fa
Feedback
MPSC-Dept.PSI

MPSC-Dept.PSI

رفتن به کانال در Telegram

विभागीय पोलिस उपनिरीक्षक (Dept.PSI) पूर्व व मुख्य परीक्षा उपयुक्त..... जॉइन करा-https://telegram.me/MPSCDeptPSI

نمایش بیشتر
5 776
مشترکین
+124 ساعت
-207 روز
-6930 روز
آرشیو پست ها
Repost from SAIMkatta
⚖️ स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी! 🔥 मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी एकूण 459 पदे 👇 🔹 गट
⚖️ स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी! 🔥 मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी एकूण 459 पदे 👇 🔹 गट-अ — 20 पदे 🔹 गट-ब — 35 पदे 🔹 गट-क — 276 पदे 🔹 गट-ड — 128 पदे 📌 एकूण — 459 पदे

Repost from SAIMkatta
📚 आरक्षित म्हणजे कमी गुण, या समीकरणाला छेद! अनेक स्पर्धा परीक्षांच्या निकालांमध्ये EWS पेक्षा OBC चा कट-ऑफ अधिक, तर काही परी
📚 आरक्षित म्हणजे कमी गुण, या समीकरणाला छेद! अनेक स्पर्धा परीक्षांच्या निकालांमध्ये EWS पेक्षा OBC चा कट-ऑफ अधिक, तर काही परीक्षांमध्ये अनुसूचित जाती (SC) प्रवर्गाचाही कट-ऑफ अधिक असल्याचे दिसून आले आहे. 👉 आरक्षण म्हणजे नेहमीच कमी कट-ऑफ असे समीकरण प्रत्येक परीक्षेला लागू होत नाही. कट-ऑफ हा त्या-त्या परीक्षेतील स्पर्धा, उपलब्ध जागा व इतर घटकांनुसार बदलतो. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी प्रवर्गनिहाय कट-ऑफचे आकडे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

Repost from SAIMkatta
६५ हजार रिक्त पदांची भरती लवकरच! *मुख्यमंत्र्यांचे विविध विभागांना मागणीपत्र सादर करण्याचे आदेश * राज्यातील विविध विभागांमध्य
६५ हजार रिक्त पदांची भरती लवकरच! *मुख्यमंत्र्यांचे विविध विभागांना मागणीपत्र सादर करण्याचे आदेश * राज्यातील विविध विभागांमध्ये सुमारे ६६ हजार रिक्त पदांची भरती प्रस्तावित. * ४६ हजार ४६४ पदे लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार. * उर्वरित पदे इतर भरती प्रक्रियांद्वारे भरण्याचे नियोजन. * विविध विभागांनी रिक्त पदांची माहिती व मागणीपत्रे तातडीने सादर करण्याचे निर्देश. * पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर भरती प्रक्रिया पारदर्शक करण्यावर भर. * रिक्त पदांची माहिती प्राप्त झाल्यानंतर भरती प्रक्रियेला गती देण्यात येणार.

Repost from SAIMkatta
​आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त... ​तुम्ही MPSC सरळसेवा,TCS किंवा IBPS पॅटर्ननुसार परीक्षांची तयारी करत आहात
​आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त... ​तुम्ही MPSC सरळसेवा,TCS किंवा IBPS पॅटर्ननुसार परीक्षांची तयारी करत आहात का? तर ही PDF तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.! ​🔥 का महत्त्वाची आहे ही PDF? ✅ आगामी सर्व MPSC सरळसेवा,TCS आणि IBPS परीक्षांच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त. ✅ आतापर्यंत टेलिग्रामवर तब्बल ८ लाख+ (801K+) पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या PDF चा लाभ घेतला आहे! 💯 ​तुम्हालाही ही अत्यंत महत्त्वाची PDF हवी आहे का? ​♻️ Save and Share - तुमच्या अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.! PDF साठी खालील लिंक वर क्लिक करा. 🌐📎PDF लिंक :https://t.me/megabharti_75000/22255

