ar
Feedback
🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

الذهاب إلى القناة على Telegram

स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…

إظهار المزيد
لم يتم تحديد البلدالفئة غير محددة
1 646
المشتركون
+524 ساعات
+327 أيام
+3230 أيام
أرشيف المشاركات
रविवार स्पेशल महासेमिनार ………… सर्वांसाठी प्रवेश मोफत…………… चला तर मग भेटू………….. उद्या सकाळी ९:०० वाजता………… द लायन्स अकॅडमी लात
रविवार स्पेशल महासेमिनार ………… सर्वांसाठी प्रवेश मोफत…………… चला तर मग भेटू………….. उद्या सकाळी ९:०० वाजता………… द लायन्स अकॅडमी लातूर येथे……………

आज झालेल्या पोलिस भरती अतिसंभाव्य सराव पेपर 11 ची उत्तरतालिका…………….

नुकतेच कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव शिवसागर बदलुन काय झाले आहे?
Anonymous voting

आज झालेल्या पोलिस भरती अतिसंभाव्य सराव पेपर 10 ची उत्तरतालिका…………….

key_=_09_=Reasoning Update. key
key_=_09_=Reasoning Update. key

बुद्धिमत्ता चाचणी चे प्रश्नांचे उत्तरे चुकीचे आलेली होती. सर्वांनी परत एकदा चेक करा. नवीन key टाकली आहे 🙏🏻

key = (09) = POLICE BHARATI - Ques paper - 15-01-2025 -.pmd.pdf

आज दुपारी 1 वाजता पोलिस भरती अतिसंभाव्य सराव पेपर 9 होईल

भारताने हवाई धोक्याचा सामना करण्यासाठी कोणते राष्ट्रीय अभियान सुरू केले आहे?
Anonymous voting

नळाद्वारे पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करणारे भारतातील पहिले शहर कोणते?
Anonymous voting

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज कोण ठरला आहे?
Anonymous voting

नुकतेच केरळ सरकारने केरळ राज्याचे नाव बदलून काय ठेवले?
Anonymous voting

मकर संक्रांती सणामुळे आज पोलिस भरती अतिसंभाव्य सराव पेपरला सुट्टी असेल याची सर्व विद्यार्थ्यानी नोंद घ्यावी 🙏🙏

सर्व जिल्ह्याचे पोलीस भरती ग्राउंड 11.02.2026 पासून चालू होईल 🔥🔥👍👍
सर्व जिल्ह्याचे पोलीस भरती ग्राउंड 11.02.2026 पासून चालू होईल 🔥🔥👍👍

सर्व जिल्ह्याचे पोलीस भरती ग्राउंड 11.02.2026 पासून चालू होईल 🔥🔥👍👍

key = (08) = POLICE BHARATI - Ques paper - 13-01-2025 -.pdf

कंबाइन गट ब पूर्व परीक्षा उत्तरतालिका

Q 87Ans 4 Q93 Ans 4 Q94 Ans 3 येईल

आज झालेल्या पोलिस भरती अतिसंभाव्य सराव पेपर 7 ची उत्तरतालिका…………….