TCS/IBPS पॅटर्न गणित व बुद्धिमापन मार्गदर्शन
👉 TCS आणि IBPS. 📌 UPSC | राज्यसेवा 📌 PSI, STI, ASO ➥MPSC क्लर्क 7k+ ➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥दररोज सराव टेस्ट ➥गणित व बुद्धिमापन चे टेस्ट ➥ एकूण 90,000 + MCQ 📢 जॉईन REQUEST SEND करा 👇 👇👇 खालील 𝗟𝗶𝗻𝗸 वर 𝗖𝗹𝗶𝗰𝗸 करा 👇👇
Mostrar más3 371
Suscriptores
-724 horas
-247 días
-8630 días
- Suscriptores
- Cobertura postal
- ER - ratio de compromiso
Carga de datos en curso...
Tasa de crecimiento de suscriptores
Carga de datos en curso...
✨ *ऑफर! ऑफर!! ऑफर!!!* ✨
*अक्षय तृतीया व भगवान परशुराम जयंती निमित्त* सर्व विद्यार्थ्यांना
*फिस फक्त फुल टाईम AC- 699/₹ .* (न्यू उदय हॉल- क्र ०२)
उदय अभ्यासिका
अंजली टॉकीज च्या बाजूस खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर
9420309520
5800
297) भारत सरकारची संपूर्ण शासकीय कार्यवाही राष्ट्रपतींच्या नावाने करण्यात येईल अशी तरतूद घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे?Anonymous voting
- 1) अनुच्छेद 76
- 2) अनुच्छेद 77
- 3) अनुच्छेद 78
- 4) अनुच्छेद 82
6100
296) योग्य विधाने ओळखा.
अ)जर राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला तर लोकसभेचे सभापती नवीन राष्ट्रपतीची निवड होईपर्यंत राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळतात. ब) राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या संदर्भात किमान आणि कमाल वयोमर्यादा संविधानात नमूद आहे.Anonymous voting
- 1)फक्त्त अ
- 2)फक्त्त ब
- 3)यापैकी नाही
- 4)वरीलपैकी दोन्ही
5600
295) राज्य पुनर्रचना आयोगाच्या अहवालाच्या आधारावर सरकारने 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केले?Anonymous voting
- 1) सातवी घटनादुरुस्ती 1956
- 2) पहिली घटना दुरुस्ती 1951
- 3) नववी घटनादुरुस्ती 1960
- 4) अकरावी घटना दुरुस्ती 1961
5300
👉 रोजगारासाठी जगभर फिरणारी व्यक्ती कमावलेला पैसा आपल्या देशात पाठवतो त्याला 'रेमिटन्स' असे म्हणतात.
👉 सन 2022 मध्ये प्रवासी भारतीयांनी मायदेशी धाडले तब्बल 9.28 लाख कोटी रुपये (111.22 अब्ज डॉलर )
👉 2021 प्रमाणे 2022 मध्ये ही चीनला मागे टाकून मेक्सिको दुसऱ्या स्थानावर.
5100
💎 राज्यसेवा कम्बाईन व मेडिकल करणाऱ्या मुलांनी एकदा अवश्य💯 भेट द्या✅
👍 1❤ 1🔥 1
5500
🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩. 🚩🚩🚩🚩
. 💥 स्टडी झोन 💥
सकाळी 7 ते रात्री 11 फुल AC
💯अभ्यासिके बाहेरील कोणतेही एक ऍडमिशन आणा व प्रत्येकी 100/-डिस्काउंट मिळवा
💎 हाय स्पीड वाय फाय.
💎 आरामदाई कुशन खुर्ची सहित
💎 पूर्णपणे वातानुकूलित
💎 ग्रुप डिस्कशन साठी व जेवनासाठी हॉल
💎 RO थंडगार पिण्याचे पाणी
💎 मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छताग्रह
💎 प्रत्यक डेक्सलां लॉकर व सॉफ्ट बोर्ड व चार्जिंग साठी पॉईंट.
💎 डोळे संरक्षण लाईट
◾️ अवश्य एक दिवस डेमो साठी बसुन पहा आवडले तरच आपला प्रवेश निश्चित करा.
🏬 ठिकाण : उदय अभ्यासिकेच्या खाली अंजली टॉकीज च्या बाजूस उदय झेरॉक्स समोर खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर
📞 अधिक माहितीसाठी संपर्क-
9420309520
9762178178
👍 1❤ 1🔥 1
6000
खालीलपैकी 'गुजराती' मधून आलेला शब्द कोणता ?Anonymous voting
- (1) दलाल
- (2) तूप
- (3) सिनेमा
- (4) मेहनत
5800
पुढीलपैकी तालव्य अल्पप्राण असणारी व्यंजने कोणती?
अ) क्
ब) च् क) छ् ड) ज्Anonymous voting
- फक्त अ बरोबर
- फक्त ब आणि ड बरोबर
- फक्त क बरोबर
- फक्त ब आणि क बरोबर
5900