🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁
رفتن به کانال در Telegram
स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…
نمایش بیشترکشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
1 646
مشترکین
+524 ساعت
+327 روز
+3230 روز
آرشیو پست ها
रविवार स्पेशल महासेमिनार …………
सर्वांसाठी प्रवेश मोफत……………
चला तर मग भेटू…………..
उद्या सकाळी ९:०० वाजता…………
द लायन्स अकॅडमी लातूर येथे……………
नुकतेच कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव शिवसागर बदलुन काय झाले आहे?
बुद्धिमत्ता चाचणी चे प्रश्नांचे उत्तरे चुकीचे आलेली होती. सर्वांनी परत एकदा चेक करा. नवीन key टाकली आहे 🙏🏻
भारताने हवाई धोक्याचा सामना करण्यासाठी कोणते राष्ट्रीय अभियान सुरू केले आहे?
नळाद्वारे पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करणारे भारतातील पहिले शहर कोणते?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज कोण ठरला आहे?
नुकतेच केरळ सरकारने केरळ राज्याचे नाव बदलून काय ठेवले?
मकर संक्रांती सणामुळे आज पोलिस भरती अतिसंभाव्य सराव पेपरला सुट्टी असेल याची सर्व विद्यार्थ्यानी नोंद घ्यावी 🙏🙏
