cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हक्काचे चॅनेल शौर्य अकॅडमी (बदलापूर पूर्व) ◆ चालू घडामोडी/गणित/मराठी व्याकरण ◆ फ्री नोट्स & TCS पॅटन पोलीस भरती पेपर

Mostrar más
Publicaciones publicitarias
6 840
Suscriptores
+1324 horas
+1407 días
+74030 días
Distribuciones de tiempo de publicación

Carga de datos en curso...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Análisis de publicación
MensajesVistas
Acciones
Ver dinámicas
01
५ जून - जागतिक पर्यावरण दिन🌿🌏 Theme 2024 - Land Restoration, Desertification And Drought Resilience
6982Loading...
02
🚨पालघर जिल्हा पोलिस शिपाई 1600 मी / 800 मी सरळ रोड वरती डांबरी💥💣
1 3444Loading...
03
मेक्सिकोच्या अध्यक्षपदी क्लॉडिया शेनबॉम 👉 अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलेची निवड. मेक्सिकोच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये क्लॉडिया शेनबॉम यांची निवड झाली आहे. मेक्सिकोच्या 200 वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमच एखादी महिला देशाच्या अध्यक्षपदावर निवडली गेली आहे. क्लॉडिया शेनबॉम या एक पर्यावरण संशोधक आणि मेक्सिको सिटीच्या माजी महापौर आहेत. https://t.me/shourya_academy_1
1 3344Loading...
04
Media files
1 5683Loading...
05
पुणे लोहमार्ग
1 7082Loading...
06
🚨पोलीस भरतीला यावर प्रश्न असतोच 🚨 📍महत्वाचे समाधी स्थळ :- ▪️महात्मा गांधी -  राजघाट ▪️डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर -  चैत्यभूमी ▪️पंडित नेहरू -  शांतीवन ▪️लाल बहादूर शास्त्री -  विजयघाट ▪️इंदिरा गांधी -  शक्तिस्थळ ▪️चौधरी चरण सिंह -  किसानघाट ▪️मोरारजी देसाई -  अभयघाट ▪️ग्यानी झैलसिंग -  एकतास्थळ ▪️डॉ राजेंद्र प्रसाद -  महाप्रयानघाट ▪️यशवंतराव चव्हाण -  प्रीतिसंगम ▪️जगजीवन राम -  समतास्थळ ▪️के. आर. नारायणन -  उदयभुमी ▪️शंकर दयाळ शर्मा -  कर्मभूमी ▪️गुलजारी लाल नंदा -  नारायणघाट ▪️राजीव गांधी -  वीरभूमी https://t.me/shourya_academy_1
1 75628Loading...
07
🔰अग्नी क्षेपणास्त्र श्रेणी व पल्ला 🔹 अग्नी I  : 700 - 800 किमी 🔸 अग्नी।। : 2000 किमी पेक्षा जास्त 🔹 अग्नी।।। : 2500 किमी पेक्षा जास्त 🔸अग्नी IV : 3,500 किमी पेक्षा जास्त 🔹 अग्नी V : 5000 किमी पेक्षा जास्त ( हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे - ICBM ) ❌ महत्वाचे आहे लक्षात असू द्या https://t.me/shourya_academy_1
1 76511Loading...
08
राज्य उत्पादन विभाग भरती अपडेट्स ✍ जवान ( Constable) शारीरिक चाचणी प्रकिया १५ जुलै पर्यंत पार पडणार . १५ जुलै ते १५ ऑगस्ट असे १ महिन्याचे प्रशिक्षण  3 PTC ( नाशिक,खंडाळा ,सांगली ) येथे पार पडणार . सर्व पदांची नियुक्ती १५ ऑगस्ट रोजी भेटणार . ✍ Departmental Excise Sub Inspector यांची १४४ पदांची भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत पार पडणार Join https://t.me/shourya_academy_1
1 8932Loading...
09
आतापर्यंत खालील जिल्ह्याच्या पोलीस भरती ग्राउंड Date आलेल्या आहेत.. 1) मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस शिपाई → 10/06/2024 2) रत्नागिरी पोलीस शिपाई/बॅण्ड्समन/चालक → 10\06/2024 3) नाशिक ग्रामीण → 10/06/2024 4) SRPF जालना → 06/06/2024 5) SRPF गोंदिया → 06/06/2024 https://t.me/shourya_academy_1
2 28112Loading...
10
पोलीस भरती नाशिक ग्रामीण 10 जून पासून सुरु होणार आहे
2 3784Loading...
