𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
رفتن به کانال در Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
نمایش بیشترکشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
3 183
مشترکین
+12024 ساعت
+8647 روز
+1 40530 روز
آرشیو پست ها
3 273
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
कशा आहेत मग प्रमुख मागण्या 🔥🔥🔥
OFFICER'S FACTORY म्हणतात मित्रांनो
Only विद्यार्थीहीत 💯💯🔥🔥🫡
आमचे 1/2/3/4/5 आंदोलन नाही = एकच आंदोलन आहे आमचे S. M. जोशी पुलावर 🔥🔥🔥🔥
🔥अध्यक्ष राजीनामा ☑️
🔥Objective 2027☑️
🔥70 हजार मेगाभरती =mpsc गट क 2026 मध्ये 25 हजार पदे (technical + non technical ) add करा तात्काळ ☑️
या प्रमुख 3 मागण्या वर आम्ही ठाम आहोत
( बाकी राजकारण आम्हाला जमत नाही )
ज्या मागण्या OFFICER'S FACTORY Family करतेय, त्या आज direct दादांच्या मागे भिंतीवर ❤️🤝🔥🔥🔥
Join & Share 👉🖇️ @officersfactory2026
@officersfactory2026
@officersfactory2026
3 273
लवकरच तुम्हाला अध्यक्ष राजीनामा corrigendum दिसेल 🔥🔥🔥🔥
विद्यार्थी एकजुटीने करून दाखवले असेच आम्ही बोलणार
सोबत रोहित दादा होता = शेवटपर्यंत लढला ( काही लोकांना वाटले आम्ही नाही तर काही होणार नाही = लवकरच कळेल ☑️☑️)
आम्हाला माणसं कळतंय आता चांगलीच ☑️☑️
सर्व चॅनेल नंन्तर श्रेय घ्यायला येणार = राजीनामा झाल्यावर = तेवढं आम्हाला बघायचे आहे स्क्रीनशॉट टाकणार आम्ही सर्वांचे ☑️☑️☑️
जॉईन 👉@officersfactory2026
3 273
दादा आंदोलन स्थळी आले आहेत..💯
सर्वांनी फ्रेश होऊन लवकर येणे..✊
लढा विद्यार्थांचा आहे , विद्यार्थांची उपस्थिती महत्त्वाची..🫡🙏
सत्यमेव जयते = विद्यार्थी एकजुटीचा विजय होणार ( screenshot काढून ठेवा कामी येईन ☑️☑️)🔥🔥🔥🔥🔥
जॉईन 👉
3 273
🔥🔥🔥🔥🔥🔥
आज स्वतः पवार साहेब आंदोलनस्थळी येणार🔥🔥🔥🔥🔥
Pawar है तो Power है ✅🔥🔥🔥
@officersfactory2026
@officersfactory2026
3 273
यशस्वी झाल्यावर हजारो लोक आजूबाजूला घ
गराळा घालतात ☑️☑️☑️
संघर्षाच्या काळात जे सोबत राहिले = OFFICERS FACTORY फक्त आणि फक्त त्यांच्यासोबतच 🙏
जॉईन 👉@officersfactory2026
3 273
🫡🫡🫡MPSC मध्ये कितीही वेगवेगळे गट पडू द्या.
😎😎😎आपण कायम रोहित दादांसोबतच.
🔥🔥🔥लाख कामाचा माणूस , आपल्या हक्काचा माणूस
🫡🫡🫡रोहित दादा पवार
...............नाम ही काफी है ..........
जॉईन 👉@officersfactory2026
3 273
निःशब्द दादा..🫡🥺( लोक बोलतात रोहित दादा प्रसिद्धी साठी करतोय = अरे मूर्खांनो ते जन्मताच प्रसिद्ध घराण्यात जन्माला आलेय 🙏)
दादा तुम्हाला Mpsc च्या मुलांसाठी एवढा त्रास करायची काय गरज आहे..💯🫡
दादा तुम्ही रात्र रस्त्यावर झोपून काढता.. आणि ज्या मुलांसाठी काढताय ते मात्र छान रूम ला जाऊन फॅन खाली झोपत आहेत..✅🤔
आणि ज्यांच्या राजीनामा साठी हे चालू आहे त्यांना विद्यार्थांच काहीच पडलेले नाही .🥺
MPSC आंदोलनाचा दिवस 3 रा
ठिकाण:- एस एम जोशी पूल, पुणे
जॉईन 👉
3 273
आमचे 1/2/3/4/5 आंदोलन नाही = एकच आंदोलन आहे आमचे S. M. जोशी पुलावर 🔥🔥🔥🔥
🔥अध्यक्ष राजीनामा ☑️
🔥Objective 2027☑️
🔥70 हजार मेगाभरती =mpsc गट क 2026 मध्ये 25हजार पदे (technical + non technical ) add करा तात्काळ ☑️
या प्रमुख 3 मागण्या वर आम्ही ठाम आहोत
( बाकी राजकारण आम्हाला जमत नाही )
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 273
😱😱😱राज्यसेवा Descriptive Pattern समर्थनार्थ, उद्या 3 तारखेला चेतन वागज गट अलका टॉकीज चौकात आंदोलन करणार आहे.
