fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

رفتن به کانال در Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

نمایش بیشتر
کشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
3 916
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+517 روز
+2 01930 روز
آرشیو پست ها
🔥आमचे जवळचे मार्गदर्शक, गाववाले... कामाचा माणूस =प्रवीण कोल्हे साहेब(अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग)

तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला अजून चांगले content देण्यासाठी प्रेरित करतात 🙏
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला अजून चांगले content देण्यासाठी प्रेरित करतात 🙏

🔥कार्याला सलाम 🫡
🔥कार्याला सलाम 🫡

👉आम्ही काय असे तसे वाटलो का. सर्व exam date, सर्व advertisement बद्दल आम्हाला माहिती असते. (मंत्रालयातील सचिवापर्यंत आमचेही contact आहेत. पण आम्ही आता ते अगरबत्त्या सुरसुऱ्या टाकणे बंद केले.) ☑️ आम्ही update पेक्षा मुलांना अभ्यासाठी योग्य मार्गदर्शन करायचे यासाठी नवीन उपक्रम सुरु केला. 👉एक वेळ येईल तेव्हा आम्ही हेपण सांगणार कोणता class करावा कोणता करू नये. 🛑कोणते पुस्तकं वाचावे कोणते वाचू नाही. Technical + non technical चे सर्व class आम्हाला माहिती आहे. हेतू =विद्यार्थी हित सर्वोपतरी ☑️ Team https://t.me/talathifactory2026

🔥आम्हांला जमत नाही कोणाच्या हाताखालचे मांजर बनायला आम्ही स्वाभिमानी आहोत. त्यामुळे नवीन सुरुवात केली. ☑️पण आम्ही सर्वांना उघडे करणार proof सहित

आपली link 🖇️👆🏻आपल्या मित्रांना share करा रे. सर्व गाणे वाजणार😊 ☑️

महाराष्ट्रातील MPSC गट ब, गट क ( तलाठी/ AMVI/ Tax Asst./Clerk), पोलीस भरती, वनरक्षक, इतर स्पर्धा परिक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि परिक्षाभिमुख माहिती जसे - Quizzes/PYQ/ सर्व विषय NOTES/चालु घडामोडी Updates आता एकाच ठिकाणी मिळेल. https://t.me/talathifactory2026

आम्ही सर्व classes चा कर्दनकाळ आहे. आम्ही reality दाखवू का. कोणत्या चॅनेल चा admin कोणत्या class ची हमाली करतो.
Anonymous voting

🔥राडा होणार, पोरं नाही ऐकणार. एकच नारा =100% पदभरती (technical +non technical) ☑️वारं फिरलं आता..... आता सर्व मुलं एकत्र आलीय. Team https://t.me/talathifactory2026

🙏हा माणूस महाराष्ट्र मधील नाही.पण महाराष्ट्र मधील मुलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध नेहमीच पुढे दिसतो 👉बाकी मोठ मोठे class वाले मला इथे दिसत नाही.कारण त्यांची live +recorded batch सुरु असेल. 🔥मानलं वर्मा सर तुम्हांला... Great work... आम्ही फक्त इथून पुढे प्रत्येकाची reality सांगणार. मग ते कोणीपण असो... Team https://t.me/talathifactory2026

👉मित्रांनो सर्वांचे प्रथम मी अभिनंदन करतो. तुम्ही अर्धी लढाई इथेच जिंकले आहे.. 👉 Technical असो की non technical असो..... स्वतःच्या न्याय हक्कासाठी तुम्हाला स्वतःलाच लढावे लागेल यात शंका नाही. ☑️ या सरकारला आंदोलन, मोर्चे, उपोषण केल्याशिवाय समजत नाही.. सरकारला आता त्याच्याचं भाषेत शिकवावे लागेल. 🔥विद्यार्थी वर्ग आता जागा झाला आहे त्यांना त्यांचे न्याय हक्क चांगलेच समजतात. 🛑अरे कोण म्हणते पदभरती होत नाही, पदभरती काढल्याशिवाय विद्यार्थी आता गप्प बसणार नाही. 🔥युवा खडे तो सरकार से भी बडे 🔥 Team👉 https://t.me/talathifactory2026

🛑🛑 MMRDA SCAM 🛑🛑 माननीय आमदार आदित्यजी ठाकरे यांनी काल सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राचे माननीय महामहीम राज्यपाल यांना पत्र
🛑🛑 MMRDA SCAM 🛑🛑 माननीय आमदार आदित्यजी ठाकरे यांनी काल सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राचे माननीय महामहीम राज्यपाल यांना पत्र देऊन MMRDA SCAM ची चौकशी करावी याबाबत विनंती केली आहे. चुकीच्या गोष्टींना अजिबात सुट्टी नाही ✅ ✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅ Team https://t.me/talathifactory2026

👉आज रात्री आम्ही आमच्या फक्त एका admin बद्दल सांगतो.... आणि त्याचा अनुभव पण सांगतो.....☑️ 🔥तुम्हांला पण कळले पाहिजे,आपल्याला ग्यान देणारे कोण आहेत म्हणून👉आजकाल कोणीपण उठते ग्यान देते त्याला काही अर्थ नाही. Team https://t.me/talathifactory2026

आमच्या admin चा छोटासा परिचय देऊ का
Anonymous voting

VIMP 🎯 आशिव (ता. औसा जि. लातूर) हे राज्यातील पहिले LPG/PNG मुक्त गाव ठरले आहे. @talathifactory2026
VIMP 🎯
आशिव (ता. औसा जि. लातूर) हे राज्यातील पहिले LPG/PNG मुक्त गाव ठरले आहे. @talathifactory2026

📌नायब तहसीलदार ....🫡💥🤝 78 जागा मागणीपत्र Open:- 36 - male 23, Sebc:-  male 6 🤗🤗🤗🤗🤗🤗 Join 👉🏻🖇️@talathifactory2026

# RTI MPSC मार्फत भरणे संदर्भात पाठपुरावा सुरू आहे. रिक्त पदे 1620 🔥 Join 👉🏻🖇️@talathifactory2026
# RTI MPSC मार्फत भरणे संदर्भात पाठपुरावा सुरू आहे. रिक्त पदे 1620 🔥 Join 👉🏻🖇️@talathifactory2026

🔥पुण्यात जे मुलांचे आंदोलन सुरु आहे. त्याला आमची team तलाठी फॅक्टरी चा पूर्णपणे पाठिंबा आहे. 👉PMC JE exam चा पेपर 1000% फुटला आहे. मोठं मोठ्या लोकांनी पैसे घेऊन जागा भरल्या आहे. 🛑पण आता पोरं ऐकणार नाही त्यांचा आवाज तुम्ही दाबू शकणार नाही. 👉मूल आता मोठे मोठे लोकांना गार करणार गमंत मध्ये. 🔥PMC JE रद्द करून पुन्हा REEXAM घेणे संयुक्तिक. मधला मार्ग कोणताच नको आता. Team 👉https://t.me/talathifactory2026

Who vs. Whom What's the difference? Join 👉🏻🖇️@talathifactory2026