fa
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

رفتن به کانال در Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام MPSC SIMPLIFIED(official)

کانال MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 33 758 مشترک است و جایگاه 5 602 را در دسته آموزش و رتبه 12 006 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 33 758 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 28 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 53 و در ۲۴ ساعت گذشته برابر 3 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 18.86% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 1.00% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 6 368 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 337 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 29 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

33 758
مشترکین
+324 ساعت
-197 روز
+5330 روز
آرشیو پست ها
प्राचीन व मध्ययुगीन भारत
प्राचीन व मध्ययुगीन भारत

👉परीक्षेअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान.संयुक्त गट ब मुख्य परीक्षा तात्काळ घ्या.विद्यार्थी आक्रमक...
👉परीक्षेअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान.संयुक्त गट ब मुख्य परीक्षा तात्काळ घ्या.विद्यार्थी आक्रमक...

नेपाळमध्ये भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा होणार देशाचे नवे परराष्ट्र सचिव, हर्षवर्धन श्रृंगला होणार निवृत्त...... #niyukti | #current_affairs_notes नेपाळमध्ये भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांच्यावर सरकारने नवीन जबाबदारी सोपवली आहे. सोमवारी क्वात्रा यांची नवे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, विनय मोहन क्वात्रा हे हर्षवर्धन श्रृंगला यांची जागा घेतील. हर्षवर्धन श्रृंगला या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार आहेत. क्वात्रा हे १९८८ च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेमधील अधिकारी आहेत. त्यांनी वर्षाच्या ३२ व्या वर्षी बीजिंग सेवेत आणि वॉशिंग्टन येथील भारताच्या राजनैतिक मिशनमध्ये विविध पदांवर कामं केली आहेत. त्यांनी पंतप्रधान कार्यालयात सहसचिव म्हणूनही काम केले आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने क्वात्रा यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. क्वात्रा यांची २०२० साली नेपाळमध्ये राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. ऑगस्ट २०१७ ते फेब्रुवारी २०२० पर्यंत त्यांनी फ्रान्समध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केले आहे. कार्मिक मंत्रालयाने क्वात्रा यांच्या नियुक्तीची माहिती दिली आहे. ३० एप्रिल रोजी क्वात्रा परराष्ट्र सचिवपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. दरम्यान, १९९३ पर्यंत जिनिव्हा येथील भारताच्या स्थायी मिशनमध्ये तृतीय सचिव आणि नंतर द्वितीय सचिव म्हणून त्यांनी काम केलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या विशेष एजन्सीसह मानवाधिकार आयोगाशी संबंधित देखील त्यांनी कामं केली आहेत. तसेच त्यांनी जिनिव्हा येथील ग्रॅज्युएट स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधून आंतरराष्ट्रीय संबंधीत डिप्लोमा मिळवला आहे. भारताचे रशिया, अमेरिका, चीन आणि इतर देशांशी असलेल्या संबंधांवर भारताचे राष्ट्रीय हित समतोल राखण्याची मोठी जबाबदारी क्वात्रा यांच्यावर असणार आहे. रशियाकडून तेल आणि वायूची खरेदी वाढवू नये आणि निर्बंध लागू करण्यात मदत करावी यासाठी अमेरिकेकडून भारतावर दबाव वाढत आहे.

🎯🔷 प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान :- ◆ गर्भवती महिलांना प्रत्येक महिन्याच्या ठराविक दिवशी खात्रीशीर आणि गुणवत्तापूर्ण प्रसुतीपूर्व सेवा मिळावी या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची सुरुवात केली. ◆ रोगनिदान चाचण्या, सोनोग्राफी तपासणी, प्रसुतीतज्ञाकडून शारीरिक आणि उदर तपासणी, अति जोखमीच्या गरोदरपणाचे वेळेवर निदान, तत्पर संदर्भसेवा हे या अभियानाचे महत्वाचे घटक आहेत. ◆ दर महिन्याच्या नऊ तारखेला या सेवा आरोग्य सुविधा केंद्रात लाभार्थ्यांना मोफत दिल्या जातात. ◆ नऊ तारखेला रविवार किंवा सार्वजनिक सुट्टी असेल तर पुढील कामकाजाच्या दिवशी या सेवा पुरविल्या जातात. ◆ नियमित प्रसुतीपूर्व सेवांव्यतिरिक्त या सेवा दिल्या जातात.

👉 जगातील सर्वात लांब काचेचा पूल खुला... #Gk | #current_affairs_notes ▪️ ठिकाण - व्हिएतनाम ▪️ उंची - 492 फूट ▪️ लांबी - 2073
👉 जगातील सर्वात लांब काचेचा पूल खुला... #Gk | #current_affairs_notes ▪️ ठिकाण - व्हिएतनाम ▪️ उंची - 492 फूट ▪️ लांबी - 2073 फूट

