fa
Feedback
विद्यार्थी आक्रोश आंदोलन.."२ ऑक्टोंबर.."

विद्यार्थी आक्रोश आंदोलन.."२ ऑक्टोंबर.."

کانال بسته

अध्यक्षांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही…

نمایش بیشتر
کشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
3 249
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
महेश पाटील सरांचा English Batch उपलब्ध! 📚🚀 👀 आधी बॅच पाहून घ्या, आवडला तरच घ्या! 😍

Are tyana t shirt watta topya deta biscuit watter bottle

तुला बुद्धी आहे का पण ....

रोहित पवार सारखी पूर्ण रात्र रोडवर झोपून एक तरी दुसरा नेता काढू शकतो का???? एवढ्या एका गोष्टीचा विचार करा आणि मगच रोहित पवारांना विरोध करायची हिम्मत दाखवा..... आणि ही हिम्मत तरी पण तुम्ही केली तर समजून जा तुम्ही फक्त वैयक्तिक स्वार्थ पाहत आहात 😄 आज जे नेते तुम्हाला भेटायला येणार आहेत त्यांनी पण अहिल्या समोर 2 दिवस रोड वर झोपून दाखवावेच बघूच राहतात कि नुसता भाषण ठोकून पळ काढतात https://t.me/sansanatimpsc

आंदोलन झाले तरी bhimanvar नैतिकतेने राजीनामा देणारा माणूस नाही.... आणि cm म्हणेल माझ्या हातात नाही.. फक्त चौकशी नंतरच निर्णय होणार मग आंदोलनातील लोकांना खुश करण्यासाठी objective मान्य करतील अशी भोळी भाबडी आशा आहे राजेसेवा gang ला

येतो..न.. आधी...तू ठरव की..कुठे उभा रहायचा नक्की

त्या साठी तर रेफॉर्म आहे, कुठे कशी प्रोसेस असणार आणि 3 layered security कशी असेल असेल प्रत्येक process मध्ये याची SOP बनवावी लागेल. या सर्व गोष्टी डोक्यावर बसून करून घ्याव्या लागतील.

समिती च अहवाल आल्याशिवाय exam होणार नाही.. अस notification cha arth ahe

✅✅✅ आज ज्या टेलिग्राम चॅनेलने फक्त objetive मुद्दा आणि अहिल्या अभ्यासिका आंदोलन हे त्यांच्या ग्रुप वरती टाकले आहे असे सगळे ग्रुप लगेच सोडा....यांना लायकी दाखवा यांची ....आपल्याच जिवावर मोठे होऊन ...आपल्यावरच उडायला लागले आहेत या नालायकांनी रोहितदादाचे आंदोलन आणि अध्यक्ष राजीनामा हे मुद्दे ग्रुप वरती टाकले नाहीत म्हणजे यांना पेपरफुटी मान्य आहे ....अध्यक्षाच्या राजीनाम्याचे नाव पण काढत नाही आहेत....एवढे चाटे झाले आहेत हे लोक ...किती स्वार्थी व्हावं आणि किती चाटाव याच पण limit असत राव 😅 यांचं म्हणणे आहे एक अध्यक्ष काढला तर दुसरा तसाच करेल ....पण असं नाही राजीनामा घेतला तर पुढचा अध्यक्ष नीटच काम करणार .....सगळ्यांवर pressure असणार ....आणि पुन्हा पेपर फोडताना हे लोक 1000 वेळा विचार करणार ....यासाठी राजीनामा हवा आहे मोरे सर अध्यक्ष होते त्यांनी व्यवस्थित काम केलेच ना दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत 1) mpsc अध्यक्ष, सदस्य यांचा राजीनामा 2) कायमस्वरूपी objective pattern