cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

👮‍♂️ Mission Police KHAKI 🚔

👮 महाराष्ट्र पोलीस 👮 जब सपने तुम्हारे हैं तो उसे पूरा करने की जिम्मेदारी भी तुम्हारी है।...💯💯🏃‍♂️🏃‍♂️

Mostrar más
Publicaciones publicitarias
478
Suscriptores
Sin datos24 horas
-57 días
-930 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

31 ) मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर :- डॉ. रवींद्र कुलकर्णी 32 ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर :- डॉ. सुरेश गोसावी 33 ) सुरीनाम या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणास मिळाला आहे? ? उत्तर :- द्रौपदी मुर्मू 34 ) 'द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ यलो स्टार' हा पुरस्कार कोणास मिळाला आहे ? उत्तर :- द्रौपदी मुर्मू 35 ) "कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी" हा पुरस्कार कोणास मिळाला आहे ? उत्तर :- नरेंद्र मोदी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Mostrar todo...
➡️https://t.me/Mission_Police_KHAKI 🛑वरील माहिती आपल्या मित्रांना share करा
Mostrar todo...
👮‍♂️ Mission Police KHAKI 🚔

👮 महाराष्ट्र पोलीस 👮 जब सपने तुम्हारे हैं तो उसे पूरा करने की जिम्मेदारी भी तुम्हारी है।...💯💯🏃‍♂️🏃‍♂️

"काल राजाचा राज्याभिषेक झाला" "राजाचा" या शब्दाची विभक्ती ओळखा ?Anonymous voting
  • 1) चतुर्थी
  • 2) सप्तमी
  • 3) षष्ठी
  • 4) तृतीया
0 votes
‘बोलता-बोलता विचारमालिका तुटल्यास’ कोणते विरामचिन्ह वापरले जाते?Anonymous voting
  • संयोग चिन्ह
  • अपसारण चिन्ह
  • स्वल्प विराम
  • अपुर्ण विराम
0 votes
बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे ______होय.Anonymous voting
  • पुस्तक
  • भाषा
  • भावना
  • लेखन
0 votes
Q.) दहा वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा तिप्पट होते. दहा वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट झाले. तर वडील व मुलाच्या वर्तमान काळातील वयाचे गुणोत्तर किती?Anonymous voting
  • 3:2
  • 7:3
  • 5:6
  • 5:4
0 votes
A हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो आणि तेच काम B हा 30 दिवसात संपवतो. जर A ने 8 दिवस काम केले व तो काम सोडून गेला तर शिल्लक काम B किती दिवसात संपवेल ?Anonymous voting
  • 15
  • 12
  • 10
  • 18
0 votes
288 व 294 यांचा मसावी 6 आहे तर त्यांचा लसावी किती?Anonymous voting
  • 14112
  • 294
  • 7506
  • 48
0 votes