fa
Feedback
oasis study point

oasis study point

رفتن به کانال در Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

نمایش بیشتر
7 965
مشترکین
-424 ساعت
-207 روز
-10730 روز
آرشیو پست ها
photo content

photo content

photo content

‘भारतीय वन सर्वेक्षण’ चे सेंट्रल झोन कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
Anonymous voting

........ यांना ‘भारतीय व्याघ्र प्रकल्पाचे जनक’ असे म्हणतात.
Anonymous voting

वन्यजीवन संरक्षण कायदा ....... वर्षी अंमलात आला.
Anonymous voting

सध्या केंद्रीय पर्यावरण मंत्री कोण आहेत ?
Anonymous voting

परिस्थितीकी (इकॉलॉजी) हा शब्द कोणत्या संशोधकाने प्रचलित केला ?
Anonymous voting

खालीलपैकी भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे ?
Anonymous voting

रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थांच्या संवर्धनाशी निगडीत आहे ?
Anonymous voting

थेरुकुथू ( terukkuttu) हा या राज्याचा कलाप्रकार आहे.
Anonymous voting

दिनांक 27 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता तलाठी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 07 पाठवण्यात येणार आहे, तरी ज्या विद्यार्थ्यांनी अजून टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. ते लगेच 300 रुपये फीस भरून टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात. सराव पेपर क्रमांक 01 ते 07 लगेच मिळतील व राहिलेले टाईम टेबल प्रमाणे मिळतील.

भारतीय पर्यावरण विज्ञानाचे जनक म्हणून कोण ओळखले जाते ?
Anonymous voting

Repost from oasis study point
तलाठी पदभरती 2023 साठी सराव पेपर क्रमांक १ उत्तरतालिकेसहित पाठवला आहे झेरॉक्स काढून सोडवण्याचा प्रयत्न करावा. लवकरच विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील

Repost from oasis study point
photo content

भारतातील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र कोणते ?
Anonymous voting