fa
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

رفتن به کانال در Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام MPSC SIMPLIFIED(official)

کانال MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 33 747 مشترک است و جایگاه 5 618 را در دسته آموزش و رتبه 12 009 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 33 747 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 30 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 37 و در ۲۴ ساعت گذشته برابر 2 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 18.82% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.84% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 6 353 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 282 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 01 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

33 747
مشترکین
+224 ساعت
-17 روز
+3730 روز
آرشیو پست ها
🟪 डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती. केंद्र सरकारने शुक्रवारी डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अर्थात Chief Economic Advisor (CEA) म्हणून नियुक्ती केली आहे. गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भात चर्चा सुरू होती. अनंत नागेश्वरन यांचं नाव देखील चर्चेत होतं. त्यासंदर्भात आज दुपारी केंद्र सरकारने अधिकृत निर्णय जारी केला असून त्यानुसार नागेश्वरन यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. २०२२-२३ सालासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना केंद्र सरकारने नागेश्वरन यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. मुख्य आर्थिक सल्लागार नियुक्ती होण्याआधी नागेश्वर हे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अर्धवेळ सदस्य देखील होते. याआधी नागेश्वर यांची एक लेखक, शिक्षक आणि सल्लागार म्हणून ओळख आहे. भारत आणि सिंगापूरमधील अनेक व्यवसायविषयक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आणि व्यवस्थापन संस्थांमध्ये त्यांनी अध्यापनाचं काम केलं आहे. तसेच, त्यांचे अनेक शोधनिबंध देखील प्रसिद्ध झालेले आहेत.

🟪ब्राह्मोस निर्यातीसाठी भारत- फिलिपाइन्स करार फिलिपाइन्सच्या संरक्षण मंत्रालयाने भारताच्या ‘ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड’शी क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यासाठी ३७४ दशलक्ष अमेरिकी डॉलरच्या करारावर शुक्रवारी स्वाक्षरी केली. भारताला मिळालेला ब्राह्मोस क्षेपणास्त्रांच्या निर्यातीचा हा पहिला देकार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भारत-रशियन संयुक्त उपक्रमातून ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड (बीएपीएल) ब्राह्मोस या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यात येत आहे. हे क्षेपणास्त्र पाणबुडी, जहाजे, विमाने आणि जमिनीवरूनही डागता येते, असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. लढाऊ जहाजविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली पुरवण्यासाठी शुक्रवारी बीएपीएलने फिलिपाइन्सच्या राष्ट्रीय संरक्षण विभागाशी करार केला, असे संरक्षण मंत्रालयाने नमूद केले आहे. बीएपीएल ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे (डीआरडीओ)ची संयुक्त उपक्रम कंपनी आहे. भारत सरकारच्या संरक्षण निर्यातीला चालना देण्याच्या धोरणासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असेही संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.

🟪 २५ जानेवारी: राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी २५ जानेवारी रोजी 'राष्ट्रीय मतदार दिन (National Voters Day)' साजरा करण्यात येतो. अधिक तरुण मतदारांना राजकीय प्रक्रियेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करणे या मुख्य उद्देशासाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो. यंदा २०२२ मध्ये भारतीय निवडणूक आयोगामार्फत १२ वा 'राष्ट्रीय मतदार दिन' साजरा करण्यात येत आहे. 'निवडणुका सर्वसमावेशक, प्रवेशयोग्य तसेच सहभागी बनवणे (Making Elections Inclusive, Accessible and Participative)' ही यंदाच्या २०२२ सालच्या या दिवसाची थीम आहे.

🟪 विनोदानंद झा यांची पीएमएलए (PMLA) निर्णय प्राधिकरणाच्या नूतन अध्यक्ष पदावर नियुक्ती. विनोदानंद झा यांची नुकतीच 'प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (Prevention of Money Laundering Act - PMLA)' न्यायिक प्राधिकरणाच्या नूतन अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती ही ५ वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. झा हे १९८३ च्या बॅचचे निवृत्त आयआरएस अधिकारी आहेत.

