1 662
Suscriptores
+1324 horas
+1827 días
+63330 días
Archivo de publicaciones
आज unfortunately बाहेर आलो आहे. उद्या आपण detail मध्ये बोलू.
I'm always with you. शेवटपर्यंत सोबत आहे... सोबत राहू.❤️
Schedule पाहून कुणीही panic होऊ नका. आपली बॅच ट्रॅक वर आहे.
पुढील 4-5 दिवसांत राहिलेले topics cover करुयात.✍
Solve Free Test on App/Website
https://Theacademy.akamai.net.in/sharable-test/130
✅कामगार आयुक्तालय भरती अर्ज संख्या
🏆कामगार विभाग अर्ज संख्या
📍 निरीक्षक : 33193
Repost from THE Academy
यदि तुम्हारे भीतर कोई सपना वर्षो बाद भी जीवित है तो उसे हलके मे मत लेना। कुछ इच्छाए मनुष्य चूनता है और कुछ इच्छाओ के लिये शायद मनुष्य चुना जाता है....✍
#goosebumps ❤️
औद्योगिक संबंध संहिता 7th lecture अपलोड झाले आहे.
Comparative table बनवा सर्वांनी सेक्शन 78,79 आणि 80 चा. ✍
औद्योगिक संबंध संहिता 6th Lecture अपलोड झाले आहे. 🎉
सर्व कायद्यांच्या मराठीतील Notes, MCQs आणि Workbook सुद्धा अपलोड करण्यात आल्या आहेत.
English MCQs आणि Workbook चे संपूर्ण काम पुढील 2 दिवसांत पूर्ण होईल. ✍
विडी आणि सिगार कामगार (रोजगाराच्या अटी) कायदा, १९६६ lecture अपलोड झाले आहे.
📍Telegram Link: https://t.me/anonymousmpscaspirant,
📍Playstore App Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.xkrkbi.nifyjh,
📍Website Link for Laptop: https://Theacademy.akamai.net.in