11
पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन🙏🏻🙏🏻🌼💐
2 3350Loading...
12
📌🔰महाराष्ट्रातील पहिले गाव :- परीक्षेसाठी  महत्त्वपूर्ण👇👇👇👇 ✅1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)🦋 ✅2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर, सातारा) 📚 ✅3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)🐝 ✅4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)💸 ✅5] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)🍎 ✅6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)📄 🦋किनवट तालुक्यातील भंडारवाडी या गावची मराठवाड्यातील पहिले आणि राज्यातील चौथे मधाचे गाव म्हणून घोषणा करण्यात आली. 🌟 यामधील एकावर १००℅ प्रश्न विचारला जाणार.. पाठच करून ठेवा. https://t.me/shourya_academy_1
2 36343Loading...
13
❇️ भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे  ❇️      बंदरे  -  राज्य 1) कांडला - गुजरात 2) मुंबई - महाराष्ट्र 3) न्हाव्हाशेवा - महाराष्ट् 4) मार्मागोवा - गोवा 5) कोचीन - केरळ 6) तुतीकोरीन - तमिळनाडू 7) चेन्नई - तामीळनाडू 8) विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश 9) पॅरादीप - ओडिसा 10)न्यू मंगलोर - कर्नाटक 11) एन्नोर - आंध्रप्रदेश 12) कोलकत्ता - पश्चिम बंगाल 13) हल्दिया - पश्चिम बंगाल https://t.me/shourya_academy_1
2 31332Loading...
14
❇️.....थोडक्यात महत्वाचे भारतीय जनक..... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🌀भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक ➖ डॉ. विक्रम साराभाई 🌀भारतीय क्षेपणास्त्राचे जनक  ➖ डॉ. APJ अब्दुल कलाम 🌀भारतीय महासंगणकाचे जनक ➖ विजय भटकर 🌀भारतीय अनुविज्ञानाचे जनक ➖ डॉ.लो होमी भाभा 🌀भारतीय हरितक्रांतीचे जनक ➖ डॉ. M.S. स्वामीनाथन 🌀भारतीय उद्योगाचे जनक ➖ जमशेदजी टाटा 🌀भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक ➖ दादासाहेब फाळके 🌀आधुनिक भारताचे जनक ➖ राजा राममोहन रॉय 🌀भारतीय असंतोषाचे जनक ➖ लोकमान्य टिळक 🌀भारतीय राष्ट्रवादाचे जनक ➖ सुरेंद्रनाथ बॅनर्जी 🌀भारतीय अर्थशास्त्राचे जनक ➖ दादाभाई नौरोजी 🌀भारतीय ग्रंथालयाचे जनक ➖ S.R. रंगनाथन 🌀आधुनिक भारताचे शिल्पकार ➖ पंडीत नेहरू 🌀भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ➖डॉ. B. R. आंबेडकर 🌀पाणी पंचायतीचे जनक ➖ विलासराव साळुंखे 🌀भूदान चळवळीचे जनक ➖ विनोबा भावे 🌀पंचायतराज पद्धतीचा जनक ➖ बलवंतराय मेहता 🌀भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक ➖ सॅम पित्रोदा 🌀आर्थिक राष्ट्रवादाचे जनक ➖ दादाभाई नौरोजी 🌀मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर 🌀भारतीय आरमाराचे जनक ➖ छ. शिवाज महाराज 🌀आधुनिक महाराष्ट्राचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर 🌀महाराष्ट्र हरितक्रांतीचे  जनक ➖ वसंतराव नाईक 🌀भारताच्या एकीकरणाचे जनक ➖ सरदार पटेल  🌀आधुनिक मराठी कवितेचे जनक ➖ केशवसुत https://t.me/shourya_academy_1
2 02878Loading...
