fa
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

رفتن به کانال در Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام MPSC SIMPLIFIED(official)

کانال MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 33 758 مشترک است و جایگاه 5 607 را در دسته آموزش و رتبه 12 018 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 33 758 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 26 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 69 و در ۲۴ ساعت گذشته برابر -8 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 18.98% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 1.33% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 6 406 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 448 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 27 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

33 758
مشترکین
-824 ساعت
-237 روز
+6930 روز
آرشیو پست ها
photo content
+9

photo content
+9

👇दि 22 जुलै T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण कात्रणे खालीलप्रमाणे👇 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication

🛑 *#द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर 5 रेकॉर्ड!* ✅ *#ओडिशातून देशाला अद्याप राष्ट्रपती मिळालेला नाही,ओडिशा हे राष्ट्रपती देणार्‍या राज्यांपैकी एक होईल.* ✅ *#पहिला नगरसेवक जो राष्ट्रपती असेल.* ✅ *#द्रौपदी मुर्मू या देशाच्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती असतील.* ✅ *#द्रौपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती असतील.* ✅ *#देशाला सर्वात तरुण राष्ट्रपती मिळणार,त्या 64 वर्षाच्या आहेत.*

👍🎯 राष्ट्राच्या 35 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर 'आयएनएस सिंधुध्वज' सेवामुक्त . #Defence ✓भारतीय नौदलात 35 वर्ष गौरवशाली सेव
👍🎯 राष्ट्राच्या 35 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर 'आयएनएस सिंधुध्वज' सेवामुक्त . #Defence ✓भारतीय नौदलात 35 वर्ष गौरवशाली सेवा बजावण्याऱ्या आयएनएस  सिंधुध्वज पाणबुडीला 16 जुलै रोजी सेवेतून  निरोप देण्यात आला.   ✓या पाणबुडीच्या अग्रभागी करड्या रंगाचा नर्स शार्क दर्शवण्यात आला आहे. ✓नावाचा अर्थ समुद्रातील ध्वजवाहक किंवा अग्रणी असा आहे. ✓नावाप्रमाणेच सिंधुध्वज ही स्वदेशीकरणातील अग्रणी  होती. ✓ रशियन बनावटीच्या सिंधुघोष श्रेणीतील  पाणबुड्यांमध्ये आत्मनिर्भरता साध्य करण्याच्या दिशेने भारतीय नौदलाने केलेल्या प्रयत्नांचे द्योतक सिंधुध्वज होती. ✓स्वदेशी सोनार युएसएचयुएसचे कार्यान्वयन, स्वदेशी उपग्रह संवाद व्यवस्था रुक्मणी आणि एमएसएस जडत्वीय दिशादर्शन प्रणाली आणि पाणसुरूंगांमुळे लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवण्याची स्वदेशी यंत्रणा यासारख्या अनेक बाबींची प्रथम मानकरी सिंधुध्वज ठरली.  ✓अभिनवतेसाठी असलेला सीएनएस फिरता चषक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पाणबुडीला प्राप्त झाला असून हा मान पटकावणारी ती एकमेव पाणबुडी आहे.

🟥 राज्यसेवा मुख्य परीक्षा ✌️ Mark Distribution
🟥 राज्यसेवा मुख्य परीक्षा ✌️ Mark Distribution

🟥 #MPSC #mpsc_main #Syllabus #2023 नवीन पॅटर्न 2023 पासून लागू

MPSC Rajyaseva Syllabus 2023.pdf1.32 MB

#mpsc#mpsc_pre 🟥राज्यसेवा पुर्व 2023 नवीन अभ्यासक्रम.
#mpsc#mpsc_pre 🟥राज्यसेवा पुर्व 2023 नवीन अभ्यासक्रम.

🟥 नवीन बदल 2023 ला होणाऱ्या राज्यसेवेपासून लागू
🟥 नवीन बदल 2023 ला होणाऱ्या राज्यसेवेपासून लागू

✌️#RTI #Group_C #combine 🟥 लिपिक टंकलेखक _89 पदांचे मागणीपत्रक आयोगाला प्राप्त
✌️#RTI #Group_C #combine 🟥 लिपिक टंकलेखक _89 पदांचे मागणीपत्रक आयोगाला प्राप्त

🟥 #department #PSI मुख्य परीक्षा हॉलतिकीट आले आहेत.
🟥 #department #PSI मुख्य परीक्षा हॉलतिकीट आले आहेत.

#sample_copy 🟪 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथाची Sample Copy ✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ… ✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे… ✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. ▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा. 🟪 द्वितीय आवृतीत समाविष्ट घटक:- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📍40+ व्यक्तीविशेष - संक्षिप्त स्वरूपात 📍महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान 📍परीक्षाभिमुख ऎतिहासिक वनलाइनर 📍आयोगाच्या सर्व नवीन प्रश्नांचा समावेश 📍परीक्षाभिमुख सराव प्रश्नांचा समावेश 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने 👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com

🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.
🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.

🟥✌️शिक्षक भरती #MPSC मार्फत घेणेबाबत शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
🟥✌️शिक्षक भरती #MPSC मार्फत घेणेबाबत शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

👆दि 21 जुलै T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण कात्रणे वरीलप्रमाणे👆 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication

photo content
+4

photo content
+9

👇दि 21 जुलै T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण कात्रणे खालीलप्रमाणे👇 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication

#Anskey ⚠️♦️ Combine मुख्य परीक्षा 2021 पेपर 1 उत्तरतालिका . 👉 JOIN : @NagpurPSI2018 ✔️