fa
Feedback
🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

رفتن به کانال در Telegram

स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…

نمایش بیشتر
کشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
1 645
مشترکین
+324 ساعت
+277 روز
+2730 روز
آرشیو پست ها
🌏 महाराष्ट्र जलाशय व धरणे 🌏 🌊  कोयना = शिवाजी सागर - (कोयना)  (सातारा) 🌊  जायकवाडी =  (गोदावरी) छञपती संभाजीनगर 🌊   बाभळी प्रकल्प = (गोदावरी) नांदेड 🌊  भंडारदरा = (प्रवरा) अहमदनगर 🌊   गंगापूर = (गोदावरी) नाशिक 🌊   राधानगरी = (भोगावती) कोल्हापूर 🌊   मोडकसागर = (वैतरणा) ठाणे 🌊  उजनी = (भीमा) सोलापूर 🌊  तोतलाडोह = मेघदूत जलाशय ( पेंच )- नागपूर 🌊  यशवंत धरण = ( बोर ) वर्धा 🌊  खडकवासला = ( मुठा ) पुणे 🌊 येलदरी = ( पूर्णा ) परभणी

🚨जागतिक आरोग्य दिन 🚨 🔶 7 एप्रिल 2026 🛑 2026 Theme - “Together for health, Stand with science.”

🚨स्थानिक स्वराज्य संस्था🚨 🔶जिल्हा परिषदा - 34 🛑ग्रामपंचायती - 27829 💠पंचायत समित्या - 351 🖇नगर परिषदा - 247 ✍महानगरपालिका - 29 ⭕️नगर पंचायत - 147 🔆 कटक मंडळे - 7 🟡स्त्रोत - महाराष्ट्राची आर्थिक पाहणी (2025-26)

स्पेशल मुंबई पोलिस भरती लेखी सराव पेपर 7 उत्तरतालिका

उद्याच्या चालू घडामोडी मोफत महासेमीनारला येताना सर्व विद्यार्थ्यांनी या वर्कशीटची प्रिंट काढून घेऊन यावी…..🙏🙏🙏

🚨GST संकलनात महाराष्ट्र देशात अव्वल.
🚨GST संकलनात महाराष्ट्र देशात अव्वल.

स्पेशल मुंबई पोलिस भरती लेखी सराव पेपर 6 उत्तरतालिका

🚨 द लायन्स अकॅडमी लातूर 🚨 🚨चालू घडामोडी महासेमिनार 🚨 ➡️ MPSC/ COMBINE/ सरळसेवा/ पोलिस भरती या परीक्षेसाठी उपयुक्त ➡️ सरळ
🚨 द लायन्स अकॅडमी लातूर 🚨 🚨चालू घडामोडी महासेमिनार 🚨 ➡️ MPSC/ COMBINE/ सरळसेवा/ पोलिस भरती या परीक्षेसाठी उपयुक्त ➡️ सरळ व सोप्या भाषेत मांडणी ➡️ संकल्पनेवर जास्तीत जास्त भर ➡️ वन लाइनर व बहुपर्यायी प्रश्नाचा समावेश ➡️ प्रिंटेड नोट्स ➡️ चला तर मग भेटूया ➡️ कुठे?- द लायन्स अकॅडमी लातूर येथे ➡️ दिनाक- 05/04/2026 ➡️ वार- रविवार ➡️ वेळ- सकाळी 10 ते 12

📌 3 एप्रिल 1680 पोरके झालो आम्ही… पोरकी झाली स्वराज्यातील रयत… किती रडली असेल ती रयत 🥺 किती रडला असेल तो रायगड 😭 अरे… आभाळ
📌 3 एप्रिल 1680 पोरके झालो आम्ही… पोरकी झाली स्वराज्यातील रयत… किती रडली असेल ती रयत 🥺 किती रडला असेल तो रायगड 😭 अरे… आभाळाचीही छाती फाटली असेल… विचारलं असेल त्यांनी एकमेकांना— आता छत्रपती शिवबा कधी दिसेल? सूर्योदय होतो, सूर्यास्त होतो… पण सूर्य कधीच विझत नाही! 🌄 त्या धगधगत्या सूर्याला… रयतेच्या राजाला… छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त त्रिवार अभिवादन! 🚩🚩🚩🚩

स्पेशल मुंबई पोलिस भरती लेखी सराव पेपर 5 उत्तरतालिका

स्पेशल मुंबई पोलिस भरती लेखी सराव पेपर 4 उत्तरतालिका

🔰इराणने अमेरिकन सैन्याविरुद्ध लढण्यासाठी 'जानफादा' (Janfada) नावाची एक मोठी स्वयंसेवक मोहीम सुरू केली आहे. ◾️ प्रारंभ – 2026 (अचूक दिनांक अधिकृत नाही) ◾️ देश – इराण ◾️ अर्थ – “जीवन अर्पण करणे / बलिदान देणे” ◾️ प्रकार – राष्ट्रीय स्वयंसेवक भरती मोहीम ◾️ उद्देश – अमेरिकेविरुद्ध संभाव्य लष्करी कारवाईसाठी तयारी ◾️ कारण – मध्यपूर्वेतील वाढता तणाव ◾️ भरती पद्धत – ▪️ SMS संदेश ▪️ सोशल मीडिया व सरकारी प्रचार ◾️ सहभागी – सामान्य नागरिक, स्वयंसेवक ◾️ भूमिका ▪️ लष्करी सहाय्य ▪️ चेकपोस्ट सुरक्षा ▪️ वैद्यकीय व आर्थिक मदत ◾️ विशेष मुद्दा – अल्पवयीनांच्या सहभागावर आंतरराष्ट्रीय चिंता