cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

🚨Police Bharti 2024🚨

★खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल★ ● मराठी व्याकरण ● अंकगणित ● बुद्धिमत्ता ● सामान्य ज्ञान.

Mostrar más
Publicaciones publicitarias
53 426
Suscriptores
-1 51324 horas
-5 5677 días
-6 14730 días
Distribuciones de tiempo de publicación

Carga de datos en curso...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Análisis de publicación
MensajesVistas
Acciones
Ver dinámicas
01
♦️👉स्वयंघोषणा पत्र/Self Declaration ♦️👉DV साठी लागेल Save करून ठेवा ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅@MPSC_vision✅
56114Loading...
02
📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. ❌ नंबर कोणालाच दिसणार नाही ❌       👇 WhatsApp Link  👇 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t 👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
7510Loading...
03
पुरवठा निरीक्षक निकाल - UPPER DIVISION CLERK. ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
9570Loading...
04
♦️पुरवठा विभाग उच्चस्तर लिपिक- 👉 Open Gen Cut off- 180 ➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1 0381Loading...
05
✅❇️ मूलद्रव्ये व संज्ञा ❇️✅ 🟣◆ ॲल्युमिनियम - Al 🟣◆ बेरीअम - Ba 🟣◆ कोबाल्ट - Co 🟣◆ आयोडीन - I 🟣◆ मॅग्नेशिअम - Mg 🟣◆ मॅग्नीज - Mn 🟣◆ निकेल - Ni 🟣◆ फॉस्फरस - P 🟣◆ रेडीअम - Ra 🟣◆ सल्फर - S 🟣◆ युरेनिअम - U 🟣◆ झिंक - Zn 🟣◆ चांदी - Ag 🟣◆ सोने - Au 🟣◆ तांबे - Cu 🟣◆ लोखंड - Fe 🟣◆ पारा - Hg 🟣 ◆ शिसे - Pb 🟣◆ कथिल - Sn 🟣◆ टंगस्टन - W ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🪀 राज्यसेवा , गट ब व क तसेच सर्व सरळसेवा परीक्षेची अद्यावत माहिती व्हाट्सअप्प वर मिळवण्यासाठी खालील चॅनल जॉईन करा. 🪀* https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
1 0729Loading...
06
🚨➡️पोलीस भरती . 👉डॉक्टर, एमबीए, बीटेक, एलएलबी .... इत्यादी उच्चशिक्षितांचे अर्ज🫣🧐 ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
8651Loading...
07
✅➡️ तलाठी:- अमरावती जिल्हा तलाठी DV दिनांक:- 👉26/06/2024🔥 ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1 1321Loading...
08
◾️जलसंपदा विभाग Documents Verification साठी लागणारी कागदपत्रे ◾️जलसंपदा DV आजपासून सुरु झाले आहेत. 18 ते 22 जून👍 ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1 1712Loading...
09
✅➡️जलसंपदा विभाग भरतीची कागदपत्रे तपासणी आजपासून सुरु झाली आहे. दिनांक:-👉 18 ते 22 जून ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1 0040Loading...
10
To [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], विषय - DVET जाहिरात क्रमांक 2/2022 महोदय, वरील विषयावरून आपणास विनंती करण्यात येते की Directorate of Vocational Education and Training (DVET) मार्फत जाहिरात क्रमांक 2/ 2022 अंतर्गत दि. 16.02.2023 रोजी 772 पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तदनंतर 1.8.2023 रोजी निवड सूची प्रसिद्ध करण्यात आली होती. तरी निवड सूची प्रसिद्ध होऊन 9 महिने झालेले आहेत. तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असतानाही प्रतीक्षा यादीवर असलेल्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आलेले नाही. आमच्या माहितीनुसार आचारसंहितेमध्ये कागदपत्र पडताळणी घेण्यासाठी कसल्याही प्रकारची अडचण नसताना विनाकारण मागच्या चार महिन्यापासून भरती प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे. तरी जागा रिक्त असताना आणि विद्यार्थी प्रतीक्षा यादी मध्ये असताना फक्त आचारसंहितेचे कारण देऊन थांबवण्यात आलेली भरती लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी ही नम्र विनंती.
