𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
رفتن به کانال در Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
نمایش بیشترکشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
3 891
مشترکین
+824 ساعت
-377 روز
+2 11430 روز
آرشیو پست ها
3 891
☑️रोहित दादा आम्ही राजकारणात तुम्हाला केव्हा मानले नाही.
🙏पण आज तुम्ही MPSC मुलांसाठी जो संघर्ष करत आहे. हा आमच्या सर्वांच्या चांगलाच लक्षात राहील.
☑️288 लोकांना आपण निवडून दिले. एक सुद्धा त्यातला MPSC पेपरफुटी/PMC JE पेपरफुटी/MMRDA AE घोटाळा याबद्दल कोणताच आमदार खासदार बोलत नाही..
👉पण रोहित दादा प्रत्येकवेळी विद्यार्थी वर्गाचे प्रश्न मांडतात 👉याच एका कारणाने आम्ही सुद्धा आपले FANS झालोय 🙏
🛑असेच विद्यार्थी हिताचे काम करत रहा.
Team
https://t.me/talathifactory2026
3 891
☑️जशी आपण mpsc मध्ये अन्नसाखळी अभ्यासली.
👉तशीच mpsc मध्ये सुद्धा चोरांचीसाखळी आहे.
🛑सब के सब चोर है!
☑️विद्यार्थी वर्गाचे खूप नुकसान केले या हरामी लोकांनी
Team👉@talathifactory2026
3 891
🙏आम्ही विद्यार्थी वर्गांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध नेहमीच आवाज उठवणार.
👉विद्यार्थी वर्गाच्या आम्ही कालपण आजपण आणि उद्यापण सोबत राहणार यात काहीच शंका नाही.
☑️विद्यार्थी हित =सर्वोतोपरी
Team
https://t.me/talathifactory2026
3 891
🔥🔥🔥
आमचे क्लासेस बंद पडले तरी आम्ही स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या मुलांसाठी लढायला तयार आहोत कारण ही आर या पार ची लढाई आहे
.......सचिन ढवळे सर ❤️( शिक्षक संघटना )
🕰
Join @talathifactory2026
3 891
☑️आमचे क्लासेस बंद पडले तरी आम्ही लढायला तयार आहे कारण ही आर या पार ची लढाई आहे : शिक्षक संघटना 🫡
👉EA चा हा MSG आम्ही COPY PASTE करत आहे.....
🛑अरे पण हे शिक्षक non technical चे आहे हे mention नाही केले तुम्ही.
👉Technical चे शिक्षक एवढा मोठा त्याग करणार नाही. (आम्हाला माहिती आहे ☑️)
☑️EA =(NON TECHNICAL शिक्षक असे लिहायला पाहिजे )
Team
https://t.me/talathifactory2026
