🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁
前往频道在 Telegram
स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…
显示更多未指定国家未指定类别
1 638
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
१०० वे रामसर स्थळ🌿
उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात असलेले जय प्रकाश नारायण पक्षी अभयारण्य (सुर्हा ताल) हे भारताचे १०० वे रामसर स्थळ आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (५ जून २०२६) या नैसर्गिक ऑक्सबो तलावाला (Natural Oxbow Lake) आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेली पाणथळ जागा म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली. या ऐतिहासिक टप्प्यामुळे भारत आशिया खंडात सर्वाधिक रामसर स्थळे असणारा देश बनला आहे.
भारतातील इतर काही महत्त्वाची आकडेवारी:
सर्वाधिक रामसर स्थळे असलेले राज्य: तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश
सर्वात मोठे रामसर स्थळ: सुंदरबन पाणथळ प्रदेश, पश्चिम बंगाल
सर्वात लहान रामसर स्थळ: रेणुका सरोवर, हिमाचल प्रदेश
02_=_worksheet_14_June_26=_COMBINE_=MAHA_SEMINAR_=80_to_133_page.pdf65.60 MB
१४ जूनला होणाऱ्या पूर्व परिक्षेसाठी राज्यघटना या विषयावर मोफत महासेमिनार…………
जास्तीत जास्त गुण मिळवण्याची शेवटची संधी…………..
चला तर मग भेटूया………….
उद्या सकाळी ८ वाजता…………..
कुठे- द लायन्स अकॅडमी लातूर येथे
worksheet_14_June_26=_COMBINE_=MAHA_SEMINAR_=_52_to_79_page_part.pdf32.87 MB
१४ जूनला होणाऱ्या पूर्व परिक्षेसाठी चालू घडामोडी या विषयावर मोफत महासेमिनार…………
जास्तीत जास्त गुण मिळवण्याची शेवटची संधी…………..
चला तर मग भेटूया………….
दुपारी ४ वाजता…………..
कुठे- द लायन्स अकॅडमी लातूर येथे
नवीन बॅच सुरू…………
क्वालिटीचा अनुभव घ्यायचा आहे…………
एकवेळ अवश्य भेट द्या…………..
डेमो लेक्चर करा क्वालिटी असेल तरच एडमिशन घ्या………..
नवीन बॅच सुरू…………
क्वालिटीचा अनुभव घ्यायचा आहे…………
एकवेळ अवश्य भेट द्या…………..
डेमो लेक्चर करा क्वालिटी असेल तरच एडमिशन घ्या………..
