𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
رفتن به کانال در Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
نمایش بیشترکشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
3 863
مشترکین
+2324 ساعت
+2817 روز
+2 10230 روز
آرشیو پست ها
3 865
चालू घडामोडी
लोकायुक्तांना महसूल अधिकाऱ्यांचे अपिलीय अधिकारी नाहीत- नागपूर खंडपीठ
अलीकडेच बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे माजी न्यायाधीश असलेल्या सुनील शुक्रे यांनी महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त म्हणून शपथ घेतली आहे. त्यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत राहणार आहे.Join & Share 👉🖇️ @talathifactory2026
3 865
चालू घडामोडी
👆'महाराष्ट्र मोठे बहुभाषिक राज्य' असे सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनात अमित शहा यांचे प्रतिपादन