15
📌 राज्यघटनेतील भाग (Parts) ◆ भाग पहिला – संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र ◆ भाग दूसरा – नागरिकत्व ◆ भाग तिसरा – मूलभूत हक्क ◆ भाग चौथा – मार्गदर्शक तत्वे ◆ भाग चार ‘अ’ – मूलभूत कर्तव्ये ◆ भाग पाचवा – संघ ◆ भाग सहावा – राज्य ◆ भाग सातवा – रद्द ◆ भाग आठवा – केंद्र शासित प्रदेश ◆ भाग नववा – पंचायत ◆ भाग नऊ ‘अ’ – महापालिका ◆ भाग नऊ ‘ब’ – सहकारी संस्था ◆ भाग दहावा – अनुसूचीत आणि आदिवशी क्षेत्र ◆ भाग अकरावा – संघ-राज्य संबंध ◆ भाग बारावा – वित्त, मालमत्ता, करार आणि सुट्स ◆ भाग तेरावा – भारताच्या राज्याक्षेत्रातील व्यापार आणि वाणिज्य. ◆ भाग चौदावा – संघ आणि राज्यांतर्गत सेवा ◆ भाग चौदा ‘अ’ – न्यायाधिकरणे ◆ भाग पंधरावा – निवडणुका ◆ भाग सोळावा – विशिष्ट वर्गांशी संबंधित विशेष तरतुदी ◆ भाग सतरावा – भाषा ◆ भाग आठरावा – आणीबाणी तरतुदी ◆ भाग एकोणीसवा – संकीर्ण ◆ भाग विसावा – घटनादुरूस्ती तरतुदी ◆ भाग एकविसावा – तात्पुरती, संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी ◆ भाग बाविसावा – संक्षिप्त शीर्षक, प्रारंभाची तारीख, हिंदीमधील अधिपत्र आणि मजकूर. https://t.me/shourya_academy_1
2 16835Loading...
16
🛑 होमगार्ड च्या 9 हजार रिक्त जागा भरणार...!! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :-
2 3453Loading...
17
✅ भारतात आजपर्यंत आलेले सर्वात मोठे जहाज गुजरात मधील मुद्रा बंदरामध्ये... https://t.me/shourya_academy_1
2 11213Loading...
18
Media files
2 4681Loading...
19
Media files
2 3700Loading...
20
तुम्ही या भरतीत पास झालात तर तुमची मेहनत, घरच्यांचा आशीर्वाद, परमेश्वराची साथ आणि तुमचे शुभचिंतक यांचा हात नक्की असेल, पण जर तुम्ही अपयशी झालात तर तुमच्या यशाचं खापर आणि दोष हा फक्त स्वतःलाच दिला पाहिजे... जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर तुम्ही नक्की भरती होऊ शकता... त्यामुळे जर मेहनत करत नसाल तर तुम्ही अपयशाची पायरी चालत आहात हे समजून जा आणि या सर्वाला कारणीभूत तुम्हीच आहात, हे डोक्यात टाका... जर हे समजलं असेल तर नव्याने तयारी करा, अजूनही वेळ गेलेले नाही.... ✅ ✅ ✅ ✅ ✅ ✅ ✅ ✅ ✅ ✅ Join Telegram:- https://t.me/shourya_academy_1
2 3493Loading...
21
आजवरच्या सर्वात मोठ्या T20 ICC 2024 विश्वचषकात ॲम्बेसेडर म्हणून अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग, ख्रिस गेल, उसेन बोल्ट आणि शाहीद आफ्रिदी या प्रतिष्ठित खेळाडूंना मान मिळाला आहे.
1 8074Loading...
22
पेपर आणि नोट्स मोफत देतोय किमान गरजू विद्यार्थ्यांन पर्यत PDF फक्त पोहचवा तरी...👍 जास्तीत जास्त विद्यार्थ्यांन पर्यत पेपर आणि नोट्स पोहचवा... तूमच्या एका Share मुळे गरजू विद्यार्थ्यांचा अभ्यास होईल...🤞
1 8180Loading...
23
Media files
2 00357Loading...
24
Media files
2 09272Loading...
25
🚨 पायला त्रास होत असताना देखील पोलीस होण्याच स्वप्न पाहत असतो वर्दी समोर दिसत असते त्या साठी अनेक दु:ख सोसत असतो... 🚨 सर्व दु:ख बाजूला ठेवून मेहनत घ्या 🚨 जेव्हा वर्दी मिळेल तेव्हा हे सर्व दु:ख विसरून तुम्ही जाल....
2 1352Loading...
26
Media files
1 7755Loading...
27
Media files
1 8216Loading...
