fa
Feedback
oasis study point

oasis study point

رفتن به کانال در Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

نمایش بیشتر
7 967
مشترکین
-324 ساعت
-187 روز
-10630 روز
آرشیو پست ها
G K.pdf6.94 KB

photo content

वरील दिलेल्या नियोजनाप्रमाणे जिल्हा परिषद परीक्षा 2023 सराव पेपर क्रमांक 5 दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता पाठवण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही सराव चाचणी अजूनही जॉईन केली नसेल ते विद्यार्थी लगेच 88 05 21 72 21 या नंबरला 330 रुपये फीस भरून जॉइन करू शकता. त्यांना पेपर क्रमांक 1 व 5 आंसर की व विश्लेषणाची व्हिडिओ लगेच मिळतील व इतर उर्वरित पेपर टाईम टेबल प्रमाणे मिळतील.

photo content

खालील शृंखलेतील पुढील पद कोणते ? 2 2 3 2 3 4 2 3 4 5 2 3 4 5 6 2 3 4 5 6 7 2 3 4 5 6 7 ?
Anonymous voting

एका सांकेतिक लिपीत “rust nsb kurt” म्हणजे “Tomato is sweet”, “rust kurt luit” म्हणजे “Tomato is Fruit”, आणि “mabs nsb luit” म्हणजे “Good sweet Fruit” तर Good म्हणजे काय ?
Anonymous voting

Give correct word for. ''A person who is womanish in his habits.''
Anonymous voting

Select the most appropriate ANTONYM of the given word. Validate
Anonymous voting

डॉ. बी. आर. आंबेडकरांनी सुरू केलेल्या कोणत्या पाक्षिकाच्या शिर्षभागी संत तुकारामाची वचने लिहली जात होती ?
Anonymous voting

‘जादुगोडा’ हे झारखंडमधील ठिकाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे ?
Anonymous voting

विरुद्धार्थी नसणाऱ्या शब्दाची जोडी ओळखा.
Anonymous voting

‘छकुली जेवण करते’. वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous voting

photo content

photo content

photo content

photo content

वरील दिलेल्या नियोजनाप्रमाणे जिल्हा परिषद परीक्षा 2023 सराव पेपर क्रमांक 4 दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता पाठवण्
वरील दिलेल्या नियोजनाप्रमाणे जिल्हा परिषद परीक्षा 2023 सराव पेपर क्रमांक 4 दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता पाठवण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही सराव चाचणी अजूनही जॉईन केली नसेल ते विद्यार्थी लगेच 88 05 21 72 21 या नंबरला 330 रुपये फीस भरून जॉइन करू शकता. त्यांना पेपर क्रमांक 1 व 4 आंसर की व विश्लेषणाची व्हिडिओ लगेच मिळतील व इतर उर्वरित पेपर टाईम टेबल प्रमाणे मिळतील.

Repost from oasis study point
💠 जिल्हा परिषद भरती 2023 💠       (सराव पेपर 1 व्हिडिओज)    🔺 मराठी व्याकरण 25 प्रश्न 👉 https://youtu.be/o3G3XiLWAr0 🔺 इग्रजी व्याकरण 25 प्रश्न 👉 https://youtu.be/DJUkhRnYq_c 🔺 सामान्य ज्ञान (gk) 25 प्रश्न 👉 https://youtu.be/9dLou1-FA5g 🔺 गणित बुद्धीमत्ता 25 प्रश्न 👉https://youtu.be/A21zm1jt4Ys 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰   🌀 Join Telegram 🌀 https://t.me/oasisstudypoint ➖➖➖➖➖➖➖➖➖

Repost from oasis study point
जिल्हा परिषद जाहिरात 2023 विविध पदांसाठी असलेली सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 (With Knswer key) पाठवण्यात आली आहे. तसेच विश्लेषणाचे व्हिडिओ देखील लिंक वर जाऊन बघू शकता.👇👇