🚨Police Bharti 2024🚨
★खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल★ ● मराठी व्याकरण ● अंकगणित ● बुद्धिमत्ता ● सामान्य ज्ञान.
Mostrar más60 303
Suscriptores
-12424 horas
-5027 días
-40230 días
- Suscriptores
- Cobertura postal
- ER - ratio de compromiso
Carga de datos en curso...
Tasa de crecimiento de suscriptores
Carga de datos en curso...
Photo unavailableShow in Telegram
ग्रामसेवक, आरोग्यसेवक भरती पूर्ण होणार कधी?
राज्यातील ग्रामसेवक तसेच आरोग्यसेवक पदांच्या हजारो जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी अद्याप या दोन्ही पदांचा व अन्न निरीक्षक पदाच्या परीक्षेची तारीख ही अजून जाहीर झालेली नाही.
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
❇️ महिला व बालिका संबंधी महत्त्वपूर्ण दिन
◆ 24 जानेवारी : राष्ट्रीय बालिका दिन
◆ 13 फेब्रुवारी : राष्ट्रीय महिला दिन
◆ 8 मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिन
◆ 11 एप्रिल : सुरक्षित मातृत्व दिन
◆ 28 मे : आं. महिला आरोग्य कृती दिन
◆ 23 जून : आंतरराष्ट्रीय विधवा दिन
◆ 1 - 7 ऑगस्ट : स्तनपान सप्ताह
◆ 11 ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय बालिका दिन
◆ 15 ऑक्टोबर : राष्ट्रीय महिला शेतकरी दिन
◆ 15 ऑक्टोबर : आं. ग्रामीण महिला दिन
◆ ऑक्टोबर " ब्रेस्ट कॅन्सर " जनजागृती महिना
◆ 1975 हे " आंतरराष्ट्रीय महिला वर्ष " होते
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Photo unavailableShow in Telegram
SET CODE लिहायचा राहिला असेल तर मॅट ने पेपर तपासा सांगितलं पर्यवेक्षक ची जबाबदारी आहे लिहिलं का नाही चेक करायची
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
👍 1
📌NEW UPDATED LIST OF CHIEF AND DIRECTOR GENERAL :-
➢ Nalin Prabhat : National Security Guard (NSG)
➢ Anish Dayal Singh : Central Reserve Police Force (CRPF)
➢ Rahul Rasgotra : Indo-Tibetan Border Police (ITBP)
➢ Lieutenant General Anil Chauhan : Chief of Defence Staff (CDS)
➢ Daljit Singh Chawdhary : Sashastra Seema Bal (SSB)
➢ Nitin Agarwal : Border Security Force (BSF)
➢ Pradeep Chandran Nair : Assam Rifles
➢ Air Chief Marshal Vivek Ram Chaudhari : Air Force Chief
➢ General Manoj Pande : Army Chief
➢ Dinesh Kumar Tripathi : Navy Chief
➢ Nina Singh : Central Industrial Security Force (CISF) [Nina Singh becomes 1st woman to head CISF]
➢ Rakesh Pal : Indian Coast Guard (ICG)
➢ Lieutenant General Gurbirpal Singh : National Cadet Corps (NCC).
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Photo unavailableShow in Telegram
🆕 Pune Rooms चे Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.
🔐 नंबर कोणालाच दिसणार नाही 🔐
📱 WhatsApp Link 📱
➡️ https://whatsapp.com/channel/0029Va5AbLE9mrGjkA8vBV06
➡️ https://whatsapp.com/channel/0029Va5AbLE9mrGjkA8vBV06
🔼 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
Photo unavailableShow in Telegram
📌न्यायालय भरती 2023 अंदाजित अर्ज संख्या
➡️• Junior clerk - 96,939
➡️• Peon/Hamal - 2,01778
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
🤯 2👍 1
Photo unavailableShow in Telegram
#ZP #JE
♦️सोलापूर कागदपत्रे पडताळणी..