Repost from SAIMkatta
photo content

महिला व बालविकास आयुक्तालय आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) भरतीसाठी अत्यंत उपयुक्त स्पर्
महिला व बालविकास आयुक्तालय आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) भरतीसाठी अत्यंत उपयुक्त स्पर्धा परीक्षेतील पहिले आणि एकमेव स्वतंत्र तांत्रिक (Technical) सखोल विश्लेषणात्मक पुस्तक...
ICDS- Integrated Child Development Services
तांत्रिक अभ्यासक्रमाच्या 80 गुणांची अचूक तयारी करून देणारे एकमेव प्रमाणभूत पुस्तक.
अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका तांत्रिक (Technical) सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण
🔖2026 ते 2008🔖 ----------------------------------------------------- हेच पुस्तक का अभ्यासावे... ⭐️सखोल विश्लेषण: २००८ ते २०२६ मधील सर्व तांत्रिक प्रश्नांचे सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण. ⭐️८० गुणांची तयारी: तांत्रिक अभ्यासक्रमाची परिपूर्ण तयारी करून देणारे एकमेव पुस्तक. ⭐️अद्ययावत माहिती: लसीकरण आणि शासकीय योजनांची नव्या नियमांनुसार पूर्णपणे अपडेटेड माहिती. ⭐️सुटसुटीत विभागणी: ICDS, पोषण, कायदे आणि संगणक अशा उपघटकांनुसार प्रश्नांचे वर्गीकरण. ⭐️ झटपट उजळणी: परीक्षेपूर्वीच्या रिव्हिजनसाठी 'अंतिम सत्य' तक्ते आणि फ्लो चार्ट्सचा समावेश. --------------------------------------------------- महाराष्ट्रात सर्व लहान मोठ्या पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध. 📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध. 🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर विशेष सवलतीत उपलब्ध. आजच खरेदी करा 📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️ https://link.amazon/B03UAjESw https://link.amazon/B03UAjESw https://link.amazon/B03UAjESw https://link.amazon/B03UAjESw ------------------------------------------------ अधिक माहितीसाठी संपर्क 📞💬9595382922

Repost from SAIMkatta
🥇# 1Best Seller👨‍🚒🏆 DMER च्या 35 पदांसाठी अतिशय उपयुक्त.... 1⃣👨‍🚒महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र पुस्तक. संचालन
🥇# 1Best Seller👨‍🚒🏆 DMER च्या 35 पदांसाठी अतिशय उपयुक्त.... 1⃣👨‍🚒महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र पुस्तक.
संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई (DMER)
🔖DMER झालेले पेपर्स🔖 ------------------------------------------------------ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध 📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध 🏷महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर फक्त आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.
📦 आताच खरेदी करा
📲⤵️खरेदी करण्यासाठी Amazon लिंक- https://amzn.to/3Ik2OH8 https://amzn.to/3Ik2OH8 https://amzn.to/3Ik2OH8 https://amzn.to/3Ik2OH8 ------------------------------------------------------ 📞📞अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922

Repost from SAIMkatta
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर: गट-ड पदभरती मुदतवाढ 🆕गट-ड (चतुर्थ श्रेणी) संवर्गातील ७९ पदांसाठी सरळसेवा
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर: गट-ड पदभरती मुदतवाढ 🆕गट-ड (चतुर्थ श्रेणी) संवर्गातील ७९ पदांसाठी सरळसेवा भरती (मूळ जाहिरात दिनांक २०/०८/२०२६). 🆕अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांना मुदतवाढ देण्यात आली आहे. 🌟पूर्वीची अंतिम मुदत: १० सप्टेंबर २०२६. 🌟सुधारित अंतिम मुदत: १४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री २३.५९ वाजेपर्यंत. 🌐📎उमेदवार अधिकृत संकेतस्थळावरून (www.vdgmclatur.org) या नवीन मुदतीपर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात.

