ch
Feedback
MPSC-Dept.PSI

MPSC-Dept.PSI

前往频道在 Telegram

विभागीय पोलिस उपनिरीक्षक (Dept.PSI) पूर्व व मुख्य परीक्षा उपयुक्त..... जॉइन करा-https://telegram.me/MPSCDeptPSI

显示更多
5 909
订阅者
-124 小时
-167
-6930
帖子存档
टीकेची शाई ते यशाचा गुलाल: अभिजित दिपके यांचा प्रेरणादायी संघर्ष. जेव्हा प्रस्थापित व्यवस्थेकडून किंवा उच्चपदस्थांकडून बेरोजगारांना 'झुरळ' म्हणून हिणवले जाते, तेव्हा त्याच अपमानाला शस्त्र बनवून क्रांतीची ज्योत पेटवणारी माणसे इतिहासात कोरली जातात. सर्वोच्च न्यायालयातील एका संदर्भानंतर बेरोजगारांच्या झालेल्या या अवहेलनेतून अभिजित दिपके यांच्या 'कॉकरोच जनता पार्टी (CJP)' चा जो उदय झाला, तो अशाच एका प्रखर संघर्षाचा आणि जिद्दीचा ज्वलंत पुरावा आहे. जेव्हा अभिजित अमेरिकेसारख्या प्रगत देशातून भारतात परतले, तेव्हा "याला कोण विचारतोय? याचा इथे काही निभाव लागणार नाही," असे टोमणे समाज आणि प्रस्थापितांकडून मारले गेले. त्यांचा प्रवास मुळीच सोपा नव्हता. विविध पक्षांनी आणि दिग्गजांनी त्यांच्यावर केवळ शाब्दिक टीकाच केली नाही, तर शाईफेक केली आणि मारहाणीचे प्रकारही झाले. पण या सगळ्या गदारोळात अभिजित यांचे सर्वांत मोठे शस्त्र ठरले ते त्यांचा अढळ संयम. एवढे प्रहार झेलूनही त्यांनी आपले मानसिक संतुलन जराही ढळू दिले नाही. नीट (NEET) परीक्षेतील महाघोटाळ्याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला आणि जोवर या भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री राजीनामा देत नाहीत, तोवर थांबायचे नाही, हे त्यांचे अंतिम ध्येय त्यांनी पूर्णत्वास नेले. अखेर त्यांच्या या अविचल निष्ठेचा आणि लढ्याचा विजय झाला व कालपर्यंत त्यांच्यावर चिखलफेक करणारे हात आज त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रवासही याहून वेगळा नसतो. जेव्हा तुम्ही स्वतःला अभ्यासाच्या खोलीत कोंडून घेता, दिवस-रात्र एक करता, तेव्हा समाज अनेकदा तुम्हालाही कमी लेखण्याची किंवा 'झुरळ' समजण्याची चूक करतो. "याच्याने काय होणार?" अशा टोमण्यांची शाई तुमच्यावरही रोज फेकली जाते. कधी अपयशाचे हल्ले होतात, तर कधी नातेवाईक आणि मित्रांची खोचक टीका मनोधैर्य खचवू पाहते. पण यातूनच आपल्याला अभिजित दिपके यांच्याकडून हा धडा घ्यायचा आहे की, लोक काय म्हणतात आणि ते किती टीका करतात याकडे लक्ष देण्यापेक्षा आपले संपूर्ण लक्ष आपल्या अंतिम ध्येयावर केंद्रित असले पाहिजे. यश मिळण्यापूर्वीचा काळ हा प्रचंड अंधकारमय आणि नैराश्याचा असतो, अशा वेळी स्वतःचा संयम टिकवून ठेवणे आणि अभ्यासात सातत्य राखणे हाच खरा विजय असतो. जसे अभिजित यांनी नीट घोटाळ्याचा लढा तडीस नेला, तसे तुमचे अंतिम ध्येय तुमची अंतिम निवड यादी असली पाहिजे. लक्षात ठेवा, तुमच्यावर उडवली जाणारी टीकेची शाई उद्या तुमच्या यशाच्या गुलालात बदलण्याची ताकद केवळ तुमच्या अखंड अभ्यासात आहे. ज्या दिवशी तुम्ही अधिकारी होऊन बाहेर पडाल, त्या दिवशी तुमच्यावर टीका करणारेच तुमचे सत्कारमूर्ती म्हणून सर्वात पुढे उभे असतील. म्हणूनच, जगाने कितीही नावे ठेवली तरी शांत राहा, संयम बाळगा आणि तुमच्या यशानेच या जगाला कायमचे उत्तर द्या! -समाधान निमसरकार