9540Loading...
11
✅ साहित्यिकांची टोपणनावे ✅ ● अनंत फंदी ---------------शाहीर अनंत घोलप ● अनंततनय ---------------दत्तात्रय अनंत आपटे ● अनिरुध्द पुनर्वसू ---------- नारायण गजानन आठवले ● अनिल     ---------------  आत्माराम रावजी देशपांडे ● अमरशेख ----------- --- मेहबूब पठाण ● अज्ञातवासी --------------  दिनकर गंगाधर केळकर ● आनंद     -----------------वि.ल.बर्वे ● आरती प्रभु ---------------चिंतामण त्र्यंबक खानोलकर ● काव्यविहारी   --------------धोंडो वासुदेव गद्रे ● कुंजविहारी ---------------हरिहर गुरुनाथ कुलकर्णी ● कुमुद  -------------------स.अ.शुक्ल ● कुसुमाग्रज ---------------वि.वा.शिरवाडकर ● कृष्णकुमार ---------------सेतू माधव पगडी ● केशवकुमार   -------------- प्र.के. अत्रे ● करिश्मा    ---------------- न.रा.फाटक ● केशवसुत   --------------- कृष्णाजी केशव दामले ● गदिमा     -----------------ग.दि.माडगुळकर ● गिरीश     -----------------शंकर केशव कानेटकर ● ग्रेस --------------------माणिक शंकर गोडघाटे ● गोल्या घुबड   -------------- विष्णुशास्त्री चिपळूणकर ● गोविंद      ------------------गोविंद त्र्यंबक दरेकर ● गोविंदाग्रज -----------------राम गणेश गडकरी ● चंद्रिका /चंद्रशेखर   ------------शिवराम महादेव गो-हे ● चारुता सागर   --------------- दिनकर दत्तात्रय भोसले ● छोटा गंधर्व ------------------सौदागर नागनाथ गोरे ● बालगंधर्व ------------------नारायणराव राजहंस ● जीवन    ---------------------संजीवनी मराठे ● ठणठणपाल/अलाणे -फलाणे ------जयवंत दळवी ● तुकडोजी महाराज ---------------माणिक बंडोजी ब्रम्हभट्ट ● संत तुकाराम    -----------------तुकाराम बोल्होबा अंबिले ● तुकाराम शेंगदाणे ---------------ज्ञानेश्वर नाडकर्णी ● दत्त (कवी) --------------------दत्तत्रय कोंडदेव घाटे ● दया पवार (कवी) ----------------दगडू मारुती पवार ● जागल्या (कथालेखक) ------------दगडू मारुती पवार ● दक्षकर्ण ---------------------अशोक रानडे ● दादुमिया ---------------------दा.वि.नेने ● दासोपंत ---------------------दासोपंत दिगंबर देशपांडे ● दिवाकर ---------------------शंकर काशिनाथ गर्गे ● दिवाकर कृष्ण -----------------दिवाकर कृष्ण केळकर ● धनुर्धारी ----------------------रा.वि.टिकेकर ● धुंडिराज ----------------------मो.ग.रांगणेकर ● नागेश        ----------------------नागेश गणेश नवरे ● नाथमाधव ----------------------व्दारकानाथ माधवराव पितके ● निशिगंध ----------------------रा.श्री.जोग ● नृसिंहाग्रज ----------------------ल.गो.जोशी ● पद्मा ---------------------------पद्मा विष्णू गोळे ● पराशंर -----------------------लक्ष्मणराव सरदेसाई ● पी.सावळाराम -------------------निवृत्ती रावजी पाटील ● पुष्पदंत -----------------------प्र.न.जोशी ● प्रफुल्लदत्त ------------------दत्तात्रय विष्णू तेंडोलकर ● प्रभाकर (शाहीर) --------------प्रभाकर जनार्दन दातार ● फडकरी ------------------पुरूषोत्तम धाक्रस ● फरिश्ता ------------------न. रा. फाटक ● बाकीबा ------------------बाळकृष्ण भगवंत बोरकर ● बाबा कदम ------------------वीरसेन आनंद कदम ● बाबुराव अर्नाळकर    ------------चंद्रकांत सखाराम चव्हाण ● बाबुलनाथ ------------------वि.