fa
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

رفتن به کانال در Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام MPSC SIMPLIFIED(official)

کانال MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 33 747 مشترک است و جایگاه 5 618 را در دسته آموزش و رتبه 12 009 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 33 747 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 30 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 37 و در ۲۴ ساعت گذشته برابر 2 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 18.82% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.84% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 6 353 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 282 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 01 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

33 747
مشترکین
+224 ساعت
-17 روز
+3730 روز
آرشیو پست ها
Simplified YEARBOOK 2022 #Corrections
Simplified YEARBOOK 2022 #Corrections

photo content
+3

photo content
+1

photo content
+9

photo content
+9

photo content
+9

photo content
+9

photo content
+9

photo content
+9

Repost from MPSC Mantra
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी सराव प्रश्नसंच » १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यानच्या घडामोडींवर आधारित » १००० पेक्षा जास्त आयोगाच्या धर्तीवर दर्जेदार प्रश्नांची निर्मिती ऑनलाईन खरेदीसाठी येथे क्लिक करा

📍सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच ✌️पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. 📱आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांश
📍सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच ✌️पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. 📱आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा आणि आपली प्रत राखून ठेवा. Thank You!

चालू घडामोडी टेस्ट सिरीज By Balaji Surne » १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यानच्या घडामोडींवर आधारित » १००० पेक्षा जास्त प्
चालू घडामोडी टेस्ट सिरीज By Balaji Surne » १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यानच्या घडामोडींवर आधारित » १००० पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश https://rutow.courses.store/164609?utm_source%3Dtelegram%26utm_medium%3Dtutor-course-referral-tg%26utm_campaign%3Dcourse-overview-app

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त: Run/Ride/Walk ( M-Bikes Store Madha & Madha cycling club ) https://www.townscript.com/e/axayl-100142

🟪 अद्भुत, अविश्वसनीय, असामान्य…; राफेल नदालचे विक्रमी २१वे ग्रँड स्लॅम. वय वर्षे ३५, त्यात ऑस्ट्रेलियन स्पर्धेत यापूर्वीचे अजिंक्यपद १३ वर्षांपूर्वी मिळवलेले आणि अंतिम सामन्यात आपल्यापेक्षा युवा, तडफदार प्रतिस्पर्ध्याविरुद्ध दोन सेटची पिछाडी… प्रतिकूल वाटणारे असे अनेक अडथळे धुळीला मिळवत स्पेनच्या राफेल नदालने रविवारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले आणि विक्रमी २१व्या ग्रँड स्लॅम अजिंक्यपदावर दिमाखात नाव कोरले. त्याचबरोबर, रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविच या पुरुषांच्या टेनिसमधील महान त्रिमूर्तीमध्ये आकडेवारीच्या निकषावर त्याने आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. नदालने दोन वर्षांपूर्वी पॅरिसमध्ये फ्रेंच स्पर्धेत विसावे ग्रँड स्लॅम जिंकले. यानंतर दुखापती, करोनामुळे सराव आणि सहभागावर येत असलेल्या मर्यादा आणि वाढते वय अशा विविध कारणांमुळे नदालची वाटचालही फेडररप्रमाणेच २० अजिंक्यपदांपाशी थबकली असे वाटत होते. अविश्वसनीय तंदुरुस्ती आणि असामान्य जिद्द दाखवत त्याने त्याच्या दृष्टीने सर्वाधिक खडतर ठरत आलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे अजिंक्यपद दुसऱ्यांदा पटकावून दाखवलेच. पण, त्याचबरोबर जोकोविचसह अनेक युवा आणि गुणवान प्रतिस्पध्र्यांच्या गर्दीत आपण हरवलेलो नाही आणि हरलेलोही नाही, याचा जणू खणखणीत पुरावाच नदालने सादर केला.

🟪 देशाच्या आर्थिक विकासाचे चित्र होणार स्पष्ट; अर्थमंत्री निर्मला सीतारमण मांडणार जाणार आर्थिक सर्वेक्षण अहवाल. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमपासून सुरू होत असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणाने त्याची सुरुवात होईल. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केले जाईल. देशाच्या आर्थिक विकासाचे चित्र स्पष्ट करणारा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सोमवारी संसदेच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी आर्थिक सर्वेक्षण करोनाच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाचा वेग स्पष्ट करेल. आर्थिक सर्वेक्षण सर्वेक्षण हा चालू आर्थिक वर्षाचा लेखाजोखा असेल आणि यामध्ये देशाचा जीडीपी नऊ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. देशाचे आर्थिक सर्वेक्षण आर्थिक व्यवहार विभागाने तयार केले आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतले जात असून, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही अधिवेशनाचे कामकाज दोन सत्रांमध्ये होईल. २ ते ११ फेब्रुवारी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वार्धातील सभागृहांचे कामकाज प्रत्येकी पाच तास होणार आहे. राज्यसभेचे कामकाज सकाळी ९ ते दुपारी २ आणि लोकसभेचे कामकाज दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत चालेल. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सोमवारी आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडला जाईल. १ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ११ वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी शून्य प्रहर व प्रश्नोत्तराचा तास होणार नाही.

🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार म
🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मुद्देनिहाय मांडणी 3) राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 4 मधील कृषी घटकांचे सविस्तर विश्लेषण 4) आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील तसेच इतर अपेक्षित प्रश्नांचा समावेश. » लेखक : स्वाती थोरात M.Sc. (Agri), L.L.B. सहायक राज्यकर आयुक्त » संकल्पना : डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी) Buy Online Publication Online store 👇👇👇👇👇👇 www.simplifiedcart.com 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.

photo content

संयुक्त गट-क पूर्व परीक्षा २०२२ टेस्ट सिरीज (Online) » संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एकूण १० टेस्ट » पहिली टेस्ट - २० जानेवारी
संयुक्त गट-क पूर्व परीक्षा २०२२ टेस्ट सिरीज (Online) » संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एकूण १० टेस्ट » पहिली टेस्ट - २० जानेवारी २०२२ » प्रत्येक टेस्टचे विश्लेषण टेस्ट जॉईन करण्यासाठी लिंक 👇👇 https://rutow.courses.store/159996?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

🔲 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. 👇Fo
🔲 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2022/pid-477301218 link 2 👇👇👇 https://www.mydash101.com/simplifiedbooks