fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

رفتن به کانال در Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

نمایش بیشتر
کشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
3 891
مشترکین
+824 ساعت
-377 روز
+2 11430 روز
آرشیو پست ها
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६ (Maharashtra Freedom of Religion Act) आगामी २८ ऑगस्ट २०२६ रोजी म्हणजेच रक्षाबंधनानिमित
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६ (Maharashtra Freedom of Religion Act) आगामी २८ ऑगस्ट २०२६ रोजी म्हणजेच रक्षाबंधनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात अधिकृतपणे लागू होणार आहे. 🔘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६' लागू👍 Join 👉 @talathifactory2026

तुकाराम मुंढे साहेब ❤️🫡
तुकाराम मुंढे साहेब ❤️🫡

आरोग्य काळजी घ्या रे 🙏🙏
आरोग्य काळजी घ्या रे 🙏🙏

धर्म वेगवेगळे असले तरी मानवता एक आहे- सरसंघचालक मोहन भागवत 🫡💯
धर्म वेगवेगळे असले तरी मानवता एक आहे- सरसंघचालक मोहन भागवत 🫡💯

🔥मुंबई HighCourt लिपिक टंकलेखक कौशल्य चाचणी परीक्षा रद्द☑️ ☑️Cancelled Fresh typing test होईल 🔥 Team https://t.me/talathifa
🔥मुंबई HighCourt लिपिक टंकलेखक कौशल्य चाचणी परीक्षा रद्द☑️ ☑️Cancelled Fresh typing test होईल 🔥 Team https://t.me/talathifactory2026

चलो पुणे..... PMC Re-Exam ☑️

अरे GenZ कडून काय शिकले तुम्ही.... पुण्याकडे सर्वांनी कूच करा... PMC JE exam रद्द करून RE-EXAM चे नोटिफिकेशन घेऊन येऊ Team https://t.me/talathifactory2026

👉काही मावळे आंदोलन करत आहे PMC समोर. ☑️काही कावळे फक्त काव- काव करत बसलेय टेलिग्राम ला. ☑️घराबाहेर निघा, आज इतिहास घडेल ☑️ व
👉काही मावळे आंदोलन करत आहे PMC समोर. ☑️काही कावळे फक्त काव- काव करत बसलेय टेलिग्राम ला. ☑️घराबाहेर निघा, आज इतिहास घडेल ☑️ विद्यार्थी वर्ग आता ऐकत नसतो. 👉PMC EXAM रद्द करण्यात आली..लवकरच RE-EXAM बद्दल नोटिफिकेशन येईल.असे नोटिफिकेशन आल्याशिवाय कोणीच आता इथून उठणार नाही. Team https://t.me/talathifactory2026

🛑आम्ही आमच्या तलाठी फॅक्टरी च्या वतीने सर्व civil engineering च्या classes वाल्यांना (विद्यार्थी वर्गाचे हितचिंतक) विनंती करतो की कृपया दुपारचे जेवण,झोप झाली असेल तर शतपावली करत करत pmc च्या समोर या. ☑️तुमचा सर्व धंदा हा पूर्णपणे याच मुलांवर अवलंबून आहे. ☑️आम्ही आशा करतो तुम्ही सर्व 10-15 classes वाले advertisement आल्यावर live येतात. ☑️तसेच आजपण live येऊन मुलांना pmc कार्यालयासमोर आंदोलनास येण्यासाठी सांगणार. ☑️काही ठराविक मूल खूप प्रयत्न करत आहे.त्या मुलांसोबत/टेलिग्राम चॅनेल सोबत आमची तलाठी फॅक्टरी team कायम सोबत आहे ☑️ 🔥NOTE - विद्यार्थी वर्गाला एक विनंती सर्व वादविवाद बाजूला सारून सर्वांनी एकत्र या यावेळी..... 1000% PMC EXAM रद्द होऊन RE-EXAM होईल ☑️ Team https://t.me/talathifactory2026

असावा असा एक छंद.. चष्म्यातून परिक्षा सुरु असताना पेपर चा फोटो काढण्याचा.😔 आणि असावा असा एक अधिकारी मंद जो बोलतो परीक्षेची प
असावा असा एक छंद.. चष्म्यातून परिक्षा सुरु असताना पेपर चा फोटो काढण्याचा.😔 आणि असावा असा एक अधिकारी मंद जो बोलतो परीक्षेची पेपर फुटी नाही गैरप्रकार झाला. असे बोलून मुलांना रात्रीची joining देणारा 😔 Team https://t.me/talathifactory2026

#चर्चेतील योजना 🎯 👇प्रश्न येऊ शकतो.
कडधान्य आत्मनिर्भरता अभियान (Mission for Aatmanirbharta in Pulses)
🔹 कालावधी: 2025-26 ते 2030-31 — 6 वर्षे 🔹 एकूण केंद्रीय तरतूद: ₹11,440 कोटी 🔹 महाराष्ट्र: 34 जिल्ह्यांचा समावेश 🔹 मुख्य उद्देश: कडधान्यांचे देशांतर्गत उत्पादन वाढवून आयातीवरील अवलंबित्व कमी करणे 🔹 प्रमुख कडधान्ये: तूर, उडीद आणि मसूर यांना विशेष भर 🔹 2030-31 उत्पादन लक्ष्य: 350 लाख टन 🔹 क्षेत्राचे लक्ष्य: 310 लाख हेक्टर 🔹 उत्पादकतेचे लक्ष्य: 1,130 किलो/हेक्टर 🔹 मोफत बियाणे संच: 88 लाख 🔹 प्रक्रिया युनिट्स: 1,000 उभारण्याचे नियोजन 🔹 खरेदी हमी: तूर, उडीद व मसूरची MSP वर 100% खरेदी करण्याची तरतूद 🔹 निधी वाटप: संबंधित घटकांसाठी केंद्र : राज्य 60 : 40. Join 👉🖇️ @talathifactory2026

#योजना कडधान्य आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत दिलेजाणारे 25-30% पर्यंतचे अनुदान वाढून आता यापुढे 100%
#योजना कडधान्य आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत दिलेजाणारे 25-30% पर्यंतचे अनुदान वाढून आता यापुढे 100%