fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

رفتن به کانال در Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

نمایش بیشتر
کشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
3 893
مشترکین
+2324 ساعت
+697 روز
+2 11630 روز
آرشیو پست ها
POLITY - संसद Top Q.🎯🔥

आजपासून आपण चॅनेल वर update देणे बंद करावे असे आम्हांला वाटतेय
Anonymous voting

चॅनेल मधला आमचा 7 वर्षाचा अनुभव सांगतो. ☑️मुलांना सकारात्मक बातम्या टाकणारे, हवेत बोलणारे आवडतात. ☑️reality वर बोलणारे चॅनेल त्यांना कालपण पसंद नव्हते,आजपण नाही,आणि उद्यापण पसंद राहणार नाही. ☑️तुम्ही आमचा चॅनेल आज left केला तरी चालेल पण आम्ही फक्त reality आहे तेच सांगणार. ☑️फक्त बॉम्ब टाकून, चुकीची update देऊन आम्हाला member वाढवायचे नाही. ☑️ज्यांना अभ्यास करायचा आणि reality जाणून घ्यायची त्यांच्यासाठी =तलाठी फॅक्टरी 😊 Team https://t.me/talathifactory2026

👉ज्या चॅनेल चे admin एकेकाळी आम्हाला विचारायचे update.... ☑️ते admin आता तलाठी फॅक्टरी वर बोलायला लागले. 👉नीरज चोप्रा चे उदा दयायला लागले. भाऊ तुमच्यावर ही शेवटची टिप्पणी आहे. तुमची एवढी उंची नाही की आम्ही तुमच्याबद्दल बोलावे. 👉आमची ओळख सांगितली तर = तुमचे धंदे बंद होतील(मुलांना वेड्यात काढायचे ☑️) Team https://t.me/talathifactory2026

BMC JE बद्दल आम्ही बोलाव update द्यावी असे वाटतेय का
Anonymous voting

☑️Update यासाठी घेतली. तुम्हाला classes वाले जे सांगत आहे ती reality नाही. ☑️बाकी तुम्ही classes वाल्याना follow करू शकतात. ☑️त्यांच्या oln batches साठी ते तुम्हाला नक्कीच आश्वासन देत राहतील. 👉आमचे काम एकच =reality विद्यार्थी वर्गाला सांगणे. Team https://t.me/talathifactory2026

☑️2026 mpsc मध्ये pwd cea add होणार आहे की नाही 2-3 दिवसात कळेल. ☑️बाकी काही add होईल असे आम्हाला तरी वाटत नाही.(तरी अजून एकदा confirm करून सांगतो) 👉बाकी तुम्ही स्वतः माहिती घेऊ शकतात. Team https://t.me/talathifactory2026

🛑प्रिय स्थापत्य अभियंता मित्रांनो आज तुम्हाला आम्ही reality सांगणार आहे. 👉यावरून तुम्ही अभ्यासाचे नियोजन करू शकतात. ☑️WRD department मधील सध्याचे वास्तव…. 👉तुम्ही जे RTI फिरवत आहे WRD JE-1585 WRD CEA -1989 तर इतक्या पदांची जाहिरात येणार नाही.☑️ 🔥आम्ही आजच wrd च्या higher authority सोबत बोललो…त्यांचे म्हणणे असे - ☑️1)wrd मध्ये जे रिक्त पदे आहे त्याच्या १/३ rd जागा भरायच्या असे सुरू आहे उदा- ९०० जागा रिक्त असेल तर फक्त ३०० जागा भरायच्या 2)wrd चा आकृतिबंध अजून final नाही.(वेळ लागेल) 👉in short सांगतो अजून खूप कळले तुमच्या कामाचे इतकेच आहे - 3) WRD JE च्या जागा ५००+ येतील आणि त्या mpsc गट ब २०२७ मध्ये दिसतील.(यासाठी सुद्धा तुम्हाला प्रयत्न करावे लागेल ) 🛑NOTE -अभियत्यांना आता MPSC गट ब /गट क साठी =NON TECHNICAL शिवाय पर्याय नाही.☑️ विश्वासनीय माहिती ☑️ Team https://t.me/talathifactory2026

Copy paste नक्की करा.... Reality ☑️ जेवण करतोय.... Wait 10-15 मिनिट https://t.me/talathifactory2026

🛑WRD Higher authority सोबत आमचे आताच बोलणे झाले आहे.(cross verify) ☑️जे आहे ते तुम्हाला आज रात्री 8pm ला सांगितले जाईल. Team https://t.me/talathifactory2026

हेच PMC/ MMRDA परीक्षेला लागू होतेय. Team https://t.me/talathifactory2026
हेच PMC/ MMRDA परीक्षेला लागू होतेय. Team https://t.me/talathifactory2026