28
IPL 2024 महत्त्वाच्या नोट:- ✅ हंगाम 17 वा ✅ विजेता - कोलकत्ता नाईट रायडर्स संघ कप्तान:- श्रेयस अय्यर ✅ उपविजेता - सनरायझर्स हैदराबाद संघ कप्तान :- कमिन्स https://t.me/shourya_academy_1 ✅ IPL हंगाम - 17 वा ✅ एकूण संघ - 10 ✅ प्रायोजक - TATA ✅ Ornage Cap - विराट कोहली 741 धावा (RCB) ✅ Purple Cap - हर्षल पटेल 24 बळी (PK) ✅ सर्वाधिक षटकार - 42 अभिषेक शर्मा (SRH) https://t.me/shourya_academy_1 ✅ सर्वाधिक चौकार - 64 विराट कोहली (RCB) ✅ सर्वात महाग खेडाळ - मीचल स्टार्क 14.75 करोड ✅ सर्वात महाग भारतीय खेडाळू - हर्षल पटेल 11.75 करोड ✅ IPL लिलाव करणारी पहिली महिला - मल्लिका सागर ✅ आयपीएल मध्ये 8000 धावा - विराट कोहली ✅ आयपीएल मध्ये 200 विकेट पूर्ण - यजूवेंद्र चहल Join Telegram:- https://t.me/shourya_academy_1
1 71529Loading...
29
IPL 2024 महत्त्वाच्या नोट:- ✅ हंगाम 17 वा 👇 ✅ विजेता - कोलकत्ता नाईट रायडर्स संघ कप्तान:- श्रेयस अय्यर ✅ उपविजेता - सनरायझर्स हैदराबाद संघ पैट कमिन्स https://t.me/shourya_academy_1 ▶️ IPL हंगाम - 17 वा ▶️ एकूण संघ - 10 ▶️ प्रायोजक - TATA ▶️ Ornage Cap - विराट कोहली 741 धावा (RCB) ▶️ Purple Cap - हर्षल पटेल 24 बळी (PK) ▶️ अंतिम मॅच सामनावीर - ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ *⃣ सर्वात महाग खेडाळ - मीचल स्टार्क 14.75 करोड *⃣ सर्वात महाग भारतीय खेडाळू - हर्षल पटेल 11.75 करोड *⃣ IPL लिलाव करणारी पहिली महिला - मल्लिका सागर *⃣ पहिली मॅच - 22 मार्च 2024 (RCB × CSK) बंगळुरू *⃣ अंतिम मॅच - 26 मे 2024 ( SRH × KKR) चेन्नई ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ⏹ Paytm Fairplay Award - सनरायझर्स हैदराबाद ⏹ Punch EV Super Striker - जेक फ्रेझर मॅकगर्क (DC) ⏹ Most Valubale Player - सुनील नारायण (KKR) ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 6⃣ सर्वाधिक षटकार - 42 अभिषेक शर्मा (SRH) 4⃣ सर्वाधिक चौकार - 64 विराट कोहली (RCB) 🔼 Highest Score - मार्कस स्टॉइनस 124 धावा ▶️ Longest Six - एम एस धोनी 110 मीटर ▶️ आयपीएल 2024 पहिली मेडन ओव्हर - खलिल अहमद ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ आयपीएल मध्ये 8000 धावा - विराट कोहली ➡️ आयपीएल मध्ये 200 विकेट पूर्ण - यजूवेंद्र चहल Join Telegram:- https://t.me/shourya_academy_1
10Loading...
30
Media files
1 5239Loading...
31
Media files
1 5618Loading...
32
Media files
1 5587Loading...
33
Media files
1 5567Loading...
34
भारतीय राखीव बटालियन ( IRB ) - 3 कोल्हापूर पोलीस भरती 2022 - 23 च्या अनुशंगाने पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देणे बाबत ✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅ ➡️ JOIN TELEGRAM
1 6372Loading...
35
राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक - 15 गोंदिया मैदनी चाचणी संभाव्य तारीख 06/06/2024 🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷 ➡️ JOIN TELEGRAM :-
1 5522Loading...
36
Media files
1 52112Loading...
37
◾️17 वी IPL  ◾️आज अंतिम लढत ◾️चेन्नईतील एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर 🏏 तुमचा किंग कोण आहे ❓ कोलकाता नाईट रायडर्स 🔥 हैदराबाद सनरायझर्स ❤️
1 8028Loading...
38
♦️ DD Kisan टीव्ही चॅनल AI अँकर पहिले सरकारी टीव्ही चैनल ठरले. 👉DD Kisan स्थापन -26 मे 2015 👉भारत सरकारद्वारे स्थापन व शेतकऱ्यांप्रती समर्पित चॅनेल पहिले आणि एकमेव चैनल. 👉 डीडी किसान च्या दोन ए आय अँकर चे नावे - AI Krish आणि AI Bhoomi 👉AI अँकर लॉन्च तारीख-26 मे 2024
1 67016Loading...
