oasis study point
الذهاب إلى القناة على Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
إظهار المزيد7 632
المشتركون
-424 ساعات
-167 أيام
-9030 أيام
أرشيف المشاركات
7 632
Edit, Sign and Share PDF files on the go. Get Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
7 632
खालीलपैकी कोणती जिल्ह्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त म्हणजे 16 तालुके असणारी आहेत ? i) अहमदनगर ii) पुणे iii) नांदेड iv) यवतमाळ v) रत्नागिरी
7 632
पृथ्वीच्या वातावरणातील सरासरी तापमानात होणारी दीर्घकालीन वाढ ही ..........म्हणून ओळखले जाते.
7 632
विकास पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो डावीकडे 900 च्या कोनातून वळला व पुन्हा मागे फिरला, तर त्याचे सध्या तोंड कोणत्या दिशेला असेल ?
7 632
आबांनी स्वप्नीलला मांडीवर घेऊन औषध पाजले. या वाक्याचा प्रकार कोणता ?
