fa
Feedback
🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

رفتن به کانال در Telegram

स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…

نمایش بیشتر
کشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
1 646
مشترکین
+524 ساعت
+327 روز
+3230 روز
آرشیو پست ها
आज झालेल्या पोलिस भरती अतिसंभाव्य सराव पेपर 18 ची उत्तरतालिका…………….

उमेदीच्या वेळी हा माणूस इथं उपलब्ध असणं गरजेचं होतं.. महाराष्ट्राला अतीव गरज असताना 'आमचा दादा माणूस' गेला.. या राज्याचे भविष
उमेदीच्या वेळी हा माणूस इथं उपलब्ध असणं गरजेचं होतं.. महाराष्ट्राला अतीव गरज असताना 'आमचा दादा माणूस' गेला.. या राज्याचे भविष्य आता अंधारात आहे.. त्या अंधाराला मागे सारण्याची ताकद असणारा सूर्य आज मावळला..भावपूर्ण श्रद्धांजली दादा..💐❤️ #अजित पवार काम बोलतं ठेऊन राजकारण करणारा नेता गेला. 💔 कार्यकर्त्यांचा आधार, स्पष्टवक्ता, रांगडा गडी महाराष्ट्राचा दादा माणूस आज निघून गेला. 😢

आज झालेल्या पोलिस भरती अतिसंभाव्य सराव पेपर 17 ची उत्तरतालिका…………….

आज पोलिस भरती अतिसंभाव्य सराव पेपरला सुट्टी असेल उद्यापासून नियमित वेळेत सराव पेपर होईल याची सर्व विद्यार्थांनी नोंद घ्यावी 🙏🙏

🚨प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर आपल्या अँप वरील सर्व बॅचेसवर 26% ची विशेष सूट 🔥🔥🔥 👉कूपन कोड: BHARAT26 💥ऑफर कालावधी
🚨प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर आपल्या अँप वरील सर्व बॅचेसवर 26% ची विशेष सूट 🔥🔥🔥 👉कूपन कोड: BHARAT26 💥ऑफर कालावधी: 25 व 26 जानेवारी 2026 Hey check out OFFICIAL The Lion Academy Pune App at: https://play.google.com/store/apps/details?id=com.lion.academy

महावितरणमध्ये मनुष्यबळाचा दुष्काळ; 27675 पदे रिक्त ● तांत्रिक संवर्ग - 18506 ● यंत्रचालक संवर्ग - 5621 ● अभियंता संवर्ग - 633
महावितरणमध्ये मनुष्यबळाचा दुष्काळ; 27675 पदे रिक्त ● तांत्रिक संवर्ग - 18506 ● यंत्रचालक संवर्ग - 5621 ● अभियंता संवर्ग - 633 ● लेखा विभागासह अन्य कर्मचारी 2915 जॉईन : https://t.me/TheLionsAcademyLatur

ऑनलाइन कंबाइन बॅच लेक्चर …….अंदमान आणि निकोबार बेटे……. नकाशाद्वारे
ऑनलाइन कंबाइन बॅच लेक्चर …….अंदमान आणि निकोबार बेटे……. नकाशाद्वारे

आज झालेल्या पोलिस भरती अतिसंभाव्य सराव पेपर 16 ची उत्तरतालिका…………….

उद्याच्या रविवार स्पेशल भूमिती मोफत महासेमिनारला येताना सर्व विद्यार्थांनी ही वर्कशीट प्रिंट काढून घेऊन यावे 🙏🙏

उद्याच्या रविवार स्पेशल भूमिती मोफत महासेमिनारला येताना सर्व विद्यार्थांनी ही वर्कशीट प्रिंट काढून घेऊन यावे 🙏🙏

आज झालेल्या पोलिस भरती अतिसंभाव्य सराव पेपर 15 ची उत्तरतालिका…………….

आज झालेल्या पोलिस भरती अतिसंभाव्य सराव पेपर 14 ची उत्तरतालिका…………….

आज झालेल्या पोलिस भरती अतिसंभाव्य सराव पेपर 13 ची उत्तरतालिका…………….

आज झालेल्या पोलिस भरती अतिसंभाव्य सराव पेपर 12 ची उत्तरतालिका…………….

आज पोलिस भरती अतिसंभाव्य सराव पेपरला सुट्टी असेल उद्यापासून नियमित वेळेत सराव पेपर होईल याची सर्व विद्यार्थांनी नोंद घ्यावी 🙏🙏

उद्याच्या सेमिनारची वर्कशीट सर्वांनी प्रिंट काढून घेऊन यावे 🙏🙏