Repost from SAIMkatta
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ: तलाठी भरती आणि सरकारी नियोजनाचा फज्जा स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा विद्यार्थी आपली उमेदीची अनेक वर्षे एका आशेवर खर्च करत असतो. पण जेव्हा सरकारी यंत्रणांच्या ढिसाळ कारभारामुळे या आशेचा चुराडा होतो, तेव्हा नैराश्य येणे स्वाभाविक आहे. अलीकडेच तलाठी भरतीच्या प्रक्रियेत जो गोंधळ उडाला, तो प्रशासकीय नियोजनशून्यतेचा आणि घाईगडबडीत घेतलेल्या निर्णयांचा एक दुर्दैवी नमुना आहे. मुळात तलाठी भरतीचे नियोजन हे 'सरळ सेवा' पद्धतीनेच राबवण्याचे ठरलेले होते. परंतु, विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि जंतर-मंतरवर झालेले तीव्र आंदोलन यामुळे सरकारवर मोठा दबाव आला. या आंदोलनाला शांत करण्यासाठी आणि तात्पुरती मलमपट्टी म्हणून सरकारने अत्यंत घाईगडबडीने तलाठी हे पद 'गट-क' मध्ये समाविष्ट करून मुलांना शांत केले. विद्यार्थ्यांचा रोष तात्काळ कमी करण्यासाठी उचललेले हे पाऊल वरवर दिलासा देणारे वाटले, तरी त्यामागे कसलाही भक्कम विचार किंवा प्रशासकीय पूर्वतयारी नव्हती हे लवकरच स्पष्ट झाले. या घाईच्या निर्णयाचा थेट परिणाम असा झाला की, नियोजनाअभावी एमपीएससीच्या इतिहासामध्ये प्रथमच या पदासाठी सर्वात जास्त आणि विक्रमी संख्येने अर्ज आले. एवढ्या प्रचंड प्रमाणावर आलेल्या अर्जांची छाननी करणे आणि परीक्षा पारदर्शकपणे राबवणे यासाठी लागणारी सक्षम यंत्रणा सरकार उभी करू शकले नाही. परिणामी, संपूर्ण प्रक्रियेचा बोजवारा उडाला. आधीच गोंधळलेली ही भरती प्रक्रिया 'पेपर फुटी'च्या प्रकरणांमुळे अधिकच रसातळाला गेली. पेपर फुटीच्या घटना समोर येताच राज्यभरातील विद्यार्थी पुन्हा एकदा संतापाने रस्त्यावर उतरले आणि या आंदोलनामुळे सरकारला नाईलाजाने पुन्हा एकदा परीक्षा पुढे ढकलावी लागली आहे. रात्रंदिवस प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदरी यामुळे केवळ मनस्ताप आणि निराशाच पडली आहे. आता प्रशासकीय गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आलीच आहे, तर या वेळेचा सदुपयोग करून एक व्यापक आणि पारदर्शक भरती प्रक्रिया राबवणे सरकारला सहज शक्य आहे. जलसंपदा, जलसंधारण, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर सर्व संबंधित विभागांमधील तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे याच पदभरतीमध्ये समाविष्ट करून ही परीक्षा एकत्रितपणे घेण्यात यावी, ही तमाम विद्यार्थ्यांची सरकारला नम्र विनंती आहे. असे केल्याने विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचतील, तसेच प्रशासनातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली रिक्त पदेही एकाच पारदर्शक प्रक्रियेतून भरली जातील. सरकारने विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत आणि त्यांच्या भविष्यासोबत असा पोरखेळ करू नये. कोणतीही मोठी भरती प्रक्रिया राबवताना किंवा प्रशासकीय ध्येयधोरणे ठरवताना केवळ आंदोलने दाबता यावीत म्हणून तात्पुरते निर्णय घेणे घातक ठरते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांशी आणि संबंधितांशी योग्य ती विचारपूस करून, सर्व बाजूंनी अभ्यास करून आणि भक्कम नियोजन करूनच पावले उचलली गेली पाहिजेत. विद्यार्थ्यांचे भविष्य हा प्रयोगांचा विषय नाही, तर राज्याच्या प्रगतीचा पाया आहे; आणि या पायाशी प्रामाणिक राहण्याची जबाबदारी सरकारने पार पाडायलाच हवी. - समाधान निमसरकार

Repost from SAIMkatta
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७  रोजी आयोजित करण्यात येत आहे.

Repost from SAIMkatta

5 सप्टेंबर शिक्षक दिन आणि समाधान निमसरकार यांच्या वाढदिवसानिमित्य.... सर्व स्पर्धा परीक्षा अतिशय उपयुक्त. सर्वाधिक प्रश्न विच
5 सप्टेंबर शिक्षक दिन आणि समाधान निमसरकार यांच्या वाढदिवसानिमित्य.... सर्व स्पर्धा परीक्षा अतिशय उपयुक्त.
सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक.
फक्त स्टेट बोर्ड अंतिम सत्य सातवी आवृत्ती 2026
पुस्तकावर विविध प्लॅटफॉर्मवर विशेष सवलतीत उपलब्ध.
✅amazon -https://amzn.to/3XEftcx -https://link.amazon/B0dJuHbLj -https://link.amazon/B0hZuFo3b ✅Flipkart - https://www.flipkart.com/fakt-state-board-antim-satya-authentic-samadhan-nimsarkar/p/itmc53d7f242ed58?pid=RBKHGJCYYYJZHHHS ✅MPSCbook- https://mpscbooks.in/products/fakt-state-board-antim-satya-marathi-samadhan-nimsarkar-saimkatta-publication 📞📞अधिक माहितीसाठी संपर्क - 9595382922

Repost from SAIMkatta
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग. पदाचे नाव व रिक्त जागा: लिपिक (Clerk) या पदासाठी एकूण ६७ रिक्त पदे. भ
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग. पदाचे नाव व रिक्त जागा: लिपिक (Clerk) या पदासाठी एकूण ६७ रिक्त पदे. भरती प्रक्रिया: TCS (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) मार्फत सरळसेवा पद्धतीने. अधिकृत संकेतस्थळ: www.sindhudurgdcc.bank.in ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची वेळ: ०३/०९/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजेपासून. अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७/०९/२०२६ रोजी रात्री २३.५९ वाजेपर्यंत. परीक्षा व प्रवेशपत्राची तारीख: बँकेच्या संकेतस्थळावर नंतर प्रसिद्ध करण्यात येईल. महत्त्वाच्या अटी व सूचना: अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील. परीक्षा शुल्क NEFT/IMPS/Account Transfer द्वारे दिलेल्या बँक खात्यावर भरणे आवश्यक आहे (हे शुल्क परत दिले जाणार नाही). उमेदवाराकडे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे अनिवार्य आहे. उमेदवारांनी स्वतःचा ई-मेल आय.डी., मोबाईल क्रमांक व आधार कार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे, कारण एकदा भरलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती करता येणार नाही. शंका असल्यास TCS संस्थेचा हेल्पलाईन क्रमांक: ७९६६१०४१११.