🟪५० कॅरेटच्या एका Blue Diamond मुळे ३० वर्षांपासून या दोन देशांमध्ये होतं वैर; आता मात्र. सौदी अरेबिया आणि थायलंड या दोन देशांमध्ये तब्बल ३० वर्षानंतर पुन्हा एकदा मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. सौदीने मंगळवारी थायलंडसोबतचे राजकीय संबंध पूर्णपणे नव्याने सुरु करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. एका हिऱ्याच्या चोरीवरुन (Thailand Saudi Arabia Blue Dimond Issue) या दोन देशांमधील राजकीय नातं पूर्णपणे संपुष्टात आलं होतं. या दोन्ही देशांमध्ये कोणत्याही पद्धतीची चर्चा मागील ३० वर्षांमध्ये झाली नाही. मात्र आता या दोन्ही देशांनी नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतलाय. सन १९८९ मध्ये राजा फैसल बिन फहद यांच्या राजवाड्यातून ९१ किलो वजनाचे दागिने आणि काही मौल्यवान रत्नं चोरीला गेले होते. या चोरीमध्ये थायलंडच्या एका नागरिकाचा हात होता. क्रिआंगक्राई टेकामोंग असं ही चोरी करण्याऱ्याचं नाव होतं. ही व्यक्ती राजवाड्यामध्ये नोकर म्हणून काम करायचीय. चोरी केल्यानंतर सर्व दागिने या व्यक्तीने एका व्हॅक्यूम क्लिनरच्या बॅगमध्ये लपवले. यामध्ये ५० कॅरेटचा मौल्यवान असा ब्लू डायमंडही होता.

photo content
+2

🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार म
🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मुद्देनिहाय मांडणी 3) राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 4 मधील कृषी घटकांचे सविस्तर विश्लेषण 4) आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील तसेच इतर अपेक्षित प्रश्नांचा समावेश. » लेखक : स्वाती थोरात M.Sc. (Agri), L.L.B. सहायक राज्यकर आयुक्त » संकल्पना : डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी) Buy Online Publication Online store 👇👇👇👇👇👇 www.simplifiedcart.com 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.

🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार म
🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मुद्देनिहाय मांडणी 3) राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 4 मधील कृषी घटकांचे सविस्तर विश्लेषण 4) आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील तसेच इतर अपेक्षित प्रश्नांचा समावेश. » लेखक : स्वाती थोरात M.Sc. (Agri), L.L.B. सहायक राज्यकर आयुक्त » संकल्पना : डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी) Buy Online Publication Online store 👇👇👇👇👇👇 www.simplifiedcart.com 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.

सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी सराव प्रश्नसंच » १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यानच्या घडामोडींवर आधारित » १००० पेक्षा जास्त आयोगाच्या धर्तीवर दर्जेदार प्रश्नांची निर्मिती ऑनलाईन खरेदीसाठी येथे क्लिक करा

♦ 23 जानेवारी रोजी झालेल्या "राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 मध्ये आपणास किती गुण मिळाले आहेत? (परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी पोल करावा)
Anonymous voting

photo content
+1

नुकत्याच पार पडलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ मध्ये 'सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी' या पुस्तकातून तब्बल २० पेक्षा जास्त प्रश्न आले होते...

» Simplified Yearbook 2021 All Pages » आगामी राज्यसेवा, संयुक्त गट ब व इतर परीक्षांसाठी उपयुक्त 📍📍Simplified Year Book 2022 सर्वत्र उपलब्ध📍📍 📌» कालावधी - १ जानेवारी ते 31 डिसेंबर २०२१ ऑनलाईन खरेदीसाठी येथे क्लिक करा..

सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी सराव प्रश्नसंच » १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यानच्या घडामोडींवर आधारित » १००० पेक्षा जास्त आयोगाच्या धर्तीवर दर्जेदार प्रश्नांची निर्मिती ऑनलाईन खरेदीसाठी येथे क्लिक करा

🔲 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. 👇Fo
🔲 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2022/pid-477301218 link 2 👇👇👇 https://www.mydash101.com/simplifiedbooks

photo content

Photo from Ramakantb Kapse
Photo from Ramakantb Kapse

♦ 23 जानेवारी रोजी झालेल्या "राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 मध्ये आपणास किती गुण मिळाले आहेत? (परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी पोल करावा)
Anonymous voting

#AnswerKey राज्यसेवा पूर्व परीक्षा उत्तरतालिका जाहिर. ▪️पेपर २

#AnswerKey राज्यसेवा पूर्व परीक्षा उत्तरतालिका जाहिर. ▪️पेपर १