CHHATRAPATI SHIVAJI COLLEGE MPSC CENTER
رفتن به کانال در Telegram
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
نمایش بیشتر933
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-57 روز
-1530 روز
آرشیو پست ها
Repost from MPSC
जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब चाळणी परीक्षा २०२४ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
Repost from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️जा.क्र.023/2023 सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम,गट-अ व जा.क्र.132/2023 सहायक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी, गट-अ आणि जा.क्र.395/2023 निवासी वैद्यकीय अधिकारी, गट-ब संवर्गाच्या भरतीकरीताच्या चाळणी परीक्षा दि. 25 आणि 27 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
Repost from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️लिपिक-टंकलेखक (मराठी/ इंग्रजी) परीक्षा-2022 👉 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रतिक्षायादी-2 मधून शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व बृहन्मुंबईतील राज्य शासनाच्या विविध कार्यालयातील लिपिक टंकलेखक (मराठी/इंग्रजी) पदावर नियतवाटप..
Repost from 𝗥𝗮𝗱𝗶𝗼 𝗠𝗣𝗦𝗖 🎙 (Radio Class App)
🛑🛑कंबाइन पुर्व चा फॉर्म🛑🛑 भरताना बऱ्याच जणांना अडचण येत आहे कॅटेगरी मधून फॉर्म टाकून पण फीस ओपन साठी ची येत आहेत...
विशेष करून SEBC उमेदवार ...
तर त्यांनी एकदा प्रोफाइल ला चेक करायचा आहे की आपण NCL ला yes केला आहे की नाही NCL नंबर टाकला आहे की नाही...
ते करून पण ओपन ची फीस येत असेल तर थांबा आयोग सुधारणा करेल ...
Repost from 𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
📢प्राधिकरण केस पुढील अंतिम सुनावणी 14 नोव्हेंबर रोजी होईल....... तो पर्यंत दिवाळी साजरी करा....✔️✔️
Repost from 𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
📢सध्या सुरू असलेल्या पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा.
🔽🔽🔽🔽
📚अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क जाहिरात 2024 जाहिरात 🔛 Start Date :- 23 सप्टेंबर 2024 🔚 Last Date :- 23 ऑक्टोबर 2024 ✅अर्ज करण्यासाठी Link :- ➡️https://t.me/mpscguidnce/38106 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📚एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात 🔛 Start Date :- 03 ऑक्टोबर 2024 🔚 Last Date :- 23 नोव्हेंबर 2024 ✅अर्ज करण्यासाठी लिंक ➡️https://t.me/mpsc_vision/43712 ➖➖➖➖➖➖➖➖ 📚आदिवासी विभाग भरती 2024 🔚 Start Date :- 12 ऑक्टोबर 2024 🔚 Last Date :- 02 नोव्हेंबर 2024 ✅अर्ज करण्यासाठी लिंक ➡️https://t.me/mpsc_vision/44155 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📚समाजकल्याण विभाग भरती 2024 🔚 Start Date :- 10 ऑक्टोबर 2024 🔚 Last Date :- 11 नोव्हेंबर 2024 ✅अर्ज करण्यासाठी लिंक ➡️https://t.me/mpsc_vision/44056 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📚महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 🔚 Start Date :- 14 ऑक्टोबर 2024 🔚 Last Date :- 04 नोव्हेंबर 2024 ✅अर्ज करण्यासाठी लिंक ➡️https://t.me/mpsc_vision/43724 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📚महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 🔚 Start Date :- 14 ऑक्टोबर 2024 🔚 Last Date :- 04 नोव्हेंबर 2024 ✅अर्ज करण्यासाठी लिंक ➡️https://t.me/mpsc_vision/43725 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📚महिला व बालविकास विभाग गट-क सरळसेवा भरती 2024 जाहिरात 🔛 Start Date :- 14 ऑक्टोबर 2024 😀 Last Date :- 03 नोव्हेंबर 2024 ✅अर्ज करण्यासाठी लिंक ➡️https://t.me/mpsc_vision/44130➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 @MPSC_vision 💻
Repost from 𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
+1
🔄राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत 5 वे राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 प्रदान ✅
🟡🟢🔵🔴🟢🟡🔵🔴🟢
🚀@MPSC_vision 🆕
Repost from 𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
+2
✅रिट याचिका क्र.४४७८/२०२४ मधील न्यायालयाच्या आदेशाबाबत घोषणा गणेश सखाराम चव्हाण विरुद्ध महाराष्ट्र राज्य
✅उच्च न्यायालयाचे आदेश
➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️
📩 @MPSC_vision🔥
Repost from 𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
📌अन्न व औषध प्रशासन गट ब आणि क जाहिरात प्रसिद्ध..
✔️परीक्षा TCS घेणार
💠अर्ज करणे साठी लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/Index.html
➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ @MPSC_vision
Repost from Agri+ FSO+FOREST-Mpsc 👩🌾🌾🌻🍒
🔸GMC कोल्हापूर जाहिरात प्रसिद्ध🔥
👉एकूण जागा : 102
👉अर्ज सुरु: 31 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर 2024
👉IBPS exam घेणार✅
👉लिंक 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://rcsmgmc.ac.in/node/119
Repost from Agri+ FSO+FOREST-Mpsc 👩🌾🌾🌻🍒
🔴MIDC मध्ये अगोदर अर्ज केला असेल आणि अर्जाची प्रिंट डाऊनलोड करायची विसरली असेल तर
🔣31 ऑक्टोबर पर्यंत मुदत आहे
🔣https://ibpsonline.ibps.in/midcaug23/index.php
Repost from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
#Combine गट ब, गट क फॉर्म भरणे वेबसाईट सुरळीतपणे चालू झालेली आहे..
♦️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024 ✅✅
➡️ अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.✅✅✅✅✅
➡️ लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
➡️ शेवटची तारीख - 04 नोव्हेंबर 2024
👉 #Combine गट-ब,गट-क जाहिरात, अभ्यासक्रम लिंक.. ✅
👇👇👇👇
https://t.me/officer_club/28169
➡️ मागील झालेले #Combined पूर्व चे पेपर..
https://t.me/officer_club/28098
⚠️⚠️ फॉर्म भरताना प्रोफाइल मध्ये सध्या चालू आर्थिक वर्ष मध्ये #Valid असलेले कागदपत्रे आहेत का? एकदा तपासून घेऊनच नंतर फॉर्म भरा.. 🙏🙏
Repost from 𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
🆕जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
🔔दि.26/09/2024 रोजीच्या शुध्दीपत्रकानुसार नव्याने अर्ज केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दि.25/10/2024पर्यंत विहित नमुन्यात
📱pre-examination@mpsc.gov.in या ईमेलवर अर्ज सादर करावेत
🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢
🚀 @MPSC_vision 🇷🇺
Repost from MPSC
जा. क्र. ३७५/२०२३, २७२/२०२३, ३२८/२०२३, ३१८/२०२३, ३१२/२०२३ & २९२/२०२३ - विविध विषयांतील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ - मुलाखत कार्यक्रमासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Repost from MPSC
जा. क्र. ११५/२०२३ विविध विषयांतील अधिव्याख्याता, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब (महाविद्यालयीन शाखा) - SEBC व OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