👉 अशा प्रकारचे DV call letter पोस्टाने आले आहे..🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
♦️20 मे नंतर येणार्या अपेक्षित जाहिराती..
⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
• लेखा व कोषागारे जाहिरात
• BMC Clerk 1700
• अमरावती महानगर पालिका
• नाशिक महानगरपालिका(उशीर होईल)
• वित्त लेखा कोषागारे
• नगरपरिषद मधील गट-क आणि गट-ड 4000+
🌟 20 मे नंतर अपेक्षित सरळसेवा निकाल
• नगरपरिषद Final Result
• पुरवठा निरीक्षक General Merit list
• MIDC जेवढ्या पदांची परीक्षा झाली त्यांची General Merit list
• आरोग्य भरती waiting list
• पोलीस भरती ग्राउंड ची तारीख पण अंदाजित पडलेली आहे. खालील लिंक वरून पाहून घ्या.✅✅✅
👇👇👇
https://t.me/mpsc_vision/38549
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
👍 3
Photo unavailableShow in Telegram
🔖नमस्कार मित्रांनो क्लर्क 2023 चा कटऑफ पाहता स्पर्धा किती आहे याचा अंदाज लागला असेल तरी हताश न होता 2024 ची तयारी केली तर पोस्ट नक्की मिळेल..👍👍👍
🔖मी PSI भागवत मुलगीर (PSI 2021 OPEN)मी तुम्हाला MPSC मधून पोस्ट मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला गाईड करत राहील.
(पूर्व+मुख्य+PSI बाबत ग्राउंड + मुलाखत)
🔴✅आपण COMBINE 2024 SUPER 60 बॅच सुरू केली आहे, ज्यात टार्गेट 70+ मार्क्स मिळवून देण्याचं आहे.
(पुर्व परीक्षा पास झाली तरच अर्धी FEES घेतली जाईल)
➡️(सर्व विद्यार्थ्यांशी संपर्क करून विचार करून क्वालिटी राहावी व मुलांना जास्त FEES पण द्यावी लागू नये म्हणून FEES 999 ठेवण्यात आली आहे, ज्यांना अडचण असेल, विश्वास नसेल त्यांनी अर्धी FEES जर पूर्व परीक्षा पास झालात तरच भरावी)
‼️9096239658 वर फोन pay करून याच WHAT'S APP NUMBER वर किंवा @help_spardha वर payment screenshot पाठवा बॅच मध्ये add केले जाईल..
(🟢CONTACT:- @help_spardha
9096239658)
🚫फक्त 60 मुलांना घेतलं जाईल आणि चांगली तयारी करून घेतली जाईल.
(⚠️ फक्त शेवटचे 6 एडमिशन बाकी)
☑️➡️रात्री 12 नंतर 999 वरून 1999 फिस वाढवण्यात येईल 👉लवकर एडमिशन करून टाका...
👍 1
❇️ राज्य ➖ नृत्यप्रकार ❇️
1) अरुणाचल प्रदेश - बार्दो छम
2) आंध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम
3) आसाम - बिहू, जुमर नाच
4) उत्तर प्रदेश - कथक, चरकुला
5) उत्तराखंड - गढवाली
6) उत्तरांचल - पांडव नृत्य
7) ओरिसा - ओडिसी, छाऊ
8) कर्नाटक - यक्षगान, हत्तारी
9) केरळ - कथकली
10) गुजरात - गरबा, रास
11) गोवा - मंडो
12) छत्तीसगढ - पंथी
13) जम्मू आणि काश्मीर - रौफ
14) झारखंड - कर्मा, छाऊ
15) मणिपूर - मणिपुरी
16) मध्य प्रदेश - कर्मा, चरकुला
17) महाराष्ट्र - लावणी
18) मिझोरम - खान्तुम
19) मेघालय - लाहो
20) तामिळनाडू - भरतनाट्यम
21) पंजाब - भांगडा, गिद्धा(गिद्दा)
22) पश्चिम बंगाल - गंभीरा, छाऊ
23) बिहार – छाऊ
24) राजस्थान – घूमर
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t