fa
Feedback
🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

رفتن به کانال در Telegram

स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…

نمایش بیشتر
کشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
1 638
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
भारत साखर कोणत्या देशाला निर्यात करतो?
भारत साखर कोणत्या देशाला निर्यात करतो?

१०० वे रामसर स्थळ🌿 उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात असलेले जय प्रकाश नारायण पक्षी अभयारण्य (सुर्हा ताल) हे भारताचे १०० वे रा
१०० वे रामसर स्थळ🌿 उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात असलेले जय प्रकाश नारायण पक्षी अभयारण्य (सुर्हा ताल) हे भारताचे १०० वे रामसर स्थळ आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (५ जून २०२६) या नैसर्गिक ऑक्सबो तलावाला (Natural Oxbow Lake) आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेली पाणथळ जागा म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली. या ऐतिहासिक टप्प्यामुळे भारत आशिया खंडात सर्वाधिक रामसर स्थळे असणारा देश बनला आहे. भारतातील इतर काही महत्त्वाची आकडेवारी: सर्वाधिक रामसर स्थळे असलेले राज्य: तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश सर्वात मोठे रामसर स्थळ: सुंदरबन पाणथळ प्रदेश, पश्चिम बंगाल सर्वात लहान रामसर स्थळ: रेणुका सरोवर, हिमाचल प्रदेश

सर्वानी सेमिनारला येताना ही प्रिंट काढून घेऊन यावे……….

02_=_worksheet_14_June_26=_COMBINE_=MAHA_SEMINAR_=80_to_133_page.pdf65.60 MB

१४ जूनला होणाऱ्या पूर्व परिक्षेसाठी राज्यघटना या विषयावर मोफत महासेमिनार………… जास्तीत जास्त गुण मिळवण्याची शेवटची संधी………….. चला तर मग भेटूया…………. उद्या सकाळी ८ वाजता………….. कुठे- द लायन्स अकॅडमी लातूर येथे

worksheet_14_June_26=_COMBINE_=MAHA_SEMINAR_=_52_to_79_page_part.pdf32.87 MB

सर्वानी सेमिनारला येताना ही प्रिंट काढून घेऊन यावे……….

१४ जूनला होणाऱ्या पूर्व परिक्षेसाठी चालू घडामोडी या विषयावर मोफत महासेमिनार………… जास्तीत जास्त गुण मिळवण्याची शेवटची संधी………….
१४ जूनला होणाऱ्या पूर्व परिक्षेसाठी चालू घडामोडी या विषयावर मोफत महासेमिनार………… जास्तीत जास्त गुण मिळवण्याची शेवटची संधी………….. चला तर मग भेटूया…………. दुपारी ४ वाजता………….. कुठे- द लायन्स अकॅडमी लातूर येथे

नवीन बॅच सुरू………… क्वालिटीचा अनुभव घ्यायचा आहे………… एकवेळ अवश्य भेट द्या………….. डेमो लेक्चर करा क्वालिटी असेल तरच एडमिशन घ्या……
नवीन बॅच सुरू………… क्वालिटीचा अनुभव घ्यायचा आहे………… एकवेळ अवश्य भेट द्या………….. डेमो लेक्चर करा क्वालिटी असेल तरच एडमिशन घ्या………..

नवीन बॅच सुरू………… क्वालिटीचा अनुभव घ्यायचा आहे………… एकवेळ अवश्य भेट द्या………….. डेमो लेक्चर करा क्वालिटी असेल तरच एडमिशन घ्या……
नवीन बॅच सुरू………… क्वालिटीचा अनुभव घ्यायचा आहे………… एकवेळ अवश्य भेट द्या………….. डेमो लेक्चर करा क्वालिटी असेल तरच एडमिशन घ्या………..