mpscCurrentinfo🔥
Ir al canal en Telegram
422
Suscriptores
Sin datos24 horas
-27 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025
पेपर 1 अंतिम उत्तरतालिका
Join @mpscCurrentinfo
🤩सहकार अधिकारी श्रेणी 1😍 S14✅
🤩सहकार अधिकारी श्रेणी 2😍 S13 ✅
🤩𝟏𝟎𝟖....पदे रिक्त आहेत 🔥👍✅☑️
🔥🔥🔥🔥😍😍
★गट "क" 2026🔥🔥☑️
विधी अधिकारी, गट-अ, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, आदिवासी विकास विभाग - अभ्यासक्रमासंबंधी शुद्धिपत्रक
🔥🔥गट क Any डिग्री 🔥🔥
1.कनिष्ठ कौशल्य विकास.मार्गदर्शन अधिकारी S-13🔥🔥🔥 30+✅✅
2. वरिष्ठ लिपिक नवीन 150+🔥🔥
बॅच start झालेली आहे
Geography विषय 90% पूर्ण झाला आहे. Next history
प्रत्येक विषय 10 दिवसात पूर्ण करण्याचे target 🎯 आहे.
या दोन महिन्यात GS Perfect करून घ्या , या वेळेचा सदुपयोग जो करेल तोच लिस्ट मध्ये असेल
यामध्ये गट क पूर्व पूर्ण तयारी करून घेण्यात येईल.
याच गट क मध्ये तलाठी सोबत 5705 जागा आहेत आणि अजून तांत्रिक पदे add होणार आहेत.
तांत्रिक साठी पूर्व परीक्षा पूर्ण अभ्यासक्रम cover करण्यात येईल.
🚀 Final Destination Batch 2026
Demo lecture
https://youtu.be/4SGKMEdcTjs?si=VCXmz1d6L3Op350v
बॅच विषयी ची अधिक माहिती साठी आपण खालील लिंक वर क्लिक करा
https://youtu.be/FK8GezLWrVs?si=XjQczbBzM06CcswE
✨ या बॅचची मुख्य वैशिष्ट्ये:
✅ सर्व GS विषय (General Studies) सखोलपणे कव्हर केले जातील.
✅ MPSC Combine Group B & C Pre चा संपूर्ण सिलॅबस शिकवला जाईल.
✅ TCS / IBPS पॅटर्नचे महत्त्वाचे टॉपिक्स सुद्धा समाविष्ट.
✅ बंपर फायदा: एकाच बॅचमध्ये MPSC आणि TCS-IBPS दोन्ही परीक्षांची परिपूर्ण तयारी!
📚 Subjects Covered
🌍 Geography (India & Maharashtra)
📜 History (India & Maharashtra)
🏛️ Polity
📈 Economics
🔬 Science (Biology + Physics + Chemistry)
🩺 आरोग्यशास्त्र
🌱 पर्यावरण
💰 Course Fees: ₹1999/-
🔥 20% OFF
✅ Discounted Batch Fees: ₹1599/-
🚀 Course Start Date: 20/07/2026
⏳ Course Duration: 60 Days
📺 Course Validity: 6 Months
अधिक माहिती साठी संपर्क
Telegram I'd @VIJAYSINGH19
9545355218
♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे.. ज्यांनी भरले नाहीत फॉर्म त्यांनी नक्की भरा..
🔥सर्व तांत्रिक पदे आणि तलाठी भरती पण MPSC गट क मध्ये ऍड झाली आहे.. 🙏🙏
👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2026
🎯 पूर्व परीक्षा तारीख : 25 ऑक्टोबर 2026
👉 Apply Link :
https://mpsconline.gov.in/candidate/main
तांत्रिक मध्ये
CIVIL ,
MACHANICAL , Electrical, ENGINEERING
Nursing, librarian,
BSc chemistry,
dentist technical,
BSc agriculture,
Paramedical
सर्वांनी फॉर्म भरून घ्यावा आणि पूर्व परीक्षेची तयारी करावी
पूर्व परीक्षा तारीख 28 ऑक्टोबर 2026 आहे .
पूर्व परीक्षा सर्वांसाठी एकच आहे.
Cut-off मात्र वेगवेगळे लागणार आहेत.
Form Last उद्या च आहे हा msg सर्वांपर्यंत पोहचवा
https://t.me/mpscCurrentinfo
सर्व तांत्रिक पदांची तयारी करणाऱ्यांनी ग्रुप C 2026 चा फॉर्म भरून घ्यावा ✅✅उद्या last date आहे.
GR मध्ये कोणकोणती तांत्रिक पदे आहेत या लिंक वर बघून घ्यावे
https://t.me/mpscCurrentinfo/1699
1ऑगस्ट 2026 च्या notification मध्ये स्पष्ट सांगितलं आहे की 5 मे च्या GR मध्ये जे जे पदे ग्रुप C म्हणून नमूद असतील ते सर्व add होतील आणि त्यांचा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम लवकर च आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल .
नंतर जागा add झाल्यानंतर link open होणार नाही❌❌.
परीक्षा योजनेमध्ये समाविष्ट सर्व प्रशासकीय व तांत्रिक संवर्गाकरिता एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल.
तांत्रिक संवर्गांसाठी/विशिष्ट शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या संवर्गांसाठी त्या-त्या संवर्गाच्या शैक्षणिक अर्हतेनुसार प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा अथवा समान तांत्रिक शैक्षणिक अर्हता आवश्यक असणाऱ्या संवर्गांची एकच सेवा, या प्रमाणे मुख्य परीक्षा घेण्यात येईल
उपरोक्त बदलांच्या अनुषंगाने गट-क सेवेतील पदभरतीकरिता सविस्तर सुधारित परीक्षा योजना लवकरच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
गट क 2026 मध्ये वरील सर्व पदे तांत्रिक म्हणून add होणार आहेत जसे मागणीपत्र येतील तसे संवर्ग add होतील.
.
Prelims result तांत्रिक पदांसाठी स्वतंत्र लावणार आहेत
Prelims च्या result पर्यंत जेवढ्या जागांचे मागणीपत्र आयोगाकडे जाईल तेवढ्यां जागा add होतील.
मुख्य चा अभ्यासक्रम लवकरच प्रसिद्ध होईल
Form भरून घ्यावा नंतर लिंक ओपन होणार नाही.
MJP result वर काम चालू आहे अशी माहिती मिळत आहे.
काही संवर्गाचे Results बाकी आहेत ते IBPS कडून प्राप्त झाल्यानंतर लावण्यात येतील...👍👍✅ ✅
गट क 2026
गणित तथा चित्रकला निदेशक - कौशल्य विकास विभाग...👍👍
250 +
पात्रता: MECHANICAL ENGINEERING
उद्योग निरीक्षक नवीन पदनाम सहायक उद्योग अधिकारी 👍👍
योग जुळून आल्यास 60 + जागा या 2026 साठी येऊ शकतात.☄☄