Repost from SAIMkatta
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी! पेपर फुटीच्या घटनांनंतर आता परीक्षा यंत्रणेत मोठे बदल होत आहेत. UPSC प्रमाणेच आता महाराष्ट्रात संयुक्त पूर्व परीक्षेचा (MPSC) पेपर सेट करताना Authentic (अधिकृत) संदर्भांचाच वापर जास्त प्रमाणात होणार आहे! 🎯 आता फोकस कुठे करायचा? 👇 📚 स्टेट बोर्डाची पुस्तके (State Board) 📚 NCERT ची पुस्तके 📖 शासकीय मासिके (टीप: बरेच मासिक महाराष्ट्र सरकारनी आणि भारत सरकारने सुरू केलेले आहे परंतु अजूनही विद्यार्थ्यांना माहित नाही. आणि त्यावरच बरेच प्रश्न आताच्या परीक्षेमध्ये विचारलेले आहे. तुम्हाला दाखवल्यावर कळेल.) या PDF मध्ये जानेवारी ते जून पर्यंतची माहिती दिलेली आहे. एकदा नक्की बघा आणि शेअर करा

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी तसेच MPSC,UPSC,TCS,IBPS साठी सर्वाधिक प्
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी
तसेच
MPSC,UPSC,TCS,IBPS साठी  सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक⁉️
---------------------------------------------------
मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...
-------------------------------------------------- 📝स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित फक्त स्टेट बोर्ड अंतिम सत्य®
सुधारित 7 वी आवृत्ती 2026
नक्की अभ्यासा 📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध -------------------------------------- पुस्तकाचे वैशिष्ट्ये- •नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी. •संपूर्ण पुस्तकाची टू कलर मांडणी. •इयत्ता 4 थी ते 12 वी प्रयन्तच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आधारित दर्जेदार अभ्यास सदर्भ. •अंतिम सत्य सिरीजच्या पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न विचारण्याची परंपरा. --------------------------------------- 📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध. 🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध. आजच खरेदी करा 📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️ https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx ------------------------------------------------ अधिक माहितीसाठी संपर्क 📞💬9595382922

Repost from SAIMkatta
photo content

Repost from SAIMkatta
🥇National Bestseller फक्तNCERT अंतिम सत्य® 📝Sample Copy📝 -------------------------------------- 📦 आताच खरेदी करा 📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक- https://amzn.to/4cL0pRx https://amzn.to/4cL0pRx https://amzn.to/4cL0pRx ----------------------------------- 📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922

Repost from SAIMkatta
🚨MPSC,UPSC,TCS,IBPS, रेल्वे तसेच 2026 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त.🚨 ⏰मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच
🚨MPSC,UPSC,TCS,IBPS, रेल्वे तसेच 2026 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त.🚨 ⏰मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी... 🪩NCERT वाचा आता मराठीतून... 📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित 🥇National Bestseller फक्तNCERT अंतिम सत्य® ------------------------------------------------ 📝😉पुस्तकाचे वैशिष्ट्ये😉:- 📌NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक. 📌नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी. 📌इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना. ------------------------------------------------ 🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁 📣ऑनलाईन amazon वर उपलब्ध महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे आजचा 1 दिवस ऑनलाईन amazon वर विशेष सवलत 📦 आताच खरेदी करा 📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक- https://amzn.to/4cL0pRx https://amzn.to/4cL0pRx https://amzn.to/4cL0pRx ----------------------------------- 📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922

मा.गृह विभाग यांनी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परिक्षा, २०२६ करीता, डिसेंबर, २०२६ अखरेपर्यंत पदोन्नती व इतर कारणांमुळे
मा.गृह विभाग यांनी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परिक्षा, २०२६ करीता, डिसेंबर, २०२६ अखरेपर्यंत पदोन्नती व इतर कारणांमुळे रिक्त होणारी पदे विचारात घेऊन ४०० ते ५०० जागांची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिध्द करण्याबाबत विनंती केली आहे.