शा.काळे ● बालकवी ------------------त्र्यंबक बापूजी ठोंबरे ● बाळकराम (विनोदासाठी) -------राम गणेश गडकरी ● बी ----------------------नारायण मुरलीधर गुप्ते ● बी रघुनाथ ------------------भगवान रघुनाथ कुलकर्णी ● बंधुमाधव ------------------बंधु माधव मोडक (कांबळे) ● भटक्या ------------------प्रमोद नवलकर ● भाऊ पाध्ये -------------प्रभाकर नारायण पाध्ये ● भानुदास ------------------कृष्णाजी विनायक पोटे ● भानुदास रोहेकर ---------------लीला भागवत ● भालचंद्र नेमाडे --------------भागवत वना नेमाडे ● मकरंद -------------------बा.सी.मर्ढेकर ● मंगलमूर्ती -----------मो.ग.रांगणेकर ● मनमोहन ---------गोपाळ नरहर नातू ● लोककवी श्री मनमोहन --------मीनाक्षी दादरकर ● माधव ज्युलियन -------माधव त्र्यंबक पटवर्धन ● माधवानुज ----------डॉ. काशिनाथ हरि मोडक ● मामा वरेरकर -------भार्गव विट्ठल वरेरकर ● मधू दारूवाला ---------------म.पा.भावे ● मिलिंद माधव -------------- कॅ. मा कृ. शिंदे ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1 06114Loading...
12
🔖 साहित्य अकादमी पुरस्कार मधील बालसाहित्य आणि युवा पुरस्कार जाहीर हे 2 पुरस्कार जाहीर करण्यात आले ❇️ बालसाहित्य पुरस्कार :  ◾️पुस्तकाचे नाव 'समशेर आणि भूतबंगला ◾️लेखक : भारत सासणे ❇️ मराठी भाषेतील युवा पुरस्कार ◾️पुस्तकाचे नाव:  उसवण ◾️लेखक :देविदास सौदागार ◾️लेखकाचे वय : 35 वर्षापर्यंत असावे लागते ◾️बक्षीस 50000 आणि प्रशस्तीपत्र ❇️ साहित्य अकादमी अध्यक्ष : माधव कौशिक ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1 1055Loading...
13
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘 📲 IMPORTANT CHANNEL👇 ✨ t.me/Pune_Rooms_Rental ✨ t.me/Pune_Rooms_Rental ✨ t.me/Pune_Rooms_Rental 💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा. 𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
1 2700Loading...
14
✅➡️17 हजार पदांसाठी 17 लाख उमेदवार. 👉 उद्यापासून पोलीस भरतीची मैदानी परीक्षा ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1 4344Loading...
15
▪️ ठाणे शहर पोलीस भरती उमेदवारांना सूचना 👉 मैदानाचे ठिकाण साकेत ग्राउंड ठाणे 👉 1600 मीटर पाईपलाईन रोड बाळकुंभ येथे ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1 2741Loading...
16
🛑 धाराशिव पोलीस अधीक्षक ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1 4471Loading...
17
🛑 नंदुरबार जिल्हा पोलीस भरती ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1 5691Loading...
18
सातारा पोलिस भरती गरीब विद्यार्थ्यांना..राहण्याची सोय👍 ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1 4042Loading...
19
♦️नेट आणि ग्रामसेवक परीक्षा एकाच दिवशी ! ➡️ आज खूप students' ना एकच परीक्षा द्यावी लागेल. वेळेअभावी,सेंटर दुसरीकडे आला तर काही विषयच नाही एकच exam निवडा आणि पेपर व्यवस्थित द्या.. 🙏 ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1 4390Loading...
20
पुणे:- 1219 पदांसाठी 1लाख 81 हजार अर्ज. पोलीस, कारागृह, लोहमार्ग दलात उद्यापासून भरती प्रक्रिया ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1 4223Loading...
