कामगार आयुक्तालय कायदे
رفتن به کانال در Telegram
نمایش بیشتر
کشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
985
مشترکین
+124 ساعت
+517 روز
+37230 روز
آرشیو پست ها
Hello all, 40 कायद्यांचा अभ्यास करून ते परीक्षेत यशस्वीरित्या reflect करण सोप्प काम नाहीये specially सरळसेवा Exam मध्ये.
Bar Council ची exam सुद्धा Open book असते... इथ सगळंच पाठ करून जायचं आहे.
ह्या केस मध्ये तुमचा मार्गदर्शक म्हणून माझ्यापुढील मुख्य आव्हान म्हणजे तुम्हांला content सोप्प करून देणं. त्यासाठी मी बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केला आणि at the end गोष्टी सोप्या करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
नोट्स चा नवीन Format हा आता अपलोड करण्यात आलेल्या विक्री संवर्धन कायद्याच्या PDF मध्ये तुम्हांला आढळून येईल.
आज शक्य होईल तेवढ्या कायद्यांच्या (कमीत कमी 30 कायदे तरी) नोट्स (Bilingual) तुम्हांला App वरती भेटून जातील.
आज रात्री Cine-Workers Rules 1984 वरील लेक्चर अपलोड होईल ते नवीन Format मध्ये असेल. ✍
Repost from THE Academy
कामगार आयुक्तालय
आज शेवटची तारीख आहे. फॉर्म भरून घ्या.
त्यांनी दिलेल्या Syllabus नंतर फॉर्म ची संख्या फार असेल असं वाटत नाही. ज्यांना लवकर हातात post पाहिजे त्यांनी विचार करा.
कायदे अभ्यासायला 70 ते 80 तास sufficient आहेत. फक्त syllabus मोठा/जास्त आहे म्हणून फॉर्म भरत नसाल तर अस काही करू नका. ✍
ज्यांना पण कामगार आयुक्तालय फॉर्म भरताना अडचणी येत आहेत त्यांनी खालील नंबर वर संपर्क करा.
8010351143
Get full कामगार आयुक्तालय [कर्मवीर Test Series 1.0] Test Series from THE Academy Now.
Link - https://theacademy.akamai.net.in/test-series/7?type=
वेठबिगारी पद्धत (निर्मूलन) कायदा, १९७६ च्या कलम २७ मधील 'निरसन आणि व्यावृत्ती' (Repeal and saving) तरतुदीनुसार खालीलपैकी कोणता पूर्ववर्ती वटहुकूम रद्द करण्यात आला आहे?
📍Cine Workers Welfare Fund Act 1981
Lecture✅
Workbook ✅
MCQs ✅
App वरती अपलोड करण्यात आले आहेत. ✍
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
