🎯Upmateofficial🎯
رفتن به کانال در Telegram
✔️स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 🔅Upmate247 App 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning Youtube.com/upmateofficial
نمایش بیشترکشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
371
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
+1630 روز
آرشیو پست ها
♦️कोर्ट न्यायालय cut off पाहून घ्या.
👉 औरंगाबाद 'शिपाई/हमाल/फराश'
या पदासाठी cut off 👉25
👉 मुंबई cut off 👉24
👉 नागपूर शिपाई 👉25
Join us @upmateofficial
*🔷 आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔷*
✅ 1 सप्टेंबर 2026
प्रश्न 1) सर्वश्रेष्ठ भारतीय फुटबॉलपटू 2026 चा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
उत्तर : लालियानझुआला छांगते
प्रश्न 2) ऍपलचे (Apple) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : जॉन टर्नस
प्रश्न 3) कोणत्या एजन्सीने 'नॅन्सी ग्रेस रोमन' टेलिस्कोप लाँच केला आहे?
उत्तर : NASA
प्रश्न 4) नॉर्वेचे नवीन सम्राट (किंग) कोण बनले आहेत?
उत्तर : हाकॉन अष्टम
प्रश्न 5) तुआंकू मुहरीझ ट्रॉफी 2026 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तर : अभय सिंग
प्रश्न 6) राष्ट्रीय क्षमा दिन कधी साजरा करण्यात आला आहे?
उत्तर : 01 सप्टेंबर
प्रश्न 7) राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) मध्ये संयुक्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : अंशुमन शर्मा
प्रश्न 8) कोणत्या राज्याने पहिली ओझोन-आधारित पेयजल उपचार योजना सुरू केली आहे?
उत्तर : हिमाचल प्रदेश
प्रश्न 9) अल निनोमुळे नुकतीच कोणत्या देशाने आणीबाणी घोषित केली आहे?
उत्तर : इक्वाडोर
प्रश्न 10) भारताच्या शोभिवंत मत्स्यपालन क्षेत्राचा (Ornamental Fisheries) विकास आणि व्यवस्थापन करण्यासाठी 'मिशन रंगीन मछली 2031' कोठे सुरू करण्यात आले आहे?
उत्तर : लक्षद्वीप
Join us @upmateofficial
📌पवित्र पोर्टल शिक्षक निवड यादी जाहीर.
पवित्र पोर्टल वेबसाईट लॉगिन वेबसाइट
https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/Dashboard/DashboardCandidate.aspx
पवित्र पोर्टल वेबसाईट लॉगिन करून स्वतःचं recommended status check kara
Join us @upmateofficial
🔸 महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूर पदभरती निकाल जाहीर झाला आहे...
निकाल लिंक :
https://mafsu.ac.in/non-teaching-result.php
Join us @upmateofficial
Repost from आरोग्य विभाग मेगाभरती ✍️
♦️जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल.
यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Join us @Aarogyabharti
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Join us @upmateofficial
SARTHI BARTI TRTI ARTI AMRUT (CET) साठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या मुदतीस मुदतवाढ देण्याबाबत.
➡अंतिम तारीख:- 29 August 2026
महाज्योती आणि वनार्टी
अंतिम तारीख:- 26 August 2026
स्पर्धा परीक्षा अपडेट
https://t.me/upmateofficial
आरोग्य भरती अपडेट
https://t.me/Aarogyabharti
नगरपरिषद भरती अपडेट
https://t.me/nagarparishadbharati
🛑 *24ऑगस्ट 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
प्रश्न 1) 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे, जे सध्या चर्चेत आहे?
उत्तर - सोनिया गांधी
प्रश्न 2) देशव्यापी विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे?
उत्तर - आर. सुभाष रेड्डी
प्रश्न 3) अॅनालॉग चीजच्या विक्रीवर बंदी घालणारे पाचवे राज्य कोणते आहे?
उत्तर - हिमाचल प्रदेश
प्रश्न 4) सोफी अॅडेनोट अंतराळात चालणारी कोणत्या देशातील पहिली महिला ठरली?