21
♦️ महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या 500 उमेदवारा करिता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद MSCE मार्फत घेतल्या जाणाऱ्या राज्य शिक्षक पात्रता परीक्षा TET स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण तयारी करिता ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत... यासाठी पात्र असणारे अर्ज करू शकतात 🙏 👉 MPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षण तयारी साठी अर्ज मागविण्यात येत आहेत..👆👍 ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1 4112Loading...
22
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿 भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो ! भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो ! मात्र, आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो ! 💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿       🌺 शुभ सकाळ 🌺
1 3231Loading...
23
🟣✅17 June Update✅🟣 📌 पोलीस भरती 2022-23 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2583 📌 महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोपणनावे https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2586 📌 आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था/समाज/पुस्तके/ग्रंथ/इतर https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2592 📌 काही महत्वाचे निर्देशांक व भारताचा क्रमांक https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2594 📌 IMPORTANT CURRENT #GK https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2595 📌 मूलद्रव्ये व संज्ञा https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2596 📌 Economics #notes #part 1 and 2 #by #dc #samadhan #sir .pdf. https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2597 📌 लोकसंख्या Notes https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2598
1 6772Loading...
24
➡️⭕️♦️ MPSC ENGLISH VOCABULARY.. ➡️मुख्य परीक्षा पेपर सर्व इंग्लिश शब्दार्थ.. 👆👆👆👆👆 ➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1 7778Loading...
25
🛑#Economics #notes #part 2 #by #dc #samadhan #sir .pdf.❣❣ ♻️अर्थशास्त्र #Notes ♻️#Part 2 By : #DC समाधान सर. जय हिंद 🇮🇳 ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1 89214Loading...
26
ज्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी अथवा लागोपाठ च्या दिवशी आली असेल अश्या उमेदवारांना किमान 4 दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील. उमेदवारांना अडचण/शंका असल्यास त्यांनी [email protected] यावर ईमेल करावा” ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1 8513Loading...
27
📌आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था/समाज/पुस्तके/ग्रंथ/इतर✅✅ 1) ब्राह्मो समाज —1828 — राजाराम मोहन रॉय 2) आदी ब्राह्मो समाज — 1865 -- देवेंद्रनाथ टागोर 3) भारतीय ब्राह्मो समाज — 1865--  केशवचंद्र सेन 4) तरुण ब्राह्मो समाज —1923--वि.रा.शिंदे 5) प्रार्थना समाज —1867 — आत्माराम पांडुरंग तर्खडकर 6) आर्य समाज — 1875 — स्वामी दयानंद सरस्वती 7) आर्य समाज( कोल्हापूर )—-1918--- शाहू महाराज 8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई 9) सत्यशोधक समाज —1873---महात्मा फुले 10) सत्यशोधक समाज कोल्हापूर — 1911-- शाहू महाराज 11) सार्वजनिक समाज —1872--आनंदमोहन बोस 12) नवविधान समाज —1880-- केशवचंद्र सेन 13) भारत सेवक समाज---1905--- गोपाळ कृष्ण गोखले 14) भारत कृषक समाज —--1955--- पंजाबराव देशमुख 15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —- 1884- -आगरकर,टिळक,चिपळूणकर 16) डेक्कन सभा —— 1893 —— न्या.म.गो.