es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Ir al canal en Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram गणित अभ्यास

El canal गणित अभ्यास (@ganitabhyas) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 37 653 suscriptores, ocupando la posición 5 020 en la categoría Educación y el puesto 10 060 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 37 653 suscriptores.

Según los últimos datos del 20 noviembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 596, y en las últimas 24 horas de -19, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 9.21%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.22% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 468 visualizaciones. En el primer día suele acumular 1 213 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 20.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 21 noviembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

37 653
Suscriptores
-1924 horas
-667 días
+59630 días
Archivo de publicaciones
20 पेरु 120 रु ना विकल्यामुळे 25% तोटा होतो तर 12 पेरु किती रु. ना विकावेत ज्यामुळे 20% नफा होईल ?
Anonymous voting
29 ago 2025, 02:56

एका दुकानदाराने एक वस्तू 150 रु. ना विकल्यामुळे त्याला 25% तोटा होतो तर ती वस्तू त्याने किती रुपयांना विकावी ज्यामुळे त्याला 20% नफा होईल?
Anonymous voting
29 ago 2025, 02:56

खरेदीच्या किंमत समान असणाऱ्या दोन वस्तूंच्या विक्री किमतीत 60 रुपयाचा फरक असून नफ्यातील फरक शेकडा 12 आहे तर प्रत्येक वस्तूची खरेदी ची किंमत किती
Anonymous voting
29 ago 2025, 02:56

सागर ने आपली सायकल 17% नफ्याने विकण्याऐवजी 25% नफ्याने विकली असता त्याला 176 रुपये जास्त मिळतील तर त्या सायकलची खरेदी किंमत किती
Anonymous voting
29 ago 2025, 02:56

एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चूक येते तर 51 प्रश्न पैकी त्याची किती प्रश्नाचे उत्तर बरोबर असेल.
Anonymous voting
29 ago 2025, 02:56

राजू, सुनील व अनिल यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे. तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती.
Anonymous voting
29 ago 2025, 02:56

एका संख्यांच्या 50% मधून 50 वजा केले असल्यास 50 उरतात तर ती संख्या कोणती..
Anonymous voting
29 ago 2025, 02:55

एका पुस्तकांचा 2/3 भाग व 10 पाने वाचून झाल्यावर 80 पाने वाचवायची राहिली, तर पुस्तकात किती पाने आहेत?
Anonymous voting
29 ago 2025, 02:55

लेखी परीक्षेतील मार्कांची 'बेरीज' वाढविण्यासाठी गणिताचा पाया सुद्धा भक्कम पाहिजे...👍
28 ago 2025, 23:16

अनिलची कार्यक्षमता सुनिलपेक्षा दुप्पट आहे. एखादे कार्य पुर्ण करण्यासाठी अनिल सुनिलपेक्षा 15 दिवस कमी कालावधी घेतो. तेच काम दोन्ही मिळून केल्या किती दिवस लागतील ?
Anonymous voting
28 ago 2025, 22:39

एका निवडणुकीत दोन उमेदवार होते. एकूण मतदाराच्या 75% लोकांनी मतदान केले. यापैकी 2% मते अवैध ठरली. एका उमेदवारास 9261 मते मिळाली. जी वैध मतांच्या 75% होती, तर एकुण मतदार किती.
Anonymous voting
28 ago 2025, 22:39

एका क्रिकेटरची 10 डावाच्या धावांची सरासरी 32 आहे. त्याने पुढच्या डावात किती धावा काढाव्यात जेणेकरून त्याच्या धावांची सरासरी 4 ने वाढेल.
Anonymous voting
28 ago 2025, 22:39

एक विमान A या बिंदूपासून 280 किमी प्रती तास या वेगाने निघालेले आहे. हवेचा वेग 40 किमी प्रती तास आहे. जर ते विमान A पासून B पर्यंत हवेच्या उलट दिशेने गेले तर त्याला 75 मिनिट लागतात तर A पासून B पर्यंतचे अंतर किती?
Anonymous voting
28 ago 2025, 22:39

वस्तूंच्या किमतीत 30 टक्के कपात केली. त्यामुळे वस्तूंचा खप 20 टक्क्यांनी वाढला, तर व्यवहारावर काय परिणाम होईल?
Anonymous voting
28 ago 2025, 22:38

एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढते. आज लोकसंख्या 10,000 असल्यास 2 वर्षांनंतर लोकसंख्या किती होईल ?
Anonymous voting
28 ago 2025, 22:37

17 चेंडू 720 विकल्यास 5 चेंडूंच्या खरेदी किमती एवढे नुकसान होते तर एका चेंडूची खरेदी किंमत किती
Anonymous voting
28 ago 2025, 22:37

एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती?
Anonymous voting
28 ago 2025, 22:37

▪️एका शाळेत 600 विद्यार्थ्यांपैकी मुलांचे सरासरी वय 12 वर्षे आहे आणि मुलींचे सरासरी वय 11 वर्ष आहे व त्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय 11 वर्ष 9 महिने आहे तर त्या शाळेत किती मुले आहेत❓
Anonymous voting
28 ago 2025, 22:37

15 मी × 20 मी × 25 मी मापाच्या खोलीत मोठ्यात मोठी बाजू असणारे किती घनाकृती ठोकळे तंतोतंत बसतील ?
Anonymous voting
28 ago 2025, 22:37

एका संख्येला 6 ने भाग दिल्यास बाकी 3 उरते. 8 ने भाग दिल्यास बाकी 5 उरते. 9 ने भाग दिल्यास बाकी 6 उरते. तर ती संख्या कोणती ?
Anonymous voting
28 ago 2025, 22:37