Repost from SAIMkatta
photo content

Repost from SAIMkatta
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) २२ जुलै २०२६ ⭐️एकूण रिक्त पदांत वाढ: नवीन मागणीपत्रांनुसार गट-क परीक्षेतील एकूण पदे २६१९ वरून वाढवून ३०८८ करण्यात आली आहेत. ⭐️परीक्षा दिनांक: प्रस्तुत परीक्षा २५ ऑक्टोबर, २०२६ रोजी ऑफलाइन (OMR आधारित) पद्धतीने घेतली जाईल. ⭐️ अर्ज करण्याची मुदत: अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ जुलै, २०२६ पर्यंत वाढवण्यात आला आहे. ⭐️प्रमुख पदे: यामध्ये प्रामुख्याने ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) - १५३९ पदे, सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी - २५४ पदे, आणि विविध विभागांतील लिपिक-टंकलेखक व इतर पदांचा समावेश आहे.

Repost from SAIMkatta
photo content

Repost from SAIMkattaBookWorld
कामगार आयुक्तालय मुंबई भरती 2026 उपयुक्त...

Repost from SAIMkattaBookWorld
कामगार आयुक्तालय मुंबई भरती 2026 उपयुक्त... TCS झालेले पेपर्स
Sample Copy

Repost from SAIMkattaBookWorld
कामगार आयुक्तालय मुंबई भरती 2026 उपयुक्त... TCS झालेले पेपर्स 2026 ते 2022 पर्यंतच्या पेपर्सचा समावेश. परीक्षा TCS घेणार आहे.
कामगार आयुक्तालय मुंबई भरती 2026 उपयुक्त... TCS झालेले पेपर्स 2026 ते 2022 पर्यंतच्या पेपर्सचा समावेश.
परीक्षा TCS घेणार आहे.
29 आणि 30 जुलै 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त. ✅ही परीक्षा TCS घेणार असल्यामुळे हे पुस्तक परीक्षा देणाऱ्यांनी प्रत्येकांनी नक्की अभ्यासा.
हेच पुस्तक का अभ्यासावे....
सर्वात मोठे आणि पहिले एकमेव पुस्तक: २०२२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा एकाच ठिकाणी समावेश असलेले महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक. ✅रिपीट होणाऱ्या प्रश्नांचा फायदा: झालेल्या पेपर्समधून रिपीट होणाऱ्या प्रश्नांची संख्या सर्वाधिक असते. या पुस्तकामुळे तुमच्या यशाची शक्यता कित्येक पटींनी वाढेल! ✅ अभ्यासाला नवी गती:  कामगार आयुक्तालय परीक्षेच्या अभ्यासाला योग्य दिशा आणि वेग देण्यासाठी अतिशय उपयुक्त. ----------------------------------------------------- 📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध 📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध 🏷महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध. 📦 आताच खरेदी करा 📲⤵️खरेदी करण्यासाठी Amazon लिंक- https://link.amazon/B08xWuAsp https://link.amazon/B08xWuAsp https://link.amazon/B08xWuAsp https://link.amazon/B08xWuAsp ------------------------------------------------ 📞📞अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922

Repost from SAIMkatta
photo content

Repost from SAIMkatta
#ILOVEMPSC 💕

Repost from SAIMkatta
photo content

Repost from SAIMkattaBookWorld
कामगार आयुक्तालय मुंबई भरती 2026 उपयुक्त...

Repost from SAIMkattaBookWorld
कामगार आयुक्तालय मुंबई भरती 2026 उपयुक्त... TCS झालेले पेपर्स
Sample Copy