला आणि रोटाव्हायरस या रोगांसाठीच्या लसी आहेत. या यादीमध्ये कोव्हिड-१९ वर शोधलेल्या लशीची भर पडलेली आहे. * या संस्थेतील लसींना जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली असून एकशे सत्तर देशामध्ये या संस्थेची उत्पादने वापरली जातात. कोट्यावधी लोकांना लसीमुळे संसर्गजन्य रोगापासून संरक्षण  मिळाले आहे.@oasisstudypoint * त्यांच्या प्रयत्नामुळे डीपीटी म्हणजे घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात (Diphtheria,  Pertussis , Tetanus - DPT) लसी उपलब्ध होऊ लागल्या. * त्यानंतर एमएमआर (MMR  Measles, Mumps and Rubella)  म्हणजे गोवर, कांजिण्या आणि जर्मन गोवर या  लसीचे उत्पादन सुरू केले. * कोव्हीड-१९ या विषाणुमुळे जगभरात पसरलेल्या जीवघेण्या महामारीत सिरम इन्स्टिट्यूटने अत्यंत वेगाने कोव्हीड-१९ वरची ‘कोव्हिशिल्ड’  या नावाची लस शोधून काढली * एचपीव्ही (हयूमन पॅपिलोमा व्हायरस HPV), लसीचे उत्पादन सुरू होणार आहे. एचपीव्ही लसीमुळे गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्यास मोठ्या प्रमाणात प्रतिबंध होणार आहे.@oasisstudypoint ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

photo content

Emailing पुणे जिल्हा माहिती.pdf

खालील pdf वाचा आणि आपल्या मित्रांनाही पाठवा 👇👇👇

ऊद्या होणाऱ्या पुणे मनपा लिपिक टंकलेखक परीक्षेसाठी शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐

139) .......... हा अणुतील सर्वात हलका कण आहे.
Anonymous voting

Repost from Economics Study
116) G.S.T. बिल मंजुर करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे ?
Anonymous voting