es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Ir al canal en Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram गणित अभ्यास

El canal गणित अभ्यास (@ganitabhyas) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 37 653 suscriptores, ocupando la posición 5 020 en la categoría Educación y el puesto 10 060 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 37 653 suscriptores.

Según los últimos datos del 20 noviembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 596, y en las últimas 24 horas de -19, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 9.21%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.22% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 468 visualizaciones. En el primer día suele acumular 1 213 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 20.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 21 noviembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

37 653
Suscriptores
-1924 horas
-667 días
+59630 días
Archivo de publicaciones
एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती 6 फेऱ्या मारतो. तर तो भोवरा 1 मिनीट 15 सेकंदात स्वतःभोवती किती फेऱ्या मारील ?
Anonymous voting
28 ago 2025, 22:37

*☑️ 1 ते 100 मधील प्रत्येक अंक किती वेळा येतो* 0 → 11 1 → 21 2–9 → प्रत्येक 20 2) 1 ते 200 मधील प्रत्येक अंक किती वेळा येतो 0 → 31 1 → 140 2 → 41 3–9 → प्रत्येक 40 ☑️ 1 ते 1000 मधील प्रत्येक अंक किती वेळा येतो. 0 → 192 1 → 301 2–9 → प्रत्येक 300 *☑️ फक्त ‘1’ या अंक किती वेळा येतो.* 1–100 → 21 1–200 → 140 1–300 → 160 1–400 → 180 1–500 → 200 1–600 → 220 1–700 → 240 1–800 → 260 1–900 → 280 1–1000 → 301 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━
28 ago 2025, 13:01

⭕ एका दुकानदाराची 30 दिवसांची सरासरी विक्री 155 रु. आहे पहिल्या 15 दिवसांची सरासरी विक्री 190 रु. असल्यास; नंतरच्या 15 दिवसांची एकूण विक्री किती? A.285 B.2375 C.1800 D.1950 🔹उत्तर : 1800. 🔶(155 – सरसरीतील फरक)×15. = (155-35)×15 = 120×15 = 1800
28 ago 2025, 12:21

⭕ विसंगत अक्षर गट ओळखा KO DW HS MN 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
28 ago 2025, 09:35

⭕ रघुणे दादाकडून 2500 रुपये उधार घेतले व पाच वर्षानंतर दादाला 4000 रुपये दिले तर व्याजाचा दर किती पडला 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
28 ago 2025, 09:35

⭕ राजू व विजू यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे व त्यांच्या वयांचा गुणाकार 315 आहे तर राजू चे आजचे वय किती 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
28 ago 2025, 09:35

⭕ एका कपडे धुण्याच्या पावडर पिशवीत 2 किलोग्रॅम ऐवजी फक्त 1850 ग्रॅम पावडर आली तर दुकानदारा शेकडा नफा किती झाला 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
28 ago 2025, 09:35

⭕ पितळ व ॲल्युमिनियम मिश्रित धातूच्या गोळ्यात 98.8% पितळ आहे हा गोळा 6 किलोग्राम वजनाचा आहे तर त्यात ॲल्युमिनियम किती असेल 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
28 ago 2025, 09:35

⭕ पोलीस भरती 2025 साठी...⭕ ✅ आजचे 5 प्रश्न दयाचे काय पाहिजे असेल तर एक लाईक नक्की दया.. 👇👇👇👇👇👇👇👇
28 ago 2025, 09:30

ताशी 60 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी, जर ताशी 75 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहचली, तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला?
Anonymous voting
28 ago 2025, 09:26

800 मी. अंतर 72 सेकंदात ओलांडांनार्‍य गाडीचा ताशी वेग किती कि.मी. ?
Anonymous voting
28 ago 2025, 09:26

🏆 1 ते 1000 पर्यंत एकूण मूळ संख्यांचा चार्ट 🏆 🎯 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या = 25 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97 🎯 101 ते 200 पर्यंत एकूण मूळ संख्या = 21 101, 103, 107, 109, 113, 127, 131, 137, 139, 149, 151, 157, 163, 167, 173, 179, 181, 191, 193, 197, 199 🎯 201 ते 300 पर्यंत एकूण मूळ संख्या = 16 211, 223, 227, 229, 233, 239, 241, 251, 257, 263, 269, 271, 277, 281, 283, 293 🎯 301 ते 400 पर्यंत एकूण मूळ संख्या = 16 307, 311, 313, 317, 331, 337, 347, 349, 353, 359, 367, 373, 379, 383, 389, 397 🎯 401 ते 500 पर्यंत एकूण मूळ संख्या = 17 401, 409, 419, 421, 431, 433, 439, 443, 449, 457, 461, 463, 467, 479, 487, 491, 499 🎯 501 ते 600 पर्यंत एकूण मूळ संख्या = 14 503, 509, 521, 523, 541, 547, 557, 563, 569, 571, 577, 587, 593, 599 🎯 601 ते 700 पर्यंत एकूण मूळ संख्या = 16 601, 607, 613, 617, 619, 631, 641, 643, 647, 653, 659, 661, 673, 677, 683, 691 🎯 701 ते 800 पर्यंत एकूण मूळ संख्या = 14 701, 709, 719, 727, 733, 739, 743, 751, 757, 761, 769, 773, 787, 797 🎯 801 ते 900 पर्यंत एकूण मूळ संख्या = 15 809, 811, 821, 823, 827, 829, 839, 853, 857, 859, 863, 877, 881, 883, 887 🎯 901 ते 1000 पर्यंत एकूण मूळ संख्या = 14 907, 911, 919, 929, 937, 941, 947, 953, 967, 971, 977, 983, 991, 997 🔥 1 ते 1000 पर्यंत एकूण मूळ संख्या = 168 🔥
28 ago 2025, 07:31

एक घड्याळ एका मिनिटाला तीन सेकंद मागे पडते. तर एका दिवसात ते किती वेळ मागे पडेल ? (वडसा (गडचिरोली) SRPF गट क्र. 13 पो.शि.भ.-2024)
Anonymous voting
28 ago 2025, 06:58

आज सरिता ही रेखापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 33 वर्षे होते. तर सरिताचे आजचे वय किती?
Anonymous voting
28 ago 2025, 06:57

दोन संख्यांचा मसावि आणि लसावि अनुक्रमे 16 व 192 आहे. जर त्यापैकी एक संख्या 64 असेल तर दुसरी संख्या कोणती?
Anonymous voting
28 ago 2025, 06:57

एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे तेवढीच बदके आहेत. या सर्वांचे एकूण पाय 108 असल्यास त्यापैकी ससे किती ?
Anonymous voting
28 ago 2025, 06:57

एका कामावर १० माणसे लावली. तर ते काम १२ दिवसात पूर्ण होते. त्याच कामासाठी १५ माणसे लावली, तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?
Anonymous voting
28 ago 2025, 06:56

2,3,4,5,6,1,0 या अंकाचा वापर करून प्रत्येक अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती 4 अंकी संख्या तयार होतील
Anonymous voting
28 ago 2025, 06:56

सकाळी 10:30 वा. सुरु झालेला समाना क्रिकेटचा सामना दुपारी 2:15 वा. संपला तर सामना किती वेळ सुरु होता ❓️
Anonymous voting
28 ago 2025, 06:55

छापील किंमतीवर शे.10 सूट देऊन दुकानदाराने एक संगणक 18,000 रुपयांना विकला तर सांगणकाची छापील किंमत किती ❓️
Anonymous voting
28 ago 2025, 06:55