cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हक्काचे चॅनेल शौर्य अकॅडमी (बदलापूर पूर्व) ◆ चालू घडामोडी/गणित/मराठी व्याकरण ◆ फ्री नोट्स & TCS पॅटन पोलीस भरती पेपर

Mostrar más
Publicaciones publicitarias
6 384
Suscriptores
+2624 horas
+2377 días
+80430 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

जागांचे वितरण ⭐️ महाराष्ट्र लोकसभा जागा : 48 जागा ⭐️ महाराष्ट्र विधानसभा जागा : 288 जागा ⭐️ महाराष्ट्र विधानपरिषद जागा : 78 जागा https://t.me/shourya_academy_1
Mostrar todo...
👍 1😁 1
महत्त्वाचे मुद्दे ✅ स्वातंत्र्यदिन 👉 76 वा ✅ प्रजासत्तक दिन 👉 75 वा ✅ महाराष्ट्र दिन 👉 65 वा स्थापना दिवस ✅ लोकसभा 👉 18 वी ✅ विधानसभा 👉 14 वी ✅ एकनाथ शिंदे 👉 20 वे मुख्यमंत्री ✅ रमेश बैस 👉 23 वे राज्यपाल ✅ नरेंद्र मोदी 👉 14 वे पंतप्रधान ✅ द्रौपदी मुर्मु 👉 15 व्या राष्ट्रपती
Mostrar todo...
👍 6
17 मे पर्यंत कोणताही एक अर्ज ठेवण्याची तारीख दिलेली आहे ✅ अर्ज जास्त प्रमाणात आहे ✅ कुठे एक अर्ज ठेवायचा आहे विचार करा ✅ प्रत्येकाने तुम्हाला दिलेल्या तारखेला हजर राहा, सोबत भरलेल्या सर्व फॉर्म ची प्रिंट, हमीपत्र व आधार कार्ड च्या  शिल्लक झेरॉक्स, पासपोर्ट फोटो इ. सोबत ठेवा...
Mostrar todo...
👍 4
📌 लक्षात ठेवा - आपल्या प्रजासत्ताक दिनाला यावेळी 75 वर्षे पूर्ण झाली आहेत म्हणून IMP आहे ✔️ यावर्षी 26 जानेवारी 2024 ला 75 वा प्रजासत्ताक दिन होता ❌पहिल्यांदा निमंत्रण हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना देण्यात आली होती पण त्यांनी ते काही कारणास्तव नाकारले ✔️ याच्यानंतर प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना निमंत्रित करण्यात आले ✔️ परेडची संकल्पना : विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी ही संकल्पना होती ✔️ भारताच्या NCC ला सलग 3 ऱ्या वर्षी सर्वोत्तम कामगिरीसाठी पंतप्रधान बॅनर मिळाले https://t.me/shourya_academy_1
Mostrar todo...
शौर्य पोलीस वर्दी🚨🚔

महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हक्काचे चॅनेल शौर्य अकॅडमी (बदलापूर पूर्व) ◆ चालू घडामोडी/गणित/मराठी व्याकरण ◆ फ्री नोट्स & TCS पॅटन पोलीस भरती पेपर

96 व्या ऑस्कर पुरस्कार 2024 विजेत्यांची यादी बेस्ट फिल्म :- ओपेनहायमर बेस्ट अ‍ॅक्टर :- सिलियन मर्फी (ओपेनहायमर) बेस्ट अ‍ॅक्ट्रेस :- एम्मा स्टोन (पुअर थिंग्ज) बेस्ट डायरेक्टर :- ख्रिस्तोफर नोलान (ओपेनहायमर) बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेस :- डा'वाइन जॉय रैंडोल्फ (द होल्डओवर्स) बेस्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट :- वॉर इज़ ओव्हर बेस्ट अ‍ॅनिमेटेड फीचर :- द बॉय अँड द हेरॉन बेस्ट अ‍ॅडेप्टेड स्क्रीनप्ले कॅटेगरी :- अमेरिकन फिक्शन बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले :- अ‍ॅनाटॉमी ऑफ ए फॉल (जस्टिन ट्रिट आणि ऑर्थर हरारी) बेस्ट मेकअप अँड हेयरस्टाइलिंग :- पुअर थिंग्स बेस्ट प्रोडक्शन डिझाइन :- पुअर थिंग्स (डिझायनर जेम्स प्राइस आणि शोना हीथ) बेस्ट कॉस्ट्यूम कॅटेगरी :- पुअर थिंग्स बेस्ट इंटरनॅशनल फीचर :- द ज़ॉन ऑफ़ इंटरेस्ट (जोनाथन ग्लेज़र) बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर :- रॉबर्ट डाउनी ज्युनिअर (ओपेनहायमर) बेस्ट व्हिज़ुअल इफ़ेक्ट :- गॉडज़िला मायनस वन बेस्ट फिल्म एडिटिंग :- ओपेनहायमर बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट :- द लास्ट रिपेयर शॉप बेस्ट डॉक्युमेंट्री फीचर :- 20 डेज इन मारियुपोल बेस्ट लाईव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट :- द वंडरफुल लाईफ ऑफ हेनरी शुगर बेस्ट सिनेमॅटोग्राफी :- डच-स्वीडिश सिनेमॅटोग्राफर होयटे वॅन होयटेमा (ओपेनहायमर) बेस्ट ओरिजनल स्कोर :-  लुडविग गोरान्सन (ओपेनहायमर) बेस्ट ओरिजनल साँग :- व्हाट वॉज आय मेड फॉर? (बॉर्बी) https://t.me/shourya_academy_1
Mostrar todo...
👍 2
😍 गट ब / क 2024 PSI च्या 441 जागासाठी मगणीपत्र
Mostrar todo...
स्वराज्याचे धाकले धनी राजे छत्रपती संभाजी जयंती दिनी शंभू राजेंना मानाचा मुजरा...!! 🙏🙏
Mostrar todo...
👍 4
➡️ T- 20 क्रिकेट मध्ये 350 विकेट्स घेणारा भारताचा पहिला फिरकीपटू युजवेंद्र चहल...
Mostrar todo...
👍 1