fa
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

رفتن به کانال در Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام MPSC SIMPLIFIED(official)

کانال MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 33 776 مشترک است و جایگاه 5 642 را در دسته آموزش و رتبه 12 303 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 33 776 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 20 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 130 و در ۲۴ ساعت گذشته برابر 0 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 24.00% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 8.73% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 8 109 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 2 949 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 21 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

33 776
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-87 روز
+13030 روز
آرشیو پست ها
photo content

Repost from MPSC
photo content

जा क्र ०११/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ करिता लेखनिक आणि अथवा भरपाई वेळेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील कर सहायक पेपर 2 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7066

जा.क्र.001/2022 सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ संवर्गाकरीता उमेदवारांनी संबंधित मा. न्यायालयातील सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले अ
जा.क्र.001/2022 सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ संवर्गाकरीता उमेदवारांनी संबंधित मा. न्यायालयातील सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले अनुभव प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

जा.क्र.128/2022, 02/2023, 03/2023, 05/2023, 06/2023, 09/2023 व 10/2023 करीता चाळणी परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7062

Repost from MPSC Mantra
#simplified_Publication ◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2022 (सामान्य अध्ययन पेपर पहिला) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#simplified_Publication ◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2022 (सामान्य अध्ययन पेपर पहिला) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये 👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण 👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण 👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ.         ग्रंथाचा वापर 👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे 👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण 👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short       Notes, Flow Charts 👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण ◼️मार्गदर्शक- डॉ.अजित प्रकाश थोरबोले (उपजिल्हाधिकारी) ◼️लेखक- बालाजी सुरणे सर गंगाधर डोके  सर 📌  महाराष्ट्रात सर्व बुक  स्टॉल वर उपलब्ध Buy online 👇👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com Mrp - 450/- Buy @ 310/- (31% Off)

Repost from MPSC Mantra
🟧 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी YEAR BOOK 2023 वर आधारित 👍 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2023 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
🟧 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी YEAR BOOK 2023 वर आधारित 👍 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2023 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 👉1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यानच्या घडामोडीवर आधारित (Simplified Year Book 2023 वर आधारित) 👉 बहुपर्यायी बहुविधानात्मक प्रश्नांचा समावेश 👉 3000+ परीक्षाभिमुख प्रश्नांचा समावेश 👉 तारखेनिहाय स्पष्टीकरणासह ▪️ 14 फेब्रुवारी 2023 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध होत आहे. ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. Pre Booking Now Publication Online Store 👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com

Repost from MPSC Mantra
photo content

photo content

Repost from MPSC Mantra
३० एप्रिल २०२३ रोजी पार पडलेल्या संयुक्त गट-ब व गट-क पूर्व परीक्षा २०२३ मध्ये 'सिम्प्लिफाईड इयरबुक' मधून चालू घडामोडींचे १५ पैकी तब्बल १४ प्रश्न आणि एकूण २०+ प्रश्नांचा समावेश...

👍बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय......... 🟧 SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच (तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आह
👍बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय......... 🟧 SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच (तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 🟥 पुस्तकाची वैशिष्ट्ये: » 100 गुणांची परिपूर्ण तयारी » आयोगाप्रमाणे Comprehensive    प्रश्नपत्रिकांचा समावेश » 1000 प्रश्नांचे परीक्षाभिमुख विश्लेषण » बुद्धिमापन चाचणी व अंकगणितावरील प्रत्येक    प्रश्नाचे ट्रिक्ससह विश्लेषण 🔺डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी 🔺नागेश नवनाथ पाटील BA.Ded. M.A.(Pol.Sci) ✅ या पुस्तकाच्या प्रथम व द्वितीय आवृत्ती प्रकाशनानंतर आयोगाच्या झालेल्या परीक्षांमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त प्रश्न याच पुस्तकातून आले आहेत. _ ◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2022 (GS1) 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये 👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण 👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण   👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण 👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Notes 🔺 मार्गदर्शक डॉ. अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी 🔺 लेखक बालाजी सुरणे गंगाधर डोके ✅ ONLINE AVAILABLE https://www.simplifiedcart.com ▪️संपर्क : अभिजीत थोरबोले 9423333181 | 8788639688

विनम्र अभिवादन 💐
विनम्र अभिवादन 💐

Repost from MPSC Mantra
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 वा 🔲 1 जानेवारी ते 20 मार्च 2023 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » भारताचा अर्थसंकल्प 2023-24 » म
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 वा 🔲 1 जानेवारी ते 20 मार्च 2023 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » भारताचा अर्थसंकल्प 2023-24 » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023-24 » भारताची आर्थिक पाहणी 2022-23 » महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23 सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध Mrp - 220/- Buy Online Simplified Publication Online Store👇👇👇 Https://www.simplifiedcart.com

photo content

जा. क्र. 01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट - क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा - 2023 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7034 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7035

photo content
+3

प्रवेश सुरू...!! प्रवेश सुरू..!! हिंदवी अभ्यासिका "सदाशिव / नवी पेठेतील सर्वात शांत अभ्यासिका" • नो डीपॉझिट •लॉकर्स उपलब्ध •प
प्रवेश सुरू...!! प्रवेश सुरू..!! हिंदवी अभ्यासिका "सदाशिव / नवी पेठेतील सर्वात शांत अभ्यासिका" • नो डीपॉझिट •लॉकर्स उपलब्ध •प्रशस्त कंपार्टमेंट with LED &Switch board •High speed wifi उपलब्ध •CCTV उपलब्ध •फिल्टर वॉटर •पार्किंग उपलब्ध •जेवणासाठी तसेच चर्चेसाठी जागा • निसर्गरम्य वातावरण • मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत • माफक दर शांत, प्रसन्न, निसर्गरम्य, स्वच्छ व अभ्यासमय वातावरण असणारी एकमेव अभ्यासिका... एक वेळ अवश्य पहा... भेट द्या... मगच प्रवेश घ्या..!! पत्ता : हिंदवी अभ्यासिका, जॉगिंग पार्कच्या पाठीमागे, पोस्ट ऑफिम जवळ, बिल्डिंग न 44 समोर,  लोकमान्यनगर, नवी पेठ, पुणे -30 📲 संपर्क : +919850976949  +919923976943

Repost from MPSC Mantra
Buy online Simplified Current Diary Https://www.simplifiedcart.com

Repost from MPSC Mantra
३० एप्रिल २०२३ रोजी पार पडलेल्या संयुक्त गट-ब व गट-क पूर्व परीक्षा २०२३ मध्ये 'सिम्प्लिफाईड इयरबुक' मधून चालू घडामोडींचे १५ पैकी तब्बल १४ प्रश्न आणि एकूण २०+ प्रश्नांचा समावेश...