fa
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

رفتن به کانال در Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام MPSC SIMPLIFIED(official)

کانال MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 33 758 مشترک است و جایگاه 5 602 را در دسته آموزش و رتبه 12 006 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 33 758 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 28 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 53 و در ۲۴ ساعت گذشته برابر 3 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 18.86% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 1.00% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 6 368 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 337 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 29 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

33 758
مشترکین
+324 ساعت
-197 روز
+5330 روز
آرشیو پست ها
photo content
+4

photo content
+9

mpsc syllabus.pdf6.63 KB

🟪 राज्यसेवा नवीन अभ्यासक्रम
🟪 राज्यसेवा नवीन अभ्यासक्रम

#sample_copy 🟪 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथाची Sample Copy ✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ… ✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे… ✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. ▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा. 🟪 द्वितीय आवृतीत समाविष्ट घटक:- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📍40+ व्यक्तीविशेष - संक्षिप्त स्वरूपात 📍महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान 📍परीक्षाभिमुख ऎतिहासिक वनलाइनर 📍आयोगाच्या सर्व नवीन प्रश्नांचा समावेश 📍परीक्षाभिमुख सराव प्रश्नांचा समावेश 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने Link 1 👇👇👇👇 https://www.mydash101.com/SimplifiedBooks/simplified-samaj-sudharak-2022/4554305778 Link 2 👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com

🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.
🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.

🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 22 वा ━━━━━━━༺༻━━━━ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्या
🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 22 वा ━━━━━━━༺༻━━━━ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. आपली प्रत राखून ठेवा. ━━━━━━━༺༻━━━ » कालावधी - १ जानेवारी ते 5 मार्च दरम्यानच्या घडामोडी किंमत - ₹१२० ━━━━━━━༺༻━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com

🟪 निधी छिब्बर यांची CBSE नवीन प्रमुख 2022 म्हणून नियुक्ती 🔹वरिष्ठ IAS अधिकारी निधी छिब्बर यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) अध्यक्षपदी केंद्राने केलेल्या उच्चस्तरीय नोकरशाही फेरबदलात नियुक्ती करण्यात आली आहे.  🔹छत्तीसगड केडरचे 1994 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी चिब्बर हे सध्या अवजड उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आहेत.  🔸कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार तिची भारत सरकारच्या अतिरिक्त सचिव पदावर आणि वेतनानुसार CBSE चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Repost from MPSC Mantra
+2
#Economics #survey महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२१-२२ » परीक्षाभिमुख नोट्स » संकलन - बालाजी सुरणे जॉईन » @MpscMantra

Simplified Krushishastra Sample Copy.pdf4.26 MB

🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार म
🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मुद्देनिहाय मांडणी 3) राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 4 मधील कृषी घटकांचे सविस्तर विश्लेषण 4) आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील तसेच इतर अपेक्षित प्रश्नांचा समावेश. » लेखक : स्वाती थोरात M.Sc. (Agri), L.L.B. सहायक राज्यकर आयुक्त » संकल्पना : डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी) Buy Online Publication Online store 👇👇👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.

photo content
+1

photo content
+3

photo content
+5

photo content
+5

photo content
+3

✨ बुध्दम् शरणं गच्छामि!
बुध्दम् शरणं गच्छामि!

🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 22 वा ━━━━━━━༺༻━━━━ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्या
🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 22 वा ━━━━━━━༺༻━━━━ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. आपली प्रत राखून ठेवा. ━━━━━━━༺༻━━━ » कालावधी - १ जानेवारी ते 5 मार्च दरम्यानच्या घडामोडी किंमत - ₹१२० ━━━━━━━༺༻━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com

आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस
आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस

🟠ममता बॅनर्जी यांना विशेष बांगला अकादमी पुरस्कार मिळाला 🔹पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांच्या "अथक साह
🟠ममता बॅनर्जी यांना विशेष बांगला अकादमी पुरस्कार मिळाला 🔹पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांच्या "अथक साहित्यिक शोधासाठीबांगला अकादमी पुरस्कार मिळाला .  🔸या वर्षी साहित्य अकादमीने सादर केलेला हा पुरस्कार बॅनर्जी यांना पश्चिम बंगालमधील सर्वोत्कृष्ट लेखकांना आदरांजली वाहणाऱ्या त्यांच्या “कविता बितान” या पुस्तकासाठी प्रदान करण्यात आला. 🔹मंचावर असूनही ममता बॅनर्जी यांनी हा पुरस्कार स्वतःहून स्वीकारला नाही आणि त्यांच्या वतीने राज्याचे शिक्षण मंत्री ब्रात्य बसू यांनी हा पुरस्कार स्वीकारला. Ksagarfocus