रानडे 17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —-1916---- शाहू महाराज 18) रयत शिक्षण संस्था —-1919---- कर्मवीर भाऊराव पाटील 19) श्री शिवाजी शिक्षण संस्था —-1932--- पंजाबराव देशमुख 20) मनवधर्म सभा —— 1844----दादोबा पांडुरंग तर्खडकर 21) परमहंस सभा —— 1849---- दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर 22) ग्यानप्रसारक सभा —— 1848 —- दादोबा पांडुरंग 23) मद्रास महाजन सभा —— 1884 —— पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर 24) हिंदू महासभा —- 1915 —— मदन मोहन मलविय 25) वृद्धांसाठी संगत सभा —— वि.रा.शिंदे 26) वक्तृत्व उत्तेजक सभा —--न्या.म.गो.रानडे 27) सार्वजनिक सभा —-1870---- ग.वा.जोशी 28) ग्रँट मेडिकल कॉलेज —1838—जगन्नाथ शंकर सेठ 29) ग्रँट मेडिकल सोसायटी —1852—भाऊ दाजी लाड 30) बंगाल एसियाटीक सोसायटी—1784 —विलीयम जोन्स 31) एसियाटीक सोसायटी —1789—विलीयम जोन्स 32) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —1822— जगन्नाथ शंकर सेठ 33) सायन्टीफिक सोसायटी — 1862— सर सय्यद अहमद खान 34) मोहमदम लिटररी सोसायटी —1863— नवाब अब्दुल लतीफ 35) ट्रॅन्स्लेशन सोसायटी — 1864— सर सय्यद अहमद खान 36) लंडन इंडियन सोसायटी — 1865— दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी 37) थिलॉसोफिकॅल सोसायटी — 1875— मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट 38) मराठा एज्यूकेशन सोसायटी — 1901— शाहू महाराज 39) इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —1905 —श्यामजी कृष्ण वर्मा 40) पीपल्स एज्युकेशन सोसायटी —1945— बाबासाहेब आंबेडकर 41) किंग एड्वर्ड मोहमद्न एज्यूकेशन सोसायटी —1906— शाहू महाराज 42) निष्काम कर्ममठ —1910— महर्षी धो.के.कर्वे 43) निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे 44) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले 45) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील 46) हिंदुस्तान चे मार्टिन ल्यूथर किंग — राजाराम मोहन रॉय 47) महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग — महात्मा फुले 48) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) — 1923— वि.रा.शिंदे 49) पवनार आश्रम (वर्धा) —1921— विनोबा भावे 50) अनाथ बालिका आश्रम —1899— महर्षि धो.के.कर्वे 51) विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले 52) विक्टोरीया मराठा बोर्डींग —1901— शाहू महाराज 53) सेवा समिती — 1910— हृदयनाथ कुंझर 54) सेवा सदन — वि.रा.शिंदे 55) पूना सेवा सदन — रमाबाई रानडे 56) शारदा सदन मुंबई —1889 — पंडिता रमाबाई 57) मुक्ती सदन केडगाव —1898— पंडिता रमाबाई 58) कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई 59) केसरी — लोकमन्या टिळक 60) महारष्ट्र केसरी —— पंजाबराव देशमुख 61) महारष्ट्र धर्म —- विनोबा भावे 62) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —- पंजाबराव देशमुख 63) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी 64) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर 65) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —- एस.एम.जोशी 66) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874) —- विष्णू शास्त्री पंडित 67) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) —- महर्षी धो.के.कर्वे 68) स्वतःच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला —— रा.गो.भांडारकर 69) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —- (1893) ——  महर्षी धो.के.कर्वे 70) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —- न्या.म.गो.रानडे 71) विधवा विवाह पुस्तक —- विष्णू शास्त्री पंडित 72) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) — शाहू महाराज 73) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा (1918) — शाहू महाराज 74) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी —--नाशिक —- न्या.म.गो.रानडे 75) देशी व्यापार उत्तेजक मंडळी —(1882) —- ग.वा.जोशी 76) आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळ — (1937) — वि.रा.शिंदे ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1 79942Loading...