नेपाळमध्ये भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा होणार देशाचे नवे परराष्ट्र सचिव, हर्षवर्धन श्रृंगला होणार निवृत्त...... #niyukti | #current_affairs_notes नेपाळमध्ये भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांच्यावर सरकारने नवीन जबाबदारी सोपवली आहे. सोमवारी क्वात्रा यांची नवे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, विनय मोहन क्वात्रा हे हर्षवर्धन श्रृंगला यांची जागा घेतील. हर्षवर्धन श्रृंगला या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार आहेत. क्वात्रा हे १९८८ च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेमधील अधिकारी आहेत. त्यांनी वर्षाच्या ३२ व्या वर्षी बीजिंग सेवेत आणि वॉशिंग्टन येथील भारताच्या राजनैतिक मिशनमध्ये विविध पदांवर कामं केली आहेत. त्यांनी पंतप्रधान कार्यालयात सहसचिव म्हणूनही काम केले आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने क्वात्रा यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. क्वात्रा यांची २०२० साली नेपाळमध्ये राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. ऑगस्ट २०१७ ते फेब्रुवारी २०२० पर्यंत त्यांनी फ्रान्समध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केले आहे. कार्मिक मंत्रालयाने क्वात्रा यांच्या नियुक्तीची माहिती दिली आहे. ३० एप्रिल रोजी क्वात्रा परराष्ट्र सचिवपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. दरम्यान, १९९३ पर्यंत जिनिव्हा येथील भारताच्या स्थायी मिशनमध्ये तृतीय सचिव आणि नंतर द्वितीय सचिव म्हणून त्यांनी काम केलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या विशेष एजन्सीसह मानवाधिकार आयोगाशी संबंधित देखील त्यांनी कामं केली आहेत. तसेच त्यांनी जिनिव्हा येथील ग्रॅज्युएट स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधून आंतरराष्ट्रीय संबंधीत डिप्लोमा मिळवला आहे. भारताचे रशिया, अमेरिका, चीन आणि इतर देशांशी असलेल्या संबंधांवर भारताचे राष्ट्रीय हित समतोल राखण्याची मोठी जबाबदारी क्वात्रा यांच्यावर असणार आहे. रशियाकडून तेल आणि वायूची खरेदी वाढवू नये आणि निर्बंध लागू करण्यात मदत करावी यासाठी अमेरिकेकडून भारतावर दबाव वाढत आहे.

🟠१ मे १९६० नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे :- 🔹 नवीन जिल्हा : मूळ जिल्हा : निर्मिती 🔹 🔸१) सिंधुदुर्ग : रत्नागिरी
🟠१ मे १९६० नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे :- 🔹 नवीन जिल्हा : मूळ जिल्हा : निर्मिती 🔹 🔸१) सिंधुदुर्ग : रत्नागिरी : १ मे १९८१ 🔹२) जालना : औरंगाबाद : १ मे १९८१ 🔸३) लातूर : उस्मानाबाद : १६ ऑगस्ट १९८२ 🔹४) गडचिरोली : चंद्रपुर : २६ ऑगस्ट १९८२ 🔸५) मुंबई उपनगर : मुंबई शहर :4ऑक्टो १९९० 🔹६) वाशीम : अकोला : १ जुलै १९९८ 🔸७) नंदुरबार : धुळे : १ जुलै १९९८ 🔹८) हिंगोली : परभणी : १ मे १९९९ 🔸९) गोंदिया : भंडारा : १ मे १९९९ 🔹१०) पालघर : ठाणे : १ ऑगस्ट २०१४

🔹 ज्योतिर्लिंग - ठिकाण 🔹 🔸१)सोमनाथ - सोमनाथ( गुजरात) 🔹२)मल्लिकार्जुन - श्रीशैलम( आंध्रप्रदेश) 🔸३)महाकालेश्वर - उज्जैन(म. प्रदेश) 🔹४)अंमलेश्वर - ओंकारमांधाता( म.प्र.) 🔸५) वैद्यनाथ - परळी ( महाराष्ट्र) 🔹६) रामेश्वर - तामिळनाडू 🔸७) औंढा नागनाथ - हिंगोली ( महाराष्ट्र) 🔹८) काशी विश्वेश्वर - वाराणसी (उ.प्रदेश) 🔸९) घृष्णेश्वर - औरंगाबाद( महाराष्ट्र) 🔹१०) केदारेश्वर - केदारनाथ( उत्तराखंड) 🔸११)त्र्यंबकेश्वर - नाशिक ( महाराष्ट्र) 🔹१२) भीमाशंकर - पुणे (महाराष्ट्र)

#Answer_Key 🟪 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. अंतिम उत्तरतालिके नुसार एकूण 8 (आठ) प्रश्न आयोगाने रद्द केले आहेत. तर एकूणातील 3 प्रश्नांची उत्तरे बदलून दिलेली आहेत.

photo content
+8

photo content
+9

🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 22 वा ━━━━━━━༺༻━━━━ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्या
🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 22 वा ━━━━━━━༺༻━━━━ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. आपली प्रत राखून ठेवा. ━━━━━━━༺༻━━━ » कालावधी - १ जानेवारी ते 5 मार्च दरम्यानच्या घडामोडी किंमत - ₹१२० ━━━━━━━༺༻━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com

photo content
+4

photo content
+9

⭕️♦️⚠️तांत्रिक पूर्व परीक्षा 30 एप्रिल रोजी झालेली याची पहिली उत्तरतालिका. #answer key ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ Join @officer_club ✔️

⭕️#UPSC 2023 मध्ये होणाऱ्या परीक्षा चे वेळापत्रक जाहिर.
⭕️#UPSC 2023 मध्ये होणाऱ्या परीक्षा चे वेळापत्रक जाहिर.

🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार म
🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मुद्देनिहाय मांडणी 3) राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 4 मधील कृषी घटकांचे सविस्तर विश्लेषण 4) आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील तसेच इतर अपेक्षित प्रश्नांचा समावेश. » लेखक : स्वाती थोरात M.Sc. (Agri), L.L.B. सहायक राज्यकर आयुक्त » संकल्पना : डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी) Buy Online Publication Online store 👇👇👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.

photo content