fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

رفتن به کانال در Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

نمایش بیشتر
کشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
3 860
مشترکین
-424 ساعت
+477 روز
+2 10630 روز
آرشیو پست ها
गट क पूर्व परीक्षा 2025

मुलाखत होईल 👍
मुलाखत होईल 👍

PSI Main Exam Cutoff 🔥
PSI Main Exam Cutoff 🔥

010-2026 Gr-B Main 2025 -PSI - Result Qualified For PT.pdf PSI Mains 2025 Result आयोग निकाल लावण्यात मग्न आहे 🫡 Join 👉🖇️@talathifactory2026

मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहा 🙏 आपल्या हक्कासाठी 💪 विद्यार्थी एकजूट - हक्कासाठी लढा 🔥🔥 वरील पोस्टर संपूर्ण महाराष
मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहा 🙏 आपल्या हक्कासाठी 💪 विद्यार्थी एकजूट - हक्कासाठी लढा 🔥🔥
वरील पोस्टर संपूर्ण महाराष्ट्रात पोहचवा
@talathifactory2026

आपण याआधी गट ब पूर्व 2025 ला अनुभवलं आहे की, खूप मोठं आंदोलन होऊनही ज्यात परीक्षा postponed होईल अशी चर्चा होती. पण परीक्षा On Time झाली आणि गोंधळात असणाऱ्या विद्यार्थ्यांचा यात तोटाच झाला. यामुळे सध्या तरी आपल्याकडे अभ्यास केल्या शिवाय पर्याय नाही 👍🤝🎯 Join 👉🖇️ @talathifactory2026

गट क पूर्व परीक्षा 2026 पुढे जाणार आहे, याबद्दल आयोगाचे officially काहीही notification आलेले नाही. सध्या तरी अफवांवर विश्वास ठेवू नका. येणाऱ्या दिवसांत सर्व स्पष्ट होईल. सर्वांनी गोंधळून न जाता आपआपला अभ्यास करत राहा. Officially आले की आपण काहीतरी मार्ग काढू💯🤝 - तलाठी फॅक्टरी टीम @talathifactory2026

🔥 सध्या मार्केटमध्ये संयुक्त गट क पूर्व परीक्षा पुढे जाणार आहे ... अशी चर्चा सुरू आहे. आणि 27 डिसेंबर ही नवीन तारीख असेल अशी पण चर्चा सुरू आहे. यावर माझं स्पष्ट मत आहे..... परीक्षा ही 25 ऑक्टोबर 2026 रोजीच व्हायला पाहिजे. कारण की गावाकडे दुष्काळ पडला आहे. अजून दोन महिने पेपर पुढे गेले तर मुलं सहन करू शकत नाहीत. पूर्व परीक्षा 2 महिने पुढे जाणे म्हणजे मुख्य पुढे, joining पुढे....😌 एक एक दिवस कसाबसा पुढे लोटत आहोत. अजून दोन महिने सहन नाही होणार. जर पेपर आधीच फुटला आहे असे वाटत असेल तर डायरेक्ट पेपर नवीन सेट करून आयोगाने पारदर्शकपणे परीक्षा घ्यावी. तेवढी व्यवस्था आयोगाकडे आहे फक्त पेपर 25 ऑक्टोबर रोजीच घ्या. स्पर्धा परीक्षेचा अनुभवी विद्यार्थी ...🙏 @talathifactory2026

रोहित दादा यांची तुकाराम मुंडे साहेबांना MPSC अध्यक्ष करण्याची मागणी....❤️🫡 Team https://t.me/talathifactory2026

आज सर्व शिक्षकांनी खांद्याला खांदा लावून विद्यार्थ्यांच्या मोर्चाला मोलाचे सहकार्य केले. याबद्दल सर्व गुरुजन व शिक्षकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. विशेषतः श्री. सचिन ढवळे सर, श्री. रंजन कोळंबे सर, श्री. महेश शिंदे सर, श्री. यशवंत सोलाट सर, श्री. अमित ढाणे सर, श्रीमती दीप्ती नायर मॅडम, श्री. योगेश देवकर सर, श्री. अजित काकडे सर, अनिकेत पाटील सर, दिलीप खाटेकर सर, etc. तसेच पहिल्या दिवसापासून आमच्या मागणीसाठी ठामपणे उभे राहून पाठपुरावा करणारे श्री. संदीप जाधव सर यांचे विशेष आभार. तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणाऱ्या इतर सर्व गुरुजनांचेही मनःपूर्वक धन्यवाद. यापुढेही गुरुजन म्हणून आपण आम्हाला अशीच साथ, मार्गदर्शन व सहकार्य कराल, हीच अपेक्षा. धन्यवाद 🙏 @talathifactory2026

आजच्या MPSC मोर्चाचे नेतृत्व खूप चांगल्या पद्धतीने तसेच अहिंसक मार्गाने MPSC क्षेत्रातील सर्वच शिक्षकांनी केले यासाठी आपण विद
आजच्या MPSC मोर्चाचे नेतृत्व खूप चांगल्या पद्धतीने तसेच अहिंसक मार्गाने MPSC क्षेत्रातील सर्वच शिक्षकांनी केले यासाठी आपण विद्यार्थी सर्व शिक्षक तसेच राजकीय नेते यांचे आभारी आहोत. यांसोबत आपण आपलेच आभारी आहोत कारण आपण सर्वांनी शांततेचा भंग केला नाही. पण आपण बघतोय गेल्या 5-6 दिवसांपासून एकच स्त्री शिक्षिका सगळीकडे सहभागी दिसतात. त्यांनी खरच ज्या प्रमाणे इतिहास विषय शिकवतात, त्याप्रमाणे करूनही दाखवले 😊🫡 Hat's off दीप्ती नायर मॅडम आणि सर्व शिक्षकवृंद 🫡 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ --तलाठी फॅक्टरी टीम @talathifactory2026

📚
इतिहास — महाराष्ट्रातील समाजसुधारणा : विशेष लेख
महाराष्ट्रातील समाजसुधारणेची चळवळ ही १९व्या शतकात सामाजिक विषमता, जातिभेद, स्त्रीशिक्षणाचा अभाव,बालविवाह, विधवांचे प्रश्न, अस्पृश्यता आणि अंधश्रद्धा यांविरुद्ध उभी राहिली. शिक्षण, समता, स्त्री-मुक्ती आणि मानवतावादी विचार यांना या चळवळीने महत्त्व दिले. 🔹 प्रमुख समाजसुधारक व त्यांचे कार्य ✅लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख ‘शतपत्रे’च्या माध्यमातून सामाजिक सुधारणांचा पुरस्कार ✅महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधक समाजाची स्थापना; स्त्रीशिक्षण व शूद्र-अतिशूद्रांच्या उन्नतीसाठी कार्य ✅सावित्रीबाई फुले भारतातील अग्रणी महिला शिक्षिका; मुलींसाठी शिक्षणाची मुहूर्तमेढ ✅न्या. महादेव गोविंद रानडे सामाजिक सुधारणा, विधवा पुनर्विवाह व स्त्रीशिक्षणाचे समर्थन ✅गोपाळ गणेश आगरकर बुद्धिप्रामाण्यवाद, विवेकवाद व सामाजिक सुधारणांचा पुरस्कार ✅महर्षी धोंडो केशव कर्वे विधवा पुनर्विवाह, महिला शिक्षण; महिला विद्यापीठाच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण योगदान ✅राजर्षी शाहू महाराज सामाजिक समता, शिक्षण व मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची अंमलबजावणी ✅महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अस्पृश्यता निर्मूलनासाठी कार्य; डिप्रेस्ड क्लासेस मिशन ✅डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यता व जातीय विषमतेविरुद्ध संघर्ष; सामाजिक न्याय व समानतेचा पुरस्कार ⭐ महात्मा फुले आणि सत्यशोधक समाज ज्योतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील जातीय विषमता व धार्मिक-सामाजिक शोषणाला विरोध करून सत्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा त्यांनी पुरस्कार केला. 👩‍🏫 स्त्रीशिक्षणातील फुलेंचे योगदान ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षिका म्हणून मुलींच्या शिक्षणासाठी मोठे कार्य केले. 🎓 महर्षी कर्वे धोंडो केशव कर्वे यांनी विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन, महिला शिक्षण आणि महिलांच्या उच्च शिक्षणासाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रातील महिला शिक्षणाला मोठी चालना मिळाली. 👑 शाहू महाराजांचे सामाजिक कार्य कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षणाचा प्रसार, अस्पृश्यता निर्मूलन आणि सामाजिक समतेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. १९०२ मध्ये त्यांनी मागासवर्गीयांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये ५०% आरक्षणाची घोषणा केली, हा सामाजिक न्यायाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. 📝 परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे 🎯सत्यशोधक समाज — १८७३ — महात्मा ज्योतिराव फुले 🎯भिडे वाडा मुलींची शाळा — १८४८ — ज्योतिराव व सावित्रीबाई फुले 🎯‘शतपत्रे’ — लोकहितवादी 🎯बुद्धिप्रामाण्यवाद — गोपाळ गणेश आगरकर 🎯विधवा पुनर्विवाह व महिला शिक्षण — महर्षी धोंडो केशव कर्वे 🎯डिप्रेस्ड क्लासेस मिशन — विठ्ठल रामजी शिंदे 🎯सामाजिक आरक्षणाचा महत्त्वपूर्ण प्रारंभ — शाहू महाराज 🎯सामाजिक न्याय व समतेची व्यापक चळवळ — डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🎯 तलाठी परीक्षेच्या दृष्टीने: महाराष्ट्रातील समाजसुधारणेवर प्रश्न प्रामुख्याने समाजसुधारक–संस्था, वर्ष–घटना, ग्रंथ–लेखक आणि कार्य–समाजसुधारक या जोड्यांवर विचारले जातात.
Join Telegram 🖇️➡️ @talathifactory2026

गट क 2026 ही मोठी add आहे. यातील निकालाने अनेक प्रामाणिक अभ्यासू विद्यार्थ्यांच्या घरात नवी पहाट होईल. परंतु त्यासाठी परीक्षा पारदर्शकपणे होणे खूप गरजेचे आहे. मग त्यासाठी काहीही होऊद्या. यासाठी MPSC Reforms आणि पैसेखाऊ दलालांची हकालपट्टी होणे खूप गरजेचे आहे. जय हिंद 🇮🇳 @talathifactory2026

📌विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.जितेंद्र डुडी सर यांची भेट घेतली आणि त्यांना सविस्तर निवेदन
📌विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.जितेंद्र डुडी सर यांची भेट घेतली आणि त्यांना सविस्तर निवेदन दिले आहे. जॉइन 👉🏻 @talathifactory2026

याला म्हणतात एकजूट ❤️🔥🔥 आता भल्या भल्यांना घाम फुटल्याशिवाय राहणार नाही 💪💪✌️
याला म्हणतात एकजूट ❤️🔥🔥 आता भल्या भल्यांना घाम फुटल्याशिवाय राहणार नाही 💪💪✌️