28
📒महत्वाचे दिन...📒 परीक्षेच्या दृष्टीने ============================ 🔖१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस ०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती) ०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन १० जानेवारी == जागतिक हास्य दिन १४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन २५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन २६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन ३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन ———————————————————— 🔖१४ फेब्रुवारी == टायगर डे १९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन २१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन २७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन २८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन ———————————————————— 🔖०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन ०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन १५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन १६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन २१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन २२ मार्च == जागतिक जल दिन २३ मार्च == जागतिक हवामान दिन ———————————————————— 🔖०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन ०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन १० एप्रिल == जलसंधारण दिन ११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन 14एप्रिल == भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती २२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन २३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन ———————————————————— 🔖०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन ०३ मे == जागतिक उर्जा दिन ०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन ११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस १३ मे == राष्ट्रीय एकता दिन १५ मे == जागतिक कुटुंब दिवस १७ मे == जागतिक संचार दिवस २१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन २४ मे == राष्ट्रकुल दिन ३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन ———————————————————— 🔖०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन ०५ जून == जागतिक पर्यावरण दिन १० जून == जागतिक नेत्रदान दिन १४ जून == जागतिक रक्तदान दिन १५ जून == जागतिक विकलांग दिन २१ जून == जागतिक योग दिन २६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन २७ जून == जागतिक मधुमेह दिन २९ जून == जागतिक सांखिकी दिन ——————————————— 🔖०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन ११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन २२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन २६ जुलै == कारगिल विजय दिन २८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन ———————————— 🔖०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन ०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन १५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन २० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन २९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन —————————— 🔖०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन ०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन ११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन १४ सप्टेंबर == हिंदी दिन १६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस १७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन २६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन २७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन —————————— 🔖०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती ०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन ०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन ०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन १५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन १६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन २१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन ३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन ३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस ————————— 🔖०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन ०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन १२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन १४ नोव्हेंबर == बालदिन १९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन २९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन —————————— 🔖०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन ०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन ०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन ०४ डिसेंबर == नॊदल दिन 06-डिसेंबर == डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन ०७ डिसेंबर == ध्वज दिन ०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन १० डिसेंबर == मानवी हक्क दिन २२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन २३ डिसेंबर == किसान दिन २४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅@MPSC_vision✅
1 68430Loading...
29
📌इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे ➡️१) १७७३ रेग्युलेटिंग अॅक्ट ➡️२) १८२२ कुळ कायदा ➡️३) १८२९ सतीबंदी कायदा ➡️४) १८३५ वृत्तपत्र कायदा ➡️५) १८५४ वूड्सचा शिक्षणविषयक खलिता ➡️६) १८५६ विधवा पुनर्विवाह कायदा ➡️७) १८५८ राणीचा जाहीरनामा ➡️८) १८५९ बंगाल रेंट अॅक्ट ➡️९) १८६० इंडियन पिनल कोड ➡️१०) १८६१ इंडियन हायकोर्ट अॅक्ट ➡️११) १८७० आर्थिक विकेंद्रीकरण कायदा ➡️१२) १८७८ व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट ➡️१३) १८८२ देशी वृत्तपत्र कायदा ➡️१४) १८८३ इलबर्ट बिल कायदा ➡️१५) १८८७ कुळ कायदा ➡️१६) १८९२ कौन्सिल अॅक्ट ➡️१७) १८९९ भारतीय चलन कायदा ➡️१८) १९०१ पंजाब लँड एलिनेशन कायदा ➡️१९) १९०४ भारतीय विद्यापीठ कायदा ➡️२०) १९०४ प्राचीन वस्तुजतन कायदा ➡️२१) १९०४ सहकारी पतसंस्था कायदा ➡️२२) १९०९ मोर्ले मिंटो सुधारणा कायदा ➡️२३) १९१९ मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा ➡️२४) १९१९ रौलेक्ट कायदा ➡️२५) १९३५ भारत सरकार कायदा ➡️२६) १९४४ राजाजी योजना ➡️२७) १९४५ वेव्हेल योजना ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🪀 राज्यसेवा , गट ब व क तसेच सर्व सरळसेवा परीक्षेची अद्यावत माहिती व्हाट्सअप्प वर मिळवण्यासाठी खालील चॅनल जॉईन करा. 🪀* https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
1 87327Loading...
30
📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. ❌ नंबर कोणालाच दिसणार नाही ❌       👇 WhatsApp Link  👇 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t 👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
1 8801Loading...
31
⭕ एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एका दिवशी आली असेल अशा उमेदवारांसाठी सूचना चे परिपत्रक महाराष्ट्र राज्य पोलीस भरती पोर्टलवर टाकण्यात आले आहे. 👉 महाराष्ट्र राज्य पोलीस भरती होम पेज :- https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1 9374Loading...
32
✅ आर्थिक नियोजन ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1 82511Loading...
33
🌟♦️ कोणत्या परीक्षा ला किती दिवस राहिलेत पाहून घ्या. अभ्यासाचे नियोजन जोरात असुद्या. टेलिग्राम वर Time पास करत बसू नका जास्त.. 🙏 ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
2 0185Loading...
34
🔸भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प :- 1) इडुक्की धरणा- पेरियार नदी - केरळ 2) उकई प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात 3) काकरापार प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात 4) कोल्डेम प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश 5) गंगा सागर प्रकल्प - चंबळ5 नदी - मध्य प्रदेश 6) जवाहर सागर प्रकल्प- चंबळ नदी - राजस्थान 7) जयकवाडी प्रकल्प - गोदावरी नदी - महाराष्ट्र 8) टिहरी धरण प्रकल्प - भागीरथी नदी - उत्तराखंड 9) तिलैया प्रकल्प - बराकार नदी - झारखंड 10) तुळबळ प्रकल्प - झेलम नदी - जम्मू आणि काश्मीर 11) दुर्गापुर बैराज प्रकल्प - दामोदर नदी - पश्चिम बंगाल 12) दुलहस्ती प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर 13) नागपूर विद्युत प्रकल्प - कोरडी नदी - महाराष्ट्र 14) नागार्जुन सागर प्रकल्प- कृष्णा नदी - आंध्र प्रदेश 15) नाथापा झकीरी प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश 16) पेंचहेत धरण - दामोदर नदी - झारखंड 17) पोचमपड प्रोजेक्ट - महानदी - कर्नाटक 18) फराक्का प्रकल्प - गंगा नदी - पश्चिम बंगाल 21) बंसगर प्रकल्प - सोन नदी - मध्य प्रदेश 20) भाक्रा नांगल प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश 21) भीमा प्रकल्प - पावना नदी - तेलंगाना 22) मतािटिला प्रकल्प - बेतवा नदी - उत्तर प्रदेश 23) रणजित सागर धरण प्रकल्प- रवी नदी - जम्मू आणि काश्मीर 24) राणा प्रताप सागर प्रकल्प - चंबळ नदी - राजस्थान 25) सतलज प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर 26) सरदार सरोवर प्रकल्प - नर्मदा नदी - गुजरात 27) हिकाल प्रकल्प - घटप्रभा प्रकल्प- कर्नाटक ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
2 06729Loading...
35
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘 📲 IMPORTANT CHANNEL👇 ✨ t.me/Pune_Rooms_Rental ✨ t.me/Pune_Rooms_Rental ✨ t.me/Pune_Rooms_Rental 💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा. 𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
1 8192Loading...
36
💎सामाजिक आर्थिक निर्देशक💎 ➗➗➗➗➗➗➗➗➗ 🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
1 8672Loading...
37
🅾 महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोपणनावे 🅾 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔹 दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भा. पाणिनी 🔹 विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. शिवाजी 🔹 कृष्णशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. जॉन्सन 🔹 त्र्यंबक बापुजी ठोंबरे - बालकवी 🔹 कृष्णाजी केशव दामले - केशवसुत 🔹 प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार 🔹 नारायण मुरलीधर गुप्ते - बी 🔹 चिंतामण त्र्यंबक मुरलीधर - आरतीप्रभू 🔹 राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज/बाळकराम 🔹 गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी 🔹 विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज 🔹 माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस 🔹 दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी 🔹 यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी 🔹 सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व 🔹 श्रीपाद नारायण राजहंस - बालगंधर्व 🔹 नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास 🔹 बा. सी. मर्ढेकर - निसर्गप्रेमी 🔹 सेतु माधवराव पगडी - कृष्णकुमार 🔹 शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर 🔹 ना. धो. महानोर - रानकवी 🔹 न. चि. केळकर - साहित्यसम्राट 🔹 माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव ज्युलियन 🔹 काशिनाथ हरी मोडक - माधवानुज 🔹 हरिहर गुरुनाथ कुलकर्णी - कुंजविहारी ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1 98628Loading...
38
✅➡️#UPSC परीक्षा:- गुगल मॅपमुळे विद्यार्थी भरकटले... 👉 चुकीचे ठिकाण दाखवले; संभाजीनगर मध्ये 50 जणांची युपीएससी प्रिलिम हुकली. ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1 8440Loading...
♦️👉स्वयंघोषणा पत्र/Self Declaration ♦️👉DV साठी लागेल Save करून ठेवा ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅@MPSC_vision
Mostrar todo...
self attested.pdf3.09 KB
Photo unavailableShow in Telegram
📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. नंबर कोणालाच दिसणार नाही       👇 WhatsApp Link  👇 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t 👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
Mostrar todo...
पुरवठा निरीक्षक निकाल - UPPER DIVISION CLERK. ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Mostrar todo...
5_6307735412110529459.pdf5.45 KB
Photo unavailableShow in Telegram
♦️पुरवठा विभाग उच्चस्तर लिपिक- 👉 Open Gen Cut off- 180 ➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Mostrar todo...
✅❇️ मूलद्रव्ये व संज्ञा ❇️ 🟣◆ ॲल्युमिनियम - Al 🟣◆ बेरीअम - Ba 🟣◆ कोबाल्ट - Co 🟣◆ आयोडीन - I 🟣◆ मॅग्नेशिअम - Mg 🟣◆ मॅग्नीज - Mn 🟣◆ निकेल - Ni 🟣◆ फॉस्फरस - P 🟣◆ रेडीअम - Ra 🟣◆ सल्फर - S 🟣◆ युरेनिअम - U 🟣◆ झिंक - Zn 🟣◆ चांदी - Ag 🟣◆ सोने - Au 🟣◆ तांबे - Cu 🟣◆ लोखंड - Fe 🟣◆ पारा - Hg 🟣 ◆ शिसे - Pb 🟣◆ कथिल - Sn 🟣◆ टंगस्टन - W ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🪀 राज्यसेवा , गट ब व क तसेच सर्व सरळसेवा परीक्षेची अद्यावत माहिती व्हाट्सअप्प वर मिळवण्यासाठी खालील चॅनल जॉईन करा. 🪀* https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Mostrar todo...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
🚨➡️पोलीस भरती . 👉डॉक्टर, एमबीए, बीटेक, एलएलबी .... इत्यादी उच्चशिक्षितांचे अर्ज🫣🧐 ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
➡️ तलाठी:- अमरावती जिल्हा तलाठी DV दिनांक:- 👉26/06/2024🔥 ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Mostrar todo...
◾️जलसंपदा विभाग Documents Verification साठी लागणारी कागदपत्रे ◾️जलसंपदा DV आजपासून सुरु झाले आहेत. 18 ते 22 जून👍 ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Mostrar todo...
WRD Documents.pdf14.56 MB
👍 1
➡️जलसंपदा विभाग भरतीची कागदपत्रे तपासणी आजपासून सुरु झाली आहे. दिनांक:-👉 18 ते 22 जून ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Mostrar todo...
To [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected], विषय - DVET जाहिरात क्रमांक 2/2022 महोदय, वरील विषयावरून आपणास विनंती करण्यात येते की Directorate of Vocational Education and Training (DVET) मार्फत जाहिरात क्रमांक 2/ 2022 अंतर्गत दि. 16.02.2023 रोजी 772 पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तदनंतर 1.8.2023 रोजी निवड सूची प्रसिद्ध करण्यात आली होती. तरी निवड सूची प्रसिद्ध होऊन 9 महिने झालेले आहेत. तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असतानाही प्रतीक्षा यादीवर असलेल्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आलेले नाही. आमच्या माहितीनुसार आचारसंहितेमध्ये कागदपत्र पडताळणी घेण्यासाठी कसल्याही प्रकारची अडचण नसताना विनाकारण मागच्या चार महिन्यापासून भरती प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे. तरी जागा रिक्त असताना आणि विद्यार्थी प्रतीक्षा यादी मध्ये असताना फक्त आचारसंहितेचे कारण देऊन थांबवण्यात आलेली भरती लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी ही नम्र विनंती.
Mostrar todo...
👍 1