उत्तर - फ्रान्स
प्रश्न 5) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2026 च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने किती शालेय शिक्षकांना सन्मानित करणार आहेत?
उत्तर - 48
प्रश्न 6) भारताचा पहिला मृदा पोत नकाशा कोणत्या शहरात विकसित करण्यात आला?
उत्तर - नागपूर
प्रश्न 7) ग्रामीण महिलांना सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या, भारतातील पहिल्या ग्रामीण उपक्रम तांत्रिक बुलेटिनचे नाव काय आहे?
उत्तर - संकल्प शक्ती
प्रश्न 8) वयाच्या 94 व्या वर्षी निधन झालेल्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या सौकर जानकी कोण होत्या?
उत्तर - अभिनेत्री
प्रश्न 9) भारतात जपानी तंत्रज्ञान आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने जपानी शहर स्थापन करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर - उत्तर प्रदेश
प्रश्न 10) सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
उत्तर - प्रदीप राय
🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स
Join us @upmateofficial
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC) - शिपाई हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत :
Link :
https://www.punedccbank.com/
Join us @upmateofficial
🛑 *23 ऑगस्ट 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
प्रश्न - 1) महाराष्ट्रातील कोणत्या 2 महिला शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
उत्तर - डॉ. कविता गित्ते आणि कुंदा बच्छाव
प्रश्न - 2) 47 वा सरला पुरस्कार (2026) कोणत्या ओडिया कवीला प्राप्त झाला आहे?
उत्तर - डॉ. आशुतोष परिदा
प्रश्न - 3) सरला पुरस्कार (2026) प्राप्त विजेते डॉ. आशुतोष परिदा यांना कोणत्या काव्यसंग्रहासाठी पुरस्कार मिळाला आहे?
उत्तर - 'विश्वास दे पृथ्वी'
प्रश्न - 4) जागतिक कुस्ती स्पर्धा (U-20) 2026 मध्ये कोणत्या भारतीय महिला कुस्तीपटूने सुवर्णपदक प्राप्त केले?
उत्तर - काजल धोजक
प्रश्न - 5) खालीलपैकी कोण 'सब पर राम : तपस्वी राजा' या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक आहेत?
उत्तर - आशुतोष अग्निहोत्री
प्रश्न - 6) महाराष्ट्रातील कोणत्या गावास पहिले गुलाबाचे गाव म्हणून बहुमान मिळाला आहे?
उत्तर - पारपार
प्रश्न - 7) दक्षिण विभागीय परिषदेची 31 वी बैठक कोठे होणार आहे?
उत्तर - महाबलीपुरम
प्रश्न - 8) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर स्पेस वॉक करणारे तिसरे भारतीय वंशाचे अंतराळवीर कोण ठरले आहेत?
उत्तर - अनिल मेनन
प्रश्न - 9) भारताची पहिली महिला टॉप-गन पायलट कोण बनली आहे?
उत्तर - भावना कांत
प्रश्न - 10) अलीकडेच विशाखापट्टणम शहराने स्मार्ट शहरी वाहतुकीसाठी कोणत्या शहरासोबत करार केला?
उत्तर - मॉस्को
प्रश्न - 11) नुकत्याच झालेल्या 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा उपविजेता कोण आहे?
उत्तर - इंग्लंड
प्रश्न - 12) कोणत्या राज्यातील रुथवा आदिवासी कलाकारांच्या 'पिथोरा चित्रकलेला' GI टॅग मिळाला आहे?
उत्तर - गुजरात
Repost from आरोग्य विभाग मेगाभरती ✍️
♦️GMC लातूर गट ड भरती
Link https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33100/96571/Index.html
♦️#IBPS CLERK Online Application DATE EXTENDED
👉 New Date- 28-08-2026
Join us @upmateofficial
🚇 रेल्वे ग्रुप -डी हॉलतिकीट.
👉 लिंक :
https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33128/101714/login.html
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
Join us @upmateofficial
