REVISE MPSC ACADEMY
الذهاب إلى القناة على Telegram
फक्त परीक्षाभिमुख महत्वाच्या घडामोडी, To The Point No फाफटपसारा 😊 Quality Content #Free एकदा येऊन बघाच😊🙏🏻
إظهار المزيد1 214
المشتركون
+224 ساعات
+97 أيام
+12030 أيام
أرشيف المشاركات
1 214
मी काय म्हणतो ती SIT काय करत आहे अजून ❓
आपल्या पोरांना SIT मधे घेतला असत तर
आतापर्यंत तर आपल्या पोरांनी सर्वच बाहेर काढला असता…..
1 214
कृपया यावर आयोगाने 💔💔💔
स्पष्टीकरण द्यावे 🙏🏻🙏🏻🙏🏻
विद्यार्थ्यांची नम्र विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻
1 214
साहेब तुम्ही आशेचा किरण आहात आमच्यासाठी….कृपया रोहित दादांना अटक करू नका 🙏🏻
ठोस पाऊले Fraud झालेल्या सर्व परीक्षा रद्द करून सर्व परीक्षा परत घ्या…तुमच्या निगराणीखाली तरच प्रामाणिकपणा हा शब्द जिवंत राहील 🙏🏻🙏🏻🙏🏻
1 214
अहो या क्लास वाल्यांनो बाहेर या की ,किती स्वतः चा स्वार्थ जपणार….
बस करा खोटी स्वप्न दाखवणं 🙏🏻
विद्यार्थ्यांनी पण समजून घेतला पाहिजे खरच कोण तुमचा आहे ❓
1 214
माननीय मुख्यमंत्री साहेब,आता फक्त तुम्हीच सर्व विद्यार्थीमित्र मैत्रिनींसाठी एक आशेचा किरण आहात🙏🏻🙏🏻🙏🏻
कृपया लवकर विद्यार्थीहिताची ठोस पाऊले घ्या 🙏🏻🙏🏻🙏🏻
1 214
आमचा एक एडमिन मित्र म्हणतोय मी बरेच वर्ष दिलेत अभ्यासाला,नेहमी स्वतःमध्ये कमी शोधत बसलो,प्रस्थापितांना सर सर करत बसलो (आज हेच सर लोक आमच्यासाठी काही ही न बोलता मूग गिळून बसलेत आणि ह्यांना नवनवीन विद्यार्थी मिळालेत तर जुन्यांचा विसर पडलाय )समाजात आत्मसन्मान नाही कमवला,स्वाभिमान नाही कमावला,पैसे नाहीत कमवले,Family साठी,समाजासाठी काही करू नाही शकलो….
आता जुन्या सर्व मुलांनी सामूहिक आत्महत्या कार्यक्रम करायला पाहिजे .चांगलीच जिरली आमची Mpsc करून
1 214
किंगर काका लय मुरलेले दिसताय….१९८८ चे आहेत,ह्यांचे भरपूर मित्र आयोगात असतील.
1 214
कृपया क्लासेस वाल्यांनी बाहेर आल पाहिजे आणि सांगितला पाहिजे आता हा आमचा विद्यार्थी होय,आम्हीच यांना शिकवला इतके मार्क्स कसे मिळवायचे ते 😂😂😂😂👍🏻
एक जण पण ही Marksheet टाकणार नाहीत त्यांच्या चैनल वर
सब के सब मिले एक है….🙈🙏🏻
1 214
इतका होऊन पण काही भामटे अजून पण
Objective Vs Descriptive जाणूनबुजून करताय.मूळ मुद्दा भरकटवण्यासाठी 👍🏻
बाकी मानली पाहिजे Lobby ची चाणक्यनीती 😍🤝
1 214
सर्व भरलेल्या जागा बरखास्त कराव्यात आणि सर्वांना तुमच्या निगराणीखाली परीक्षा घेऊन पास होऊन दाखवा म्हणाव परत….
सब दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा
मगच पाहू कसा 15-15 प्रश्न रद्द होऊन पण कसा Cutoff ३०० क्रॉस करतो .
1 214
Last 3-4 वर्षात सर्व च पेपर फुटल्याचा संशय आता हमखास निर्माण होतोय,
माननीय मुख्यमंत्री देवा भाऊ यांना मनापासून सर्व विद्यार्थ्यांची हाथ जोडून आणि पाया पडून विनंती आहे.
ह्या भरलेल्या सर्व जागा रद्द करून एक च Pre आणि Mains परीक्षा त्यांच्या निगराणीखाली व्हाव्यात.प्रामाणिकपणे पास झालेल्याना पण विनंती त्यांनी परत परीक्षेला सामोरे जावे.कारण किंगर,मराठे,पाटील ह्यांनी आयोगाचा असलेला विश्वासाची माती केली आहे.या सोबतच अनेक छुपे अधिकारी अजून पण तिथेच आहे
(जशी Neet exam मोदीजींच्या नजरेखाली पारदर्शकतेने झाली पाहिजे )
1 214
आज संध्याकाळी 7:30 वाजता ऋषी गांगुर्डेच्या माध्यमातून MPSC Group B 2025 चा Bomb फुटणार आहे.
- रोहितदादा पवार..
