es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Ir al canal en Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram गणित अभ्यास

El canal गणित अभ्यास (@ganitabhyas) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 37 653 suscriptores, ocupando la posición 5 020 en la categoría Educación y el puesto 10 060 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 37 653 suscriptores.

Según los últimos datos del 20 noviembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 596, y en las últimas 24 horas de -19, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 9.21%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.22% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 468 visualizaciones. En el primer día suele acumular 1 213 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 20.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 21 noviembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

37 653
Suscriptores
-1924 horas
-667 días
+59630 días
Archivo de publicaciones
एका रकमेची 2 वर्षाची रास 5800 व 5 वर्षाची रास 7000 रु. आहे. तर ती रक्कम व सरळव्याजाचा दर काढा.
Anonymous voting
28 ago 2025, 06:55

द.सा.द.शे. 12 दराने 5000 रूपये 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती रूपये होईल ?
Anonymous voting
28 ago 2025, 06:54

10 टक्के दराने 4200 रूपयसांचे 2 वर्षात चक्रवाढ व्याज किती होईल ?
Anonymous voting
28 ago 2025, 06:54

एका रकमेचे 2 वर्षाचे सरळव्याज 1000 रू व चक्रवाढव्याज 1050 रू. आहे, तर व्याजाचा दर काढा.
Anonymous voting
28 ago 2025, 06:54

खालील दोन संख्या अशा आहेत की त्यांच्या वर्गाची वजाबाकी २७३ येते व त्या संख्याची बेरीज ३९ येते तर त्या संख्या कोणत्या?
Anonymous voting
28 ago 2025, 06:54

रमेश हा सुरेशपेक्षा उंच आहे. सुरेश नरेशपेक्षा उंच आहे. राजेश मंगेशपेक्षा उंच आहे. मंगेश सुरेशपेक्षा उंच आहे, तर यांच्यामध्ये सर्वात ठेंगणा कोण?
Anonymous voting
28 ago 2025, 06:54

सागर विजयपेक्षा उंच आहे. अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. सुजित सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे, तर सर्वात कमी उंची कोणाची?
Anonymous voting
28 ago 2025, 06:53

एका गावची लोकसंख्या 30,000 असून दरवर्षी ती 10% नी वाढते तर दोन वर्षांनंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल?
Anonymous voting
28 ago 2025, 06:53

दोन घड्याळे सकाळी 10 वाजता अचुक वेळेनुसार लावली. यातील एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटे पुढे जाते व दुसरे घड्याळ दर तासाला 3 मिनिटे मागे जाते. दुपारी 3:30 वाजता दोन घड्याळांच्या वेळांमध्ये किती फरक असेल ? (छ. संभाजीनगर SRPF गट क्र. 14 पो.शि.भ.024)
Anonymous voting
28 ago 2025, 06:52

एक घड्याळ एका मिनिटाला तीन सेकंद मागे पडते. तर एका दिवसात ते किती वेळ मागे पडेल ? (वडसा (गडचिरोली) SRPF गट क्र. 13 पो.शि.भ.-2024)
Anonymous voting
28 ago 2025, 06:52

एका शाळेत सहाशे विद्यार्थी आहेत . त्यातील मुलांचे सरासरी वय 12 व मुलींचे सरासरी वय 11 आहे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय अकरा वर्ष नऊ महिने आहे . तर शाळेतील मुले व मुली किती
Anonymous voting
28 ago 2025, 05:37

एक नळाने पाण्याची टाकी 12 तासात दुसऱ्या नळाने 8तासात व तिसऱ्या नळाने 24 तासात भरते जर तिन्ही नळ एकदाच सुरू केली तर ती टाकी किती तासात पूर्ण भरेल
Anonymous voting
28 ago 2025, 05:37

जर A चे 15% = B चे 20% असेल तर A:B = ?
Anonymous voting
28 ago 2025, 05:37

एका निवडणुकीत 8% मते अवैध ठरले व त्यानंतर वैध मतांच्या 40% मते मिळवणारा उमेदवार 4600 मतांनी पराभूत झाला,तर एकूण मतदार किती होते?
Anonymous voting
28 ago 2025, 05:37

एका व्यक्तीने त्याच्यावर असलेले 3250 रू रूपयांचे कर्ज 5 हप्त्यात फेडले त्याचा प्रत्येक पुढचा हफ्ता हा मागच्या हफ्त्यापेक्षा 25 रूपये जास्त होता तर त्याचा पहिला हफ्ता किती रूपयांचा होता ?
Anonymous voting
28 ago 2025, 05:37

१६०० रुपये मुद्दलाचे शेकडा १५ रुपये दराने तीन वर्षांनी व्याज किती होते?
Anonymous voting
28 ago 2025, 05:37

कपिल 25 वर्षांचा आणि रविश 45 वर्षांचा आहे. किती वर्षांपूर्वी 1) विधेय आणि त्यांच्या वयांचे गुणोत्तर 3 : 5 होते ?
Anonymous voting
28 ago 2025, 05:37

दोन संख्यांची बेरीज 530.50 असून त्यापैकी एक संख्या 110.50आहे तर दुसरी संख्या कोणती ?
Anonymous voting
28 ago 2025, 05:37

मुलगा ,आई ,वडील यांची आजची वय अनुक्रमे 10 वर्ष 30 वर्ष आणि 40 वर्ष आहेत तर किती वर्षांनी त्यांचे वय 3:7:9 या प्रमाणात होतील.
Anonymous voting
28 ago 2025, 03:19

जर 24x या तीन अंकी संख्येस 3 ने पूर्ण भाग जात असल्यास x ची किंमत किती ?
Anonymous voting
28 ago 2025, 03:19