fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید 👈

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

رفتن به کانال در Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

نمایش بیشتر
کشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
3 886
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+4637 روز
+2 01330 روز
آرشیو پست ها
मेगाभरती 70 हजार reality कडू वाटेल, पण सत्य आहे, सांगू का REALITY????
Anonymous voting

चालू घडामोडी quizzes.... एकदम परीक्षाभिमुख.... थोड्याच वेळात🔥🔥🎯🎯✅

🏏 विराट कोहली — ऐतिहासिक विक्रम ☑️ वेस्ट इंडिजविरुद्ध 74 चेंडूत शतक झळकावले. ☑️ हे कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 86 वे श
🏏 विराट कोहली — ऐतिहासिक विक्रम ☑️ वेस्ट इंडिजविरुद्ध 74 चेंडूत शतक झळकावले. ☑️ हे कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 86 वे शतक. ☑️ एकदिवसीय क्रिकेटमध्ये 15,000 धावांचा टप्पा पार करणारा जगातील दुसरा फलंदाज. ☑️ सर्वात जलद 15,000 वनडे धावा पूर्ण करून सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला. ☑️ वनडेमधील हे कोहलीचे 55 वे शतक. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN & SHARE 👉🖇️@officersfactory2026

🗓28 सप्टेंबर दिनविशेष 🇮🇳 शहीद-ए-आझम भगतसिंग 🇮🇳 🎯 जन्मदिवसानिमित्त परीक्षाभिमुख विशेष माहिती 📌 जन्म: २८ सप्टेंबर १९०७ 📌 जन्मस्थळ: बंगा, ल्यालपूर जिल्हा, पंजाब (ब्रिटिश भारत) — सध्या पाकिस्तानमध्ये 📌 वडील: सरदार किशनसिंग संधू 📌 आई: विद्यावती 📌 मृत्यू: २३ मार्च १९३१ 📌 मृत्यूस्थळ: लाहोर तुरुंग ⭐ महत्त्वाचे मुद्दे 🔹 भगतसिंग हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख क्रांतिकारकांपैकी एक होते. 🔹 ते हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) या क्रांतिकारी संघटनेशी संबंधित होते. 🔹 ८ एप्रिल १९२९ रोजी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील केंद्रीय विधानसभेत बॉम्ब फेकून ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीविरोधात निषेध नोंदवला. त्यानंतर दोघांनी अटक स्वीकारली. 🔹 लाला लजपतराय यांच्यावर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या प्रयत्नात जे. पी. सॉंडर्स यांची हत्या झाली. या प्रकरणात भगतसिंग सहभागी होते. 🔹 लाहोर कट प्रकरणात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना मृत्युदंडाची शिक्षा झाली. 🔹 २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांना लाहोर तुरुंगात फाशी देण्यात आली. 🔹 २३ मार्च हा दिवस भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ शहीद दिन (Shaheed Diwas) म्हणून पाळला जातो. 🔹 भगतसिंग यांचा प्रसिद्ध निबंध ‘Why I Am an Atheist’ हा त्यांच्या वैचारिक लेखनातील महत्त्वाचा ग्रंथलेख आहे. 📝 परीक्षेत थेट विचारले जाऊ शकते ❓ भगतसिंग यांचा जन्म कधी झाला? ➡️ २८ सप्टेंबर १९०७ ❓ भगतसिंग यांचा जन्म कुठे झाला? ➡️ बंगा, ल्यालपूर जिल्हा, पंजाब ❓ केंद्रीय विधानसभेतील १९२९ च्या घटनेत भगतसिंग यांच्यासोबत कोण होते? ➡️ बटुकेश्वर दत्त ❓ भगतसिंग कोणत्या संघटनेशी संबंधित होते? ➡️ हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) ❓ भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना कधी फाशी देण्यात आली? ➡️ २३ मार्च १९३१ ❓ २३ मार्च हा दिवस कोणत्या नावाने ओळखला जातो? ➡️ शहीद दिन ━━━━━━━━━━━━━━━━━━ OFFICER'S FACTORY 🎯 स्पर्धा परीक्षांसाठी अचूक, विश्वसनीय आणि दर्जेदार माहिती Join & Share 👉🖇️ @officersfactory2026

🇮🇳 शहीद-ए-आझम भगतसिंग 🇮🇳

#CurrentBooster 🗓28 सप्टेंबर दिनविशेष शहीद-ए-आझम भगतसिंग यांच्या जन्मदिवसानिमित्त परीक्षाभिमुख विशेष माहिती 👆👆👆 माझे जीवन
#CurrentBooster 🗓28 सप्टेंबर दिनविशेष शहीद-ए-आझम भगतसिंग यांच्या जन्मदिवसानिमित्त परीक्षाभिमुख विशेष माहिती 👆👆👆
माझे जीवन हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि समाजातील अन्यायाविरुद्धच्या लढ्यासाठी समर्पित आहे. - भगतसिंग ❤️
जे परीक्षेला येऊ शकते ते OFFICER'S FACTORY देते 🎯🎯🔥 JOIN & SHARE 👉🖇️@officersfactory2026 अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️

रात्री 1 वाजता कॉल करून त्या ऋषिकेश गांगुर्डे ला दम देऊन काहीच साध्य होणार नाही. ऋषिकेश गांगुर्डे काल आज उदया केव्हाच manage होणार नाही. बाकी मागण्या मान्य होणारच आहे. मुख्य मागणी OBJECTIVE आणि कायमस्वरूपी OFFLINE याचे mpsc ने notification आल्याशिवाय आंदोलन थांबत नसते आता. #objective 2027 पासून #offline कायमस्वरूपी जॉईन 👉@officersfactory2026