REVISE MPSC ACADEMY
Ir al canal en Telegram
फक्त परीक्षाभिमुख महत्वाच्या घडामोडी, To The Point No फाफटपसारा 😊 Quality Content #Free एकदा येऊन बघाच😊🙏🏻
Mostrar más1 216
Suscriptores
Sin datos24 horas
+67 días
+12030 días
Archivo de publicaciones
1 216
आज मोठ्या टेलिग्राम ग्रुपच्या ऍडमिनचा MPSC पेपरफुटी मधील बॉम्ब स्फ़ोट करणार आहे. पुराव्या निशी......
ऋषी गांगुर्डे सर.....🔥🔥🔥
1 216
वरून ब्रम्हदेव जरी आला तरी कंबाईन गट-ब पूर्व २०२५ परीक्षेमध्ये एका तासात 100 प्रश्न सोडवून 90 गुण मिळू शकणार नाहीत…
इथे हा किंगर सर्रास इतके पाडतोय 🙈🙏🏻
म्हणून च गट ब २०२५ लागलेल्यांना लवकरात लवकर joining पाहिजे होती.सर्व हळू हळू लक्षात येताय.
1 216
YZ किंगर सारखे साखळी मधे अजून काही भरपूर लोक असतील जे पण SIT काय ह्यांच्या विरोधात जात Report देणार नाही…..
इथे फक्त भरपूर अभ्यास,कष्ट,जिद्द,चिकाटी चे स्वप्न दाखवली जातात आणि तरुणाई बरबाद केली जाते.
आणि अजून पण काही भामटे म्हणतात कष्टाला पर्याय नाही.🙈🙏🏻
1 216
एकीचे बळ समजून घ्या…👍🏻🤝
भावांनो
90 चा विषय लय गंभीर आहेत.अजून भरपूर Bomb फुटणार आहेत.
अजूनपण वेळ गेली नाही,शिक्षक संघटनेला पण आग्रहाची विनंती 🙏🏻
भरपूर पैसा कमावलाय हो तुम्ही,ज्यांच्या माथी आपण इतकं भरपूर पैसा कमावलाय…त्यांचा आपण काही देणं लागतो ✅
1 216
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे…Objective किंवा Descriptive चा निर्णय V.राधा समितीचा जो काही Report असेल त्यावरून ते ठरणार आहे.
शिवाय मुख्यमंत्री साहेब पण Objective बाबतीत सकारात्मक आहेत.अहिल्या जवळ सुरू असलेल्या आंदोलनात सरकारच्या पक्षातून जे कुणी लोक येतायेत ते पण Objective च्याच बाजूने आहे.
त्यामुळे त्या मागण्या निश्चितच पूर्ण होतील.पण MPSC मधील Reform साठी जे आंदोलन रोहित दादांच्या नेतृत्वाखाली चालू आहे त्याच काय ❓
रोज नवनवीन बॉम्बस्फोट होत आहेत आणि काही लोक अजून ही Objective आणि Descriptive करत आहे.विशेष म्हणजे V.राधा समितीने पण सांगितला आहे की आयोगाकडे स्वतःची मूल्यमापन व्यवस्था नाहीये तरीही Objective/Deacriptive साठी भांडण का विद्यार्थीमित्रांनो 🙏🏻
1 216
मी काय म्हणतो ती SIT काय करत आहे अजून ❓
आपल्या पोरांना SIT मधे घेतला असत तर
आतापर्यंत तर आपल्या पोरांनी सर्वच बाहेर काढला असता…..
1 216
कृपया यावर आयोगाने 💔💔💔
स्पष्टीकरण द्यावे 🙏🏻🙏🏻🙏🏻
विद्यार्थ्यांची नम्र विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻
1 216
साहेब तुम्ही आशेचा किरण आहात आमच्यासाठी….कृपया रोहित दादांना अटक करू नका 🙏🏻
ठोस पाऊले Fraud झालेल्या सर्व परीक्षा रद्द करून सर्व परीक्षा परत घ्या…तुमच्या निगराणीखाली तरच प्रामाणिकपणा हा शब्द जिवंत राहील 🙏🏻🙏🏻🙏🏻
1 216
अहो या क्लास वाल्यांनो बाहेर या की ,किती स्वतः चा स्वार्थ जपणार….
बस करा खोटी स्वप्न दाखवणं 🙏🏻
विद्यार्थ्यांनी पण समजून घेतला पाहिजे खरच कोण तुमचा आहे ❓
1 216
माननीय मुख्यमंत्री साहेब,आता फक्त तुम्हीच सर्व विद्यार्थीमित्र मैत्रिनींसाठी एक आशेचा किरण आहात🙏🏻🙏🏻🙏🏻
कृपया लवकर विद्यार्थीहिताची ठोस पाऊले घ्या 🙏🏻🙏🏻🙏🏻
1 216
आमचा एक एडमिन मित्र म्हणतोय मी बरेच वर्ष दिलेत अभ्यासाला,नेहमी स्वतःमध्ये कमी शोधत बसलो,प्रस्थापितांना सर सर करत बसलो (आज हेच सर लोक आमच्यासाठी काही ही न बोलता मूग गिळून बसलेत आणि ह्यांना नवनवीन विद्यार्थी मिळालेत तर जुन्यांचा विसर पडलाय )समाजात आत्मसन्मान नाही कमवला,स्वाभिमान नाही कमावला,पैसे नाहीत कमवले,Family साठी,समाजासाठी काही करू नाही शकलो….
आता जुन्या सर्व मुलांनी सामूहिक आत्महत्या कार्यक्रम करायला पाहिजे .चांगलीच जिरली आमची Mpsc करून