Photo unavailableShow in Telegram
५ जून - जागतिक पर्यावरण दिन🌿🌏 Theme 2024 - Land Restoration, Desertification And Drought Resilience
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
🚨पालघर जिल्हा पोलिस शिपाई 1600 मी / 800 मी सरळ रोड वरती डांबरी💥💣
Mostrar todo...
👍 12😢 4
Photo unavailableShow in Telegram
मेक्सिकोच्या अध्यक्षपदी क्लॉडिया शेनबॉम 👉 अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलेची निवड. मेक्सिकोच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये क्लॉडिया शेनबॉम यांची निवड झाली आहे. मेक्सिकोच्या 200 वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमच एखादी महिला देशाच्या अध्यक्षपदावर निवडली गेली आहे. क्लॉडिया शेनबॉम या एक पर्यावरण संशोधक आणि मेक्सिको सिटीच्या माजी महापौर आहेत. https://t.me/shourya_academy_1
Mostrar todo...
👍 1
aganiveer.pdf2.53 KB
Photo unavailableShow in Telegram
पुणे लोहमार्ग
Mostrar todo...
👍 4🔥 1
🚨पोलीस भरतीला यावर प्रश्न असतोच 🚨 📍महत्वाचे समाधी स्थळ :- ▪️महात्मा गांधी -  राजघाट ▪️डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर -  चैत्यभूमी ▪️पंडित नेहरू -  शांतीवन ▪️लाल बहादूर शास्त्री -  विजयघाट ▪️इंदिरा गांधी -  शक्तिस्थळ ▪️चौधरी चरण सिंह -  किसानघाट ▪️मोरारजी देसाई -  अभयघाट ▪️ग्यानी झैलसिंग -  एकतास्थळ ▪️डॉ राजेंद्र प्रसाद -  महाप्रयानघाट ▪️यशवंतराव चव्हाण -  प्रीतिसंगम ▪️जगजीवन राम -  समतास्थळ ▪️के. आर. नारायणन -  उदयभुमी ▪️शंकर दयाळ शर्मा -  कर्मभूमी ▪️गुलजारी लाल नंदा -  नारायणघाट ▪️राजीव गांधी -  वीरभूमी https://t.me/shourya_academy_1
Mostrar todo...
👍 9
🔰अग्नी क्षेपणास्त्र श्रेणी व पल्ला 🔹 अग्नी I  : 700 - 800 किमी 🔸 अग्नी।। : 2000 किमी पेक्षा जास्त 🔹 अग्नी।।। : 2500 किमी पेक्षा जास्त 🔸अग्नी IV : 3,500 किमी पेक्षा जास्त 🔹 अग्नी V : 5000 किमी पेक्षा जास्त ( हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे - ICBM ) महत्वाचे आहे लक्षात असू द्या https://t.me/shourya_academy_1
Mostrar todo...
राज्य उत्पादन विभाग भरती अपडेट्स ✍ जवान ( Constable) शारीरिक चाचणी प्रकिया १५ जुलै पर्यंत पार पडणार . १५ जुलै ते १५ ऑगस्ट असे १ महिन्याचे प्रशिक्षण  3 PTC ( नाशिक,खंडाळा ,सांगली ) येथे पार पडणार . सर्व पदांची नियुक्ती १५ ऑगस्ट रोजी भेटणार . ✍ Departmental Excise Sub Inspector यांची १४४ पदांची भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत पार पडणार Join https://t.me/shourya_academy_1
Mostrar todo...
शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हक्काचे चॅनेल शौर्य अकॅडमी (बदलापूर पूर्व) ◆ चालू घडामोडी/गणित/मराठी व्याकरण ◆ फ्री नोट्स & TCS पॅटन पोलीस भरती पेपर

👍 2
आतापर्यंत खालील जिल्ह्याच्या पोलीस भरती ग्राउंड Date आलेल्या आहेत.. 1) मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस शिपाई → 10/06/2024 2) रत्नागिरी पोलीस शिपाई/बॅण्ड्समन/चालक → 10\06/2024 3) नाशिक ग्रामीण → 10/06/2024 4) SRPF जालना → 06/06/2024 5) SRPF गोंदिया → 06/06/2024 https://t.me/shourya_academy_1
Mostrar todo...
👍 9🔥 3
Photo unavailableShow in Telegram
पोलीस भरती नाशिक ग्रामीण 10 जून पासून सुरु होणार आहे
Mostrar todo...
😢 7👍 3🔥 2 1