oasis study point
前往频道在 Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
显示更多7 967
订阅者
-324 小时
-187 天
-10630 天
帖子存档
7 966
वरील दिलेल्या नियोजनाप्रमाणे जिल्हा परिषद परीक्षा 2023 सराव पेपर क्रमांक 5
दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता पाठवण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही सराव चाचणी अजूनही जॉईन केली नसेल ते विद्यार्थी लगेच 88 05 21 72 21 या नंबरला 330 रुपये फीस भरून जॉइन करू शकता.
त्यांना पेपर क्रमांक 1 व 5 आंसर की व विश्लेषणाची व्हिडिओ लगेच मिळतील व इतर उर्वरित पेपर टाईम टेबल प्रमाणे मिळतील.
7 966
खालील शृंखलेतील पुढील पद कोणते ? 2 2 3 2 3 4 2 3 4 5 2 3 4 5 6 2 3 4 5 6 7 2 3 4 5 6 7 ?
7 966
एका सांकेतिक लिपीत “rust nsb kurt” म्हणजे “Tomato is sweet”, “rust kurt luit” म्हणजे “Tomato is Fruit”, आणि “mabs nsb luit” म्हणजे “Good sweet Fruit” तर Good म्हणजे काय ?
7 966
Give correct word for. ''A person who is womanish in his habits.''
7 966
Select the most appropriate ANTONYM of the given word. Validate
7 966
डॉ. बी. आर. आंबेडकरांनी सुरू केलेल्या कोणत्या पाक्षिकाच्या शिर्षभागी संत तुकारामाची वचने लिहली जात होती ?
7 966
‘जादुगोडा’ हे झारखंडमधील ठिकाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे ?
7 966
वरील दिलेल्या नियोजनाप्रमाणे जिल्हा परिषद परीक्षा 2023 सराव पेपर क्रमांक 4
दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता पाठवण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही सराव चाचणी अजूनही जॉईन केली नसेल ते विद्यार्थी लगेच 88 05 21 72 21 या नंबरला 330 रुपये फीस भरून जॉइन करू शकता.
त्यांना पेपर क्रमांक 1 व 4 आंसर की व विश्लेषणाची व्हिडिओ लगेच मिळतील व इतर उर्वरित पेपर टाईम टेबल प्रमाणे मिळतील.
7 966
Repost from oasis study point
💠 जिल्हा परिषद भरती 2023 💠
(सराव पेपर 1 व्हिडिओज)
🔺 मराठी व्याकरण 25 प्रश्न
👉 https://youtu.be/o3G3XiLWAr0
🔺 इग्रजी व्याकरण 25 प्रश्न
👉 https://youtu.be/DJUkhRnYq_c
🔺 सामान्य ज्ञान (gk) 25 प्रश्न
👉 https://youtu.be/9dLou1-FA5g
🔺 गणित बुद्धीमत्ता 25 प्रश्न
👉https://youtu.be/A21zm1jt4Ys
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌀 Join Telegram 🌀
https://t.me/oasisstudypoint
➖➖➖➖➖➖➖➖➖
7 966
Repost from oasis study point
जिल्हा परिषद जाहिरात 2023 विविध पदांसाठी असलेली सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 (With Knswer key) पाठवण्यात आली आहे. तसेच विश्लेषणाचे व्हिडिओ देखील लिंक वर जाऊन बघू शकता.👇👇
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
