𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
رفتن به کانال در Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
نمایش بیشترکشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
3 895
مشترکین
+424 ساعت
+657 روز
+2 08730 روز
آرشیو پست ها
3 897
आमची तलाठी फॅक्टरी team विचार करत आहे मोफत test series पण सुरु करायची. विद्यार्थी हित
3 897
MPSC MAINS साठी तुम्ही निश्चिन्त रहा मी स्वतः मराठी+english( grammer +vocab) पाठ करून घेणार आहे 2 महिन्यात आता फक्त GS+गणित+चालू घडामोडी PERFECT करू
3 897
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC) - शिपाई हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत :
https://www.punedccbank.com/
3 897
दर रविवारी काहीतरी वेगळा उपक्रम राबवावा असे तुम्हांला वाटते का?
3 897
♦️इतिहासकार सुमित सरकार यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या कार्याविषयी माहिती देणारा व एकूणच इतिहासाच्या दृष्टिकोनाची माहिती देणारा चांगला लेख.📝
@talathifactory2026
3 897
जलसंपदा विभाग.
मंजूर पदे (गट_ड) :- 8,671🔥🔥
एकूण पदे ( अ+ब+क ) :- 41,366
आकृतीबंध निश्चित करण्याची कार्यवाही शेवटच्या टप्प्यात आहे
Team
https://t.me/talathifactory2026
3 897
💥💥वनरक्षक = 966 🔥 🔥 🔥 🔥
तयारी ✅ ✅ ✅
जाहिरात येत्या काही दिवसांत दिसेल...☄☄☄☄💥💥💥
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/talathifactory2026
3 897
आम्हाला quizzes काढण्याचा नामांकित अकॅडमींचा अनुभव आहे. शब्द देतो चालू घडामोडी साठी दुसरीकडे बघण्याची गरज पडणार नाही. बरोबरच बाकीचे GS विषयही सुरू राहतील.
Join 👉🖇️ @talathifactory2026
3 897
आपल्या चॅनेल चे 1.3K subscribers ज्यादिवशी होतील,त्यादिवशीपासून आमची तलाठी फॅक्टरी टीम चालू घडामोडी साठी खूप चांगली Initiative घेईल. जी पूर्णपणे मोफत असेल. ज्यातून 100% प्रत्येकाला प्रत्येक परीक्षेसाठी नक्की फायदा होईल 🎯
Note: लवकरात लवकर ही Initiative चालू व्हावी, हे पूर्णपणे आपल्याच चॅनेल link 🖇️ share करण्यावर असेल. जेवढे लवकर 1.3K होतील, तेवढा फायदा होईल.Subscribe and Share 👉🖇️ https://t.me/talathifactory2026
3 897
आमची तलाठी फॅक्टरी टीम दररोज आपल्याला चालू घडामोडी quizzes टाकते. याविषयी आपले मत व्यक्त करा.
