fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید 👈

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

رفتن به کانال در Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

نمایش بیشتر
کشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
3 500
مشترکین
+4224 ساعت
+9527 روز
+1 72130 روز
آرشیو پست ها
जाऊद्या load नका घेऊ...🙏 अजून सकारात्मक चांगल्या update आहे आपल्या कडे 🔥🔥🔥🔥

अभिजित दिपके = भाई आम्ही तुला मानतो 🙏

आंदोलन स्थगित 😔😔

आम्ही वाट बघतो आता 😳😳😳= 3 महिने 😔😔😔😔

Latest News लोकसत्ता: नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५च्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनाचा निर्णय जाहीर केल्यानंतर कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२५च्या विद्यार्थ्यांनीही फेरतपासणीची मागणी केली आहे. कृषी सेवा परीक्षेतील उत्तरपत्रिका तपासणी आणि गुणांकनाबाबत विद्यार्थ्यांनी यापूर्वीच माहिती अधिकारातून (RTI) मिळालेली कागदपत्रे तसेच अन्य पुरावे आयोगासमोर सादर केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राज्यसेवेसाठी पुनर्मूल्यांकनाचा निर्णय घेतला जात असेल, तर कृषी सेवेसाठीही समान निकष का लागू केले जात नाहीत, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. राज्यसेवेच्या निर्णयानंतर प्रश्न पुन्हा ऐरणीवर MPSCने २८ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५च्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनाचा निर्णय जाहीर केला. उमेदवारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. या निर्णयानंतर कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२५च्या मूल्यांकनाबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न पुन्हा चर्चेत आले आहेत. कृषी सेवा मुख्य परीक्षेतील उत्तरपत्रिका तपासणी आणि गुणांकनाबाबत विद्यार्थ्यांनी यापूर्वी आयोगाकडे आक्षेप नोंदविल्याचे सांगितले आहे. तसेच माहिती अधिकारातून मिळालेली माहिती, कागदपत्रे आणि अन्य पुरावे आयोगासमोर सादर करण्यात आल्याचा विद्यार्थ्यांचा दावा आहे. विद्यार्थ्यांच्या चार प्रमुख मागण्या कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२५च्या सर्व उत्तरपत्रिकांची निष्पक्ष आणि पारदर्शक फेरतपासणी करावी, अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. फेरतपासणी पूर्ण होईपर्यंत नियुक्ती अथवा रुजू होण्याची प्रक्रिया थांबवावी. फेरतपासणीबाबत आयोगाने अधिकृत निर्णय जाहीर करावा. फेरतपासणीचे स्पष्ट वेळापत्रक जाहीर करावे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रे आणि पुराव्यांची निष्पक्ष पडताळणी करावी. आम्हाला कोणावरही आरोप करायचे नाहीत कृषी सेवा परीक्षेतील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, कोणत्याही व्यक्तीवर आरोप करणे हा त्यांचा उद्देश नाही. मात्र, मूल्यांकन प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करणारी कागदपत्रे आणि माहिती उपलब्ध असल्यास त्यांची निष्पक्ष तपासणी होणे आवश्यक आहे. आम्हाला कोणावरही आरोप करायचे नाहीत. मात्र, पुरावे आणि शंका असतील तर त्यांची निष्पक्ष तपासणी झालीच पाहिजे,” अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली आहे नियुक्तीपूर्वी फेरतपासणीची मागणी मूल्यांकनाबाबतच्या शंकांचे निरसन होण्यापूर्वीच भरतीची पुढील प्रक्रिया सुरू राहिल्यास विद्यार्थ्यांच्या भवित्यावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे फेरतपासणी पूर्ण होईपर्यंत नियुक्ती अथवा रुजू होण्याची प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५च्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन केले जात असेल, तर कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२५च्या बाबतीतही समान पारदर्शक निकष लागू करावेत, असा विद्यार्थ्यांचा सवाल आहे. “कुठलाही गैरप्रकार झाला आहे,” असा निष्कर्ष काढण्यापेक्षा उपलब्ध कागदपत्रे आणि पुराव्यांमुळे निर्माण झालेल्या शंकांचे अधिकृतपणे निरसन करावे. त्यानंतरच भरतीची पुढील प्रक्रिया राबवावी, अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे. आता कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२५च्या उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीबाबत MPSC काय निर्णय घेते, तसेच त्यासाठी काही वेळापत्रक जाहीर केले जाते का, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join & Share 👉🖇️@officersfactory2026

MPSC सचिवांची बदली होणार - सूत्र 💯💯💯 अध्यक्षाची बदली होणंही तेवढंच महत्वाचं आहे, यात शंका नाही 💯💯✅
MPSC सचिवांची बदली होणार - सूत्र 💯💯💯 अध्यक्षाची बदली होणंही तेवढंच महत्वाचं आहे, यात शंका नाही 💯💯✅

अध्यक्षपद किंवा सचिवपद 🔥🔥 👆काहीतरी द्यायलाच लागतंय 😍💯💯 https://t.me/officersfactory2026

आज MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांचा टप्प्यात कार्यक्रम होईल, असं दिसतंय 😄🔥

IAS प्रवीण गेडाम सर, तुकाराम मुंढे साहेब यांसारखे प्रामाणिक अधिकारी MPSC अध्यक्षपदी असणे गरजेचे आहे💯❤️. यावर काय वाटतं मित्रांनो?
Anonymous voting

चोर सोडून सन्याश्याला फाशी द्यायची. अध्यक्ष काय नवसाचा आहे का????😳😳 सगळे काढा 👉कोणी भेटले नाही तर OFFICERS FACTORY चे ADMIN पूर्णवेळ काम करायला तयार आहे 😁 जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

वनविभाग ✅✅
वनविभाग ✅✅

😎MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची उचलबांगडी आजच होणार, असे दिसतेय 🔥 https://t.me/officersfactory2026

😎MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची उचलबांगडी आजच होणार, असे दिसतेय 🔥

Classes वाले पण add होताय = OFFICERS FACTORY ला =LIVE+RECORDED सुरु करा 🔥🔥🔥🔥🔥

4 ऑक्टोबर नंतर = फक्त update आणि #####🔥🔥🔥🔥🔥

2 ऑक्टोबर = सत्याग्रह 🔥🔥🔥🔥🔥

3 ऑक्टोबर पासुन अभ्यास ☑️☑️☑️