🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁
前往频道在 Telegram
स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…
显示更多未指定国家未指定类别
1 641
订阅者
+324 小时
+277 天
+2730 天
帖子存档
उद्याच्या चालू घडामोडी मोफत महासेमीनारला येताना सर्व विद्यार्थ्यांनी या वर्कशीटची प्रिंट काढून घेऊन यावी…..🙏🙏🙏
🚨 द लायन्स अकॅडमी लातूर 🚨
🚨चालू घडामोडी महासेमिनार 🚨
➡️ MPSC/ COMBINE/ सरळसेवा/ पोलिस भरती या परीक्षेसाठी उपयुक्त
➡️ सरळ व सोप्या भाषेत मांडणी
➡️ संकल्पनेवर जास्तीत जास्त भर
➡️ वन लाइनर व बहुपर्यायी प्रश्नाचा समावेश
➡️ प्रिंटेड नोट्स
➡️ चला तर मग भेटूया
➡️ कुठे?- द लायन्स अकॅडमी लातूर येथे
➡️ दिनाक- 05/04/2026
➡️ वार- रविवार
➡️ वेळ- सकाळी 10 ते 12
📌 3 एप्रिल 1680
पोरके झालो आम्ही…
पोरकी झाली स्वराज्यातील रयत…
किती रडली असेल ती रयत 🥺
किती रडला असेल तो रायगड 😭
अरे… आभाळाचीही छाती फाटली असेल…
विचारलं असेल त्यांनी एकमेकांना—
आता छत्रपती शिवबा कधी दिसेल?
सूर्योदय होतो, सूर्यास्त होतो…
पण सूर्य कधीच विझत नाही! 🌄
त्या धगधगत्या सूर्याला…
रयतेच्या राजाला…
छत्रपती शिवाजी महाराज
पुण्यतिथीनिमित्त त्रिवार अभिवादन!
🚩🚩🚩🚩
🔰इराणने अमेरिकन सैन्याविरुद्ध लढण्यासाठी 'जानफादा' (Janfada) नावाची एक मोठी स्वयंसेवक मोहीम सुरू केली आहे.
◾️ प्रारंभ – 2026 (अचूक दिनांक अधिकृत नाही)
◾️ देश – इराण
◾️ अर्थ – “जीवन अर्पण करणे / बलिदान देणे”
◾️ प्रकार – राष्ट्रीय स्वयंसेवक भरती मोहीम
◾️ उद्देश – अमेरिकेविरुद्ध संभाव्य लष्करी कारवाईसाठी तयारी
◾️ कारण – मध्यपूर्वेतील वाढता तणाव
◾️ भरती पद्धत –
▪️ SMS संदेश
▪️ सोशल मीडिया व सरकारी प्रचार
◾️ सहभागी – सामान्य नागरिक, स्वयंसेवक
◾️ भूमिका –
▪️ लष्करी सहाय्य
▪️ चेकपोस्ट सुरक्षा
▪️ वैद्यकीय व आर्थिक मदत
◾️ विशेष मुद्दा – अल्पवयीनांच्या सहभागावर आंतरराष्ट्रीय चिंता
🧠 ‘CALM-Brain’ – भारताचा पहिला मानसिक विकारांसाठी डिजिटल डेटाबेस बंगलोर येथे सुरू
🔸 उपक्रम: ‘CALM-Brain’ (डिजिटल डेटाबेस)
🔹 सुरुवात ठिकाण: बंगळुरू
🔸 उद्देश: मानसिक विकारांवरील डेटा एकत्रित करून संशोधन व उपचार सुधारणा
🧩 ‘CALM-Brain’ म्हणजे काय?
🔹 मानसिक विकारांशी संबंधित माहितीचा डिजिटल संग्रह (Database)
🔸 मेंदूविज्ञान (Neuroscience), मानसशास्त्र आणि वैद्यकीय संशोधनासाठी उपयुक्त
🔹 विविध मानसिक आजारांवरील डेटा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध
⚙️ प्रमुख वैशिष्ट्ये
🧠 Brain Mapping डेटा – मेंदूच्या कार्याचे विश्लेषण
📊 AI व Data Analytics वापर – अचूक निदानासाठी मदत
🔐 सुरक्षित डेटा प्रणाली – रुग्णांची गोपनीयता जपली जाते
🔄 रिअल-टाइम अपडेट्स – सतत अद्ययावत माहिती
🎯 उद्दिष्टे
🔹 मानसिक विकारांचे लवकर निदान (Early Diagnosis)
🔸 उपचार पद्धती अधिक प्रभावी करणे
🔹 संशोधनाला चालना देणे
🌍 महत्त्व (Importance)
🔹 भारतातील मानसिक आरोग्य क्षेत्रात पहिल्यांदाच असा डिजिटल डेटाबेस
🔸 डॉक्टर, संशोधक आणि धोरणकर्त्यांसाठी उपयुक्त
🔹 भविष्यात मानसिक आरोग्य व्यवस्थेत क्रांतिकारक बदल शक्य
आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा (ISA) ११८ वा सदस्य देश कोणता बनला आहे?