😎याचा अर्थ सध्या MPSC मध्ये तीन वेगवेगळ्या गटांची आंदोलने सुरू आहेत.
https://t.me/officersfactory2026
3 273
👆👆👆 मित्रांनो आपण कुणाला मोठं केलं आणि जेव्हा गरज होती तेव्हा आपल्या सोबत कोण होतं हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा💯💯✅
@officersfactory2026
@officersfactory2026
3 273
व्वा....🫡🫡
माणसानं Busy असावं तर एवढं 🫡🫡
क्या बात है.... सचिवांची बदली झाली बरं का मित्रांनो 🤝🙏🙏✅✅
ज्यांनी मोठं केलं, त्यांना विसरू नका🙏🙏
काल आणि आज विद्यार्थी वर्गाला गरज होती, पण असूद्या 🙏
विद्यार्थी वर्ग स्वतः समर्थ आहे 💯💯🤝✅
आपण आजपर्यंत वैयक्तिक कोणावरच टिपण्णी केली नाही. पण आज गरज आहे 💯✅@officersfactory2026 Join & Share 👉🖇️ @officersfactory2026
3 273
अरे हे काय सुरू आहे नेमकं 😳😳😳
1ऑक्टोबर ला......1 आंदोलन
2 ऑक्टोबर ला......2 आंदोलनं
3 ऑक्टोबर ला......3 आंदोलनं
.
.
.
.
.
हा काय खेळ सुरू केलाय यांनी. प्रत्येक जण प्रत्येकाचे मुद्दे घेऊन पळतोय. अरे नेमकं करताय काय ??
विद्यार्थ्यांच्या मानसिकतेसोबत खेळणं बंद करा 🙏😡
Objective Vs Discriptive यांपेक्षा महत्वाचं आहे "पारदर्शकता"
पुढे पेपर्स कसेही घेतले तरी त्यावर पेपर फुटणार नाही याची शाश्वती महत्वाची आहे.
अध्यक्ष तसेच तत्कालीन अध्यक्ष, सचिव यांची चौकशी करून नेमकी पेपरफुटी कशी झाली आणि त्यावर पुढे कायमस्वरूपी तोडगा काय???
👆👆 असे अजून काही प्रमुख मुद्दे सोडून दिले आणि स्वार्थी लोकांनी वेगळेच वळण लावले आहे💯💯
आंदोलन हे विद्यार्थी वर्गासाठीच करा. त्यात स्वतःची पोळी भाजण्याचं काम करू नये 🙏👍
Join & Share 👉 🖇️
@officersfactory2026
@officersfactory2026
3 273
https://www.youtube.com/live/wIbgyhHbKJU?si=I_SKM3GlDPqmMAQ2
Live Update 🔥🔥🔥
तुफान गर्दी 🔥🔥🔥🔥
आंदोलन यशाकडे वाटचाल करतंय 💯💯✅
Join & Share 👉🖇️ @officersfactory2026
3 273
👉सध्या आंदोलन स्थळी रोहित दादा, विश्वजीत कदम, रोहित पाटील ही मंडळी उपस्थित आहेत❤️🔥🔥
3 273
आपला मित्र विवेकानंद 🔥🔥🔥
प्रेम असो किंवा परीक्षा असो..... आपला फोकस हलला नाही पाहिजे 🫡😃😃
@officersfactory2026
@officersfactory2026
3 273
हे विसरून चालणार नाही मित्रांनो.... नाहीतर फायदा काहीच नाही आपलं 🙏
प्रत्येकाने हे share करा.... हेच गरजेचे आहे ☑️☑️
