fa
Feedback
oasis study point

oasis study point

رفتن به کانال در Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

نمایش بیشتر
7 924
مشترکین
-524 ساعت
-387 روز
-11530 روز
آرشیو پست ها
Repost from History Study
154) खालील विधानांचा अभ्यास करा व योग्य पर्याय निवडा.i) ज्ञानप्रकाश हे मराठीतील पहिले दैनिक होय.ii) ज्ञानप्रकाश हे दैनिक बाळशास्त्री जांभेकरानी सुरु केले.
Anonymous voting

Repost from History Study
135) सर्वात लहान वेद कोणता ?
Anonymous voting

Repost from History Study
134) ‘स्त्रीधैर्यनिती’ हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे ?
Anonymous voting

Repost from History Study
133) केरळ मधील कालडी हे .......... चे जन्मस्थान आहे.
Anonymous voting

Repost from History Study
131) 1944 ला कोणत्या शहरात आझाद हिंद सरकारची “नॅशनल बॅंक ऑफ आझाद हिंद” या नावाने बँक स्थापन झाली होती ?
Anonymous voting

Repost from History Study
129) ........ या ठिकाणचे मिनाक्षी मंदीर जगप्रसिद्ध आहे.
Anonymous voting

Repost from History Study
128) शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ?
Anonymous voting

Repost from History Study
116) इतिहास प्रसिद्ध ‘मयुर सिंहासन’ हे कोणत्या मुगल सम्राटाचे वैभव होते ?
Anonymous voting

Repost from History Study
109) संत तुकाराम महाराज कोणत्या गावचे रहिवासी होते ?
Anonymous voting

Repost from History Study
108) शिवाजी महाराज ------ या किल्ल्यावर मुक्कामास असतांना आदिलशाहाचा सरदार सिद्यी जोहर याने किल्ल्याला वेढा दिला त्यामुळे महाराजांना किल्ल्यातच अडकून पडावे लागले ?
Anonymous voting

Repost from History Study
107) ‘ग्रामगीता’ हा काव्य ग्रंथ---- यांनी रचला आहे.
Anonymous voting

Repost from History Study
103) 1857 च्या उठावातील नानासाहेब पेशवे यांचे सेनापती तात्या टोपे यांचे मूळ नाव काय होते ?
Anonymous voting

Repost from History Study
102) कोणते डॉ.बी.आर. आंबेडकरांद्वारे संस्थापित वृत्तपत्र नाही ?
Anonymous voting

Repost from History Study
98) पुढीलपैकी महाराष्ट्राबाहेरील स्त्री संत कोण ?
Anonymous voting

Repost from History Study
94) काँग्रेसची स्थापना मुंबईत ........येथे झाली.
Anonymous voting

Repost from History Study
87) चलेजाव चळवळीच्या काळात पंडित नेहरू, अब्दुल कलाम आझाद,जी.बी.पंत यांना कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले होते ?
Anonymous voting

Repost from History Study
85) छत्रपती शिवाजी महाराजांमार्फत ‘अष्ट प्रधान’ प्रमुख म्हणून नियुक्त झालेले पहिले पेशवे कोण होते ?
Anonymous voting

Repost from History Study
80) कुटूंब नियोजनची चळवळ महाराष्ट्रात खालीलपैकी कूठल्या समाज सूधारकाने सूरू केली
Anonymous voting

Repost from History Study
76) पाणीपतच्या तिसऱ्या लढाईच्या वेळी ----- पेशवेपदी होते.
Anonymous voting

Repost from History Study
75) कोणता मराठ्यांचा किल्ला ओरंगजेबाने जिंकून त्याचे नाव आजमगड असे ठेवले होते.
Anonymous voting