𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
رفتن به کانال در Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
نمایش بیشترکشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
3 869
مشترکین
-424 ساعت
+477 روز
+2 10630 روز
آرشیو پست ها
3 868
MPSC गट क पूर्व परीक्षा postponed झाली किंवा होणार आहे, अशा बातम्या सध्या अनेक Telegram Channels वर viral होत आहेत. परंतु सध्या तरी officially notification आलेले नाही, त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता, गोंधळून न जाता आपला अभ्यास करावा. तसेही परीक्षा पास होण्यासाठी अभ्यासच तारणार आहे. म्हणून अभ्यासाला सुट्टी देऊ नये 🤝👍
📝तलाठी फॅक्टरी टीम
3 868
👆🏻
ISRO च्या GSLV F-17 ने ईओएस-05 भूनिरीक्षण उपग्रह यशस्वी प्रक्षेपण 💐
♦️नाव - GSLV-F17 ने EOS-05 उपग्रह यशस्वी प्रक्षेपण ♦️दिनांक व वेळ - 4 सप्टेंबर 2026 (02:55 IST) ♦️स्थळ - द्वितीय प्रक्षेपण पॅड, सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा ♦️यान - Geosynchronous Satellite Launch Vehicle F17 ♦️GSLV उड्डाण क्रम - 19 वे ♦️श्रीहरिकोटा प्रक्षेपण क्रम - 107 वे ♦️उपग्रह वजन - 2,367 किग्रॅ ♦️विशेष - GSLV ने आजवर नेलेला सर्वात जड उपग्रह ♦️EOS-05 विशेष - भारताचा पहिला भूस्थिर कक्षेतील प्रतिमा उपग्रह ♦️उपयोग - शेती , आपत्ती व्यवस्थापन , चक्रीवादळ , पूर , वन्य आग , सामरिक निरीक्षण@talathifactory2026
3 868
📚🌸 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸📚
ज्ञानाचा प्रकाश देऊन आयुष्याला योग्य दिशा दाखवणाऱ्या
सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐🙏
✨
“गुरु म्हणजे केवळ शिकवणारी व्यक्ती नव्हे, तर आपल्या स्वप्नांना योग्य दिशा देणारा मार्गदर्शक असतो.” ✨💐 आपल्या सर्व गुरुजनांना कोटी कोटी प्रणाम! 🙏 — तलाठी फॅक्टरी टीम @talathifactory2026
3 868
◾️ व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार (2025) – पं. हृदयनाथ मंगेशकर
◾️ राज कपूर जीवनगौरव पुरस्कार – सलीम खान
◾️व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार – प्रसाद ओक
◾️ राज कपूर विशेष योगदान पुरस्कार – राणी मुखर्जी
👉 पुरस्कार जाहीर करणारे – महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभागJoin 👉🖇️ @talathifactory2026
3 868
पेंग्विन रँडम हाऊस इंडियाच्या नकारा नंतर सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र 'Belonging: A Journey of Love' आता HarperCollins इंडिया प्रकाशित करणार.
@talathifactory2026
3 868
👉एक विद्यार्थी Prelims List मध्ये नाहीये तरीही Direct Mains list मध्ये आहे. असे प्रथमदर्शी काही विद्यार्थांना सापडले आहे.😳
▶️ काही पूर्व परीक्षेच्या निकालात नसणारे विद्यार्थी अंतिम निकालात आहेत...
✔️हे फार गंभीर प्रकरण आहे....😳
# Horrible 😡
3 868
आयोगाची जुनी कार्यकारणी बरखास्त झाली पाहिजे.... विद्यार्थ्यांचा विश्वास राहिलेला नाही..... आणि जी नवीन कार्यकारणी असेल तिला एकदा स्पर्धा परीक्षांच्या प्रमुख शहरांमध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासिका, रूम, मेस यांना एकदा भेटी द्यायला लावल्या पाहिजे..... म्हणजे या पोरांची परिस्थिती पाहून त्यांची पेपर फोडण्याची हिंमत होणार नाही. फोडल्यास काय शिक्षा झाली पाहिजे हे देखील लक्षात येईल.
@सागर